Youtub पेयमेंट चे विडिओ बनवा,सगळ्यांना ऐकायचे आहे,तुमच्याकडून चांगली माहिती मिळेल लोकांना,त्यांना ही चालू करता येईल
@laxmankale3961
3 жыл бұрын
होका बरररर बररर काय हरकत नाही????
@aratishinde3368
2 жыл бұрын
ताई तुमचा व्हिडिओ बघितल्या वर आमच्या गावाकडची आठवण येते. तुम्ही खूप छान करताय असेच करत रहा. आणि दाजी आणि ताई तुम्ही आत्ता आनंदात आहात तसेच आयुष्य भर आनंदात ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पुडच्या छान व्हिडिओ साठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍👍😊😊
@Your_peace763
3 жыл бұрын
खूप मस्त जेवण आम्ही पण चुरून खातो.भाकरी खूप छान लागते..👌👌😊
@sonaliisran5884
3 жыл бұрын
दाजी तुम्ही भाजी विकत नाही का
@sharadshewale9958
3 жыл бұрын
खरच आपलं कूटुंब सगळ्यांत सूखी कूटुंब आहे .कारण जे आहे त्यात त्याचा तूम्ही आनंदाने स्विकार करता . म्हूणन तुम्हीं सर्वात सुखी कूटूंब आहात👍👍💐💐🌹🌹
@Rocky-ow6ct
2 жыл бұрын
Thatt'try
@meenakshipawar6472
2 жыл бұрын
खूप छान परिवार. नेहमी आनंदी रहावा. खरे श्रीमंत तुम्ही. खूप छान स्वादिस्त स्वन्यापक.
@sangitasable6185
3 жыл бұрын
पुनम ताई तुम्हाला एक विचाररु का तुम्ही प्रेगंनेट आहात का
@daivashalabjadhav3513
3 жыл бұрын
अस कशावरून वाटथ ताई तुमहाला
@priyagawande1551
3 жыл бұрын
मला पण असंच वाटतंय
@SHIVSAMRUDDHI
2 жыл бұрын
🤣😂😂😂😝😜😛
@kanchanpawar7881
3 жыл бұрын
मोठी मुलंस्वतः ची काळजी घेऊ शकतात लहान मुलं नाही घेत म्हनून आई लहानांकडे जास्त लक्ष देत असते
@savitazanjad1411
3 жыл бұрын
परत बटाटाच खाती
@mixfoodvideo2355
2 жыл бұрын
तो आप कोनसा सोना खाते होंगे 👍 पागल लोगो की कमी नहीं है 👎 इस दुनिया में 😎
@lahanumergal3165
2 жыл бұрын
ताई मोठी मुलगी शांत काओ
@khandeshichavalkaskitchen11282
3 жыл бұрын
ताई टोम्याला बरोबर आठवणी ने अगोदर भाकरी टाकतात हीच खरी माणसातील माणुसकी हेच खरं वैभव मसाला केल्यापासून भाजीचा कलरपण छान येतोय एक नंबर ताई मटनाची भाजी कर ना ताई
@yashwantshelke5588
3 жыл бұрын
Ajj anggoli kelya watat😀
@manishawaydande9995
3 жыл бұрын
वा खुप भारी चुलीवरच जेवण ते पण भाकर चुरून वा आजीची आठवण आली आज आमची आजी असंच जेवण बनवायची आम्ही मुंबई वरून आलो की मटण भाकर वा गावाकडच्या जेवणाची चवच वेगळी
@mymarathi5335
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/y5ppv46PsYCHi3Y
@ujwalaavhad758
3 жыл бұрын
Tai tula 3 muli ahe chan👌👌 jiva bhavala tyach yetyat kaamala dukhi sukhi la 😊🥰🥰🥰🥰
@roohanikachavan1522
3 жыл бұрын
Konya taime cha jevan ahe jara lavakr banvt ja porina pn bhuk lagat asel na ek tar tuza nashta nasto
@badmangamers3624
3 жыл бұрын
कापडाने पकडायची कडाई नाहीतर नुकसान होणार ताई गरम भाजी अंगावर पडली तर जरा सांभाळून बाकी मस्त बेत 👌
@sunildaunge8142
3 жыл бұрын
पोरीला पोळ्या केल्या म्हणी...त्यांना अर्धी अर्धी च दिली...दाजीला एक... लेकरांना पोटभर देत जावा
@varshakamble9867
3 жыл бұрын
लहानी पोरगी कोरडच खाते
@daivashalabjadhav3513
3 жыл бұрын
माझ्या ही चँनला भेट दया प्लीज
@davidbarve3565
3 жыл бұрын
मस्त जेवणाचा बेत आहे . पण तिखट कमी खात जा प्लिज 🙏. इतके तिखट खाणे चांगले नाही
@satishthakur-sv1em
3 жыл бұрын
खुप मस्त जेवणाचा बेत पूनम ताई तुमच्या कुटुंबासोबत जेवायला बसाव असं वाटत
@chikuabc834
2 жыл бұрын
Kalwan ani bhakri churun kuskarun 1 no lagta.sobat kanda asel tar.....😋😋😋😋
@lado538
3 жыл бұрын
पुनम एक स्वार्थी बाई आहे ति फक्त स्वतः चा विचार करते सगळ्या ना सांगितले की मला लाईक करा असे म्हणतात
@manoharpatil1694
Жыл бұрын
Barobr.
