भावपूर्ण श्रद्धांजली विठ्ठल...😭💔 माझा आवडता बैल होता..❤️
@nehataibhosaleofficial
6 ай бұрын
😭😭😭
@sanskritidaundkar4352
6 ай бұрын
@@nehataibhosaleofficial विठ्ठल हा एक गुणी बैल होता नक्कीच सर्वांच्या मनावर त्याने त्याची छाप टाकली होती आणि सैदव लक्षात राहणारा आणि राहील असा हा विठ्ठल त्याला पुढचा जन्म नक्कीच चंगला जीव म्हणून जन्म मिळो आणि मिळेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना ..🙏🏻 ह्या comment द्वारे राम कृष्ण हरी
Пікірлер: 13