तुम्हाला फक्त जळाजली आणि हा असे बोलला तो असा..... आणि नवरा आणि भाडंन आणि बेत 😡😡🤬🤬🤬🤬 ते धनगरी जीवन बघा किती छान अप्रतिम ..... त्याची सर पण येणार नाही यांना
@Dhanshri-go7st
Ай бұрын
एवढच जमतं यांना दुसरे कन्टेन्ट च नाही. लय अन्याय आहे यांच्या वर च फक्त
@user-nz5nv8my4q
Ай бұрын
Ta sangita gaykiwad tichi laiv baga ticha pekcha henche video bhari astat
@Dhanshri-go7st
Ай бұрын
@@user-nz5nv8my4q आम्ही फक्त कॉमेंट्स वाचायला येतो आम्हाला अजिबात विडिओ बघण्यात इंटरेस्ट नसतो.
@user-fk7oo6pn9y
Ай бұрын
शेवट तू इथं वाढदिवसाला आले पदरचे पैसे घालवलं सगळं घालवलं आणि इथं तुला बसून खायला नाही काम करायला लावते का नाही ते पुणे
@user-lp5kkv3
Ай бұрын
😂😂 काय खरे नाही आता आपले😂😂दर 1 तासाला व्हिडिओ😅😮
@Nil69582
Ай бұрын
सहन करावच लागेल😂
@Use-c1
Ай бұрын
योगी दोनच रूम बांध पण अशे पूनम सारखे पॉश बांध
@itsmadhurirangoli
Ай бұрын
Khare aahe 2 Room ter pahijet Yogita la
@seemaubale5041
Ай бұрын
Poonam amhala tar 2 deer sasu sasu sasre. 1. Nanad amhi 2. Jan amchi 3 muleya amhala. Kiti swaypak karava lagat asel sang.
@Aartidhond
Ай бұрын
पिया रोज करतांना दिसत नाही का?पूनमताई सकाळी रोज उठतच नाही.पियाच स्वतः चा बहिणींचा डब्बा करून शाळेत जाते.
@mayakalloorkar9606
Ай бұрын
पुनम मी दोन्ही वेळेस पंधरा जणांचं पोळ्या भाकरी करायची आईकडे दोन भावांच्या चार पोर पोरी मी माझं मुलगा दोन भावजया भाऊ दोन आईवडील
@Dhanshri-go7st
Ай бұрын
खूप करतात ताई ladies पण हिला वाटतं सगळं हिच allrounder आहे सगळ्यात. घरच करून जॉब ला जाणारया आहेत बायका. स्वच्छ आवरून.
@Aartidhond
Ай бұрын
@@Dhanshri-go7st पूनमताई स्वतः चेच गुणगाण गात बसतात.मला टेंशन आहे रोज उशीरा झोपले ब्लाऊज शिवले सकाळी झोपून राहायच बर नाही उठवत नाय बोलायच.पिया सर्व करून शाळेत जाते मग दिवसभर पूनमताई फ्रेश असतात.
@sujatadahir3096
Ай бұрын
Happy birthday shivanya gbu
@yashgamer1517
Ай бұрын
मोबाईल गॅस जवळ ठेवू नको
@sangitapawar1568
Ай бұрын
योगिता ताई तुमचा गाऊन खुप छान आहे कलर फ्रेश आहे बडेला आले छान वाटले मुली किती खुश झाल्या आहेत येत जावा आधुनमधुन पुनम ताई पण खुश
Пікірлер: 19