@ravikantsonawane2898
3 жыл бұрын
Evdh tikhat tari Varun Mirchi evdhe tikhat naka khat javu tikhatane porinna jevan jat nahi panyanech pot bharte
@vidarbhatadka193
3 жыл бұрын
Sagde khupach chan tumcha Tommy sagdeyat Chan gunacha ahe tai 😀😀
@aana-purn.
2 жыл бұрын
पुनम ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@leenabhalekar2587
3 жыл бұрын
Bhajicha danda band zhala vatta ghar kasa chaltay
@nikitavishe4123
3 жыл бұрын
Hana tech paisavala manus pn mahinyacha saman vachaun gharatla rashan vachvto yanche khup item astat yana nakki you tube payment bhetat asel khup
@mandakinipawanekar557
3 жыл бұрын
जेवण शिवाय पण काही दुसरे करीत जा. जेवण तर असतेच हो त्यात काय
अहो किती छान जेवण बाहेर करता मन प्रसन्न होते आम्हाला नाही भेटत अस आम्ही मोठ्या सिटीत आहे मला पण खाऊ वाटायला होत खुप छान
@tejaskadam.1351
2 жыл бұрын
बेसन पोळी माला सुद्धा खुप खुप आवडते असेच रोज अंगणात बसून जेवत जा छान वाटत पहायला खूप
@sangramjadhav2021
3 жыл бұрын
Mashya kiti Aahet jhakun thevt ja jevn
@lado538
3 жыл бұрын
पुनम ला कोणाचे बघवत नाही तिची बहीन योगीता तिला एक वेळेस किती हालात दिवस काढते रोज ती राणात कामाला जाती त्यातुनच आईची आणी भावाला किती निट संभाळते आणी त्यातुन थोडा वेळ मिळाला कि ति ह्विडीओ बनवते आणी खर सांगु मित्रानो हि बाई आहे ना पुनी कधी तिचा ह्विडीओ पाहत नाही कधी लाईक सुद्धा करत नाही की तीच्या ह्विडीओ मध्यें म्हनत सुद्धानाही कि योगीताचा ह्विडीओ पाहत जावा किती कपटी बाई आहे पुनी हि स्वताच्या सासु सासरे आहे त्यांना कधी विचारत नाही ति स्वताच्या आई ची देखील किव येत नाही दाजी तर काय नुसता नंदी बैल त्याला तर अक्कलच नाही कधी पण बघा दाढी बोकडा गत
@gaikwadsumedh143
3 жыл бұрын
एकदम बरोबर बोलात सेम मी पन नोटीस केलय मी वैशाली
@swapnalikhaire2704
3 жыл бұрын
Right
@gaikwadsumedh143
3 жыл бұрын
पुनम ने तुमचा मँसेज रीड केला वाटत,नंंतरच्या विडीओत योगीताला पन सपोट करा , तिला बी कोनाचा आधार नाय आमच्या सारखा ,असा विडीओ टाकला,इतके दिवस झोपली होती का ,तिची आई दुखन्यान,पैश्या अभावी तळमळते तरी शेतात खुरपायला जाती,हिच्याकडे आहे ना पैसे काय झाल द्यायला ट्रिटमेन्ट साठी पैसे,अरे जन्मदात्या आई बापाचे,सासु सासर्याचे आशिर्वाद पाठीशी असले ना दुनियाची कोनतीच ताकत त्यांना प्रगती साठी रोखु शकत नाही,मग तुम्ही चांगल्या कमेन्ट करा नाहीतर वाईट कमेन्ट करा,आपल्या सारख्या लोकांची गरजच पडनार नाही तिला,पन ती कोन नसत व कोनाच असच बोलती आनी बाजुला होती.
@maheshbhaupahilwan7559
3 жыл бұрын
बोकड😂😂
@pratimavanjari1705
3 жыл бұрын
;u
@dinkarbavdhankar4387
2 жыл бұрын
ताई आम्ही कधी कधी पोळी करत आसतो. पातळ भाजी तर रोज आसते कारण मला सुद्धा चुरुण खायाला आवडते.
@chhayachavan9585
3 жыл бұрын
Jaji bhaji vikayla nahi jat ka punam
@vaishukumar6544
3 жыл бұрын
Poonam taai tumhi tandul kuthle vaparta
@rauttukaram2502
Жыл бұрын
ताई मला अठठावीस छातीची कटोरी कटीग सागा पीलीज
@varadpujari7634
2 жыл бұрын
Vidio करणार को ण असेल बर इतका वेळ हिच्यासाठी बरेच अजून नाही करीत काही व्हिडीओ☺☺☺☺
@varadpujari7634
2 жыл бұрын
खा बापू तुला ही लाज नाय पैशासाठी काही करशील
@varadpujari7634
2 жыл бұрын
कशा मिरच्या खातीय, काय कमाल काय अवतार या बाईचा कशी जेवतेय बेशिस्त आहे हे vidio करतेय काय घायवा यातून आदर्श
@SHIVSAMRUDDHI
2 жыл бұрын
@@varadpujari7634 बरोबर
@NamratasArtAndRangoli
2 жыл бұрын
किती सुंदर वातावरण आहे...😍 त्यात जेवण 👌.. खूप छान ❤️
@tusharmahajan9621
2 жыл бұрын
A
@arpitagawade5767
2 жыл бұрын
Tu mast bhaher Jevan kart ahe nice
@mangalagadkari9074
2 жыл бұрын
Kaa tu aktac teen porri Tu
@GaneshJadhav-ih5yw
2 жыл бұрын
Ho Na vatavarn ki mast aahe ani tyat jevayla kiti gamt yet asel
Пікірлер: 390