❤❤❤ मला तर बकासुर मुले खूप काही शिकायला मिळाले..... आज जर काही दुःख झालं तर पाहिले मी छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हा बकासुर म्हणजे माझा देवच यांना आठवतो जेवढं काही दुःख येतील ते यांनी दूर केलं 🙏🙏🙏
@dattasonwane5081
3 ай бұрын
बैलगाडी क्षेत्राला एक नवीन वळण लावणारा.... एकमेव बैल बकासुर बकासुर बकासुर बकासुर ❤
@sarjeraochavan6270
3 ай бұрын
बैल म्हणजे शेतकऱ्याचा मित्र घरातील सदस्य
@KadamBapu-v7t
3 ай бұрын
आमचा देव बकासुर ❤❤❤❤❤
@pratapjadhav8920
3 ай бұрын
❤❤❤ dev maza bakasur kayam तुझ्या सोबत जो paryat jiv aahe mi तुझ्या सोबत आहे 😊😊😊😊 बकासुर प्रेमी हिंगोली कर 😅😅😅😅
@vinayakpatil8155
3 ай бұрын
या शेत्रात यायला भाग पाडण्यात कारण गावठी किंग बकासुरररररररररर❤
@akashay-x2o
3 ай бұрын
बक्या भाई ✌️❤️🔥 काळीज ❤
@sarjeraochavan6270
3 ай бұрын
बैल आपल्या मालकासाठी शेती कामात असो किंवा शर्यतीत जीवाचं रान करतो मालकाच्या खुशीसाठी मालकाच्या भरभराटीसाठी मालकाच्या आनंदासाठी शेतीत राबून एका दाण्याचे हजार दाणे बनवतो
@KrishnaPujari-ml3eo
3 ай бұрын
बैल म्हणजे आमच्या साठी देवच ❤❤❤❤
@KiranModhave04
3 ай бұрын
आमच्यासाठी महादेवाचा नंदी आणि देव आमचा देव बकासुर 💯♥️
@akhil3116
3 ай бұрын
❤बैलाने एकच शिकवले ... दिवस प्रतेकचा येतो ❤.. संयम ठेवणे ..आणि टप्प्यात आले की शक्य ना वाटणारी गोष्ट पण शक्य होवू शकते ..फक्त प्रयत्न केला पाहिजे ..हेच शिकवतो ❤❤
@inderjetajadhav4638
3 ай бұрын
बैल, म्हणजे,,जीवतील ,,जीव,आहे
@suchitpatil9599
3 ай бұрын
बैल म्हणजे देव.. बैल म्हणजे मित्र.. बैल असा जीव आहे की त्याला एक वेळची वैरण जरी टाकली तरी तो आयुष्यभर आपले ऋण विसरणार नाही.. आपल्या आई प्रमाणे आपल्याला जीव लावणारा जर कोण असेल, तर तो म्हणजे बैल.. आपल्याला दुःखात सुख देतो तो म्हणजे बैल.. परिस्थितीनुसार जगायला व परिस्थिती बदलायला शिकवतो तो म्हणजे बैल!!!🥺🫀❤️
@sumitbhalerao1124
3 ай бұрын
Bail nav karto sayam palay shekavto jagay shikavto mharashtr br bail olakh karun deto bailan pasun apli mans kashi japavi he shikavtat jyacha ghari bail ahe tyancha gharatla kutla pn vyakti javal jato teva bail aapla manus mhanun tyala shing pn halvat nay an apla bail vatt pn bagto jo aapla malak nay disla tr ❤❤❤❤
@vikaskather1043
3 ай бұрын
Bailgada cha ved lavnara 1 Mev Nandi Bakasur ❤
@VishalPawar-rq5if
3 ай бұрын
Mhasal cha chikya chi mulakhat ghya dada
@vedantvaje9147
3 ай бұрын
बैल म्हणजे माझ्यासाठी देव आहे ❤
@darshand.k4084
3 ай бұрын
फक्त पलनारा नाव करनारा बैल देव आणि पलला नाई तर ……?
@worldncb
3 ай бұрын
Right ▶️ question...... Nahi palala bail tari jiv lavnara khara malak 💯🤞
@Vaidhahi.p
3 ай бұрын
Dev bakasur ❤
@sandeshbhokase4008
3 ай бұрын
❤शब्दच नाही बैलासाठी ❤❤❤
@worldncb
3 ай бұрын
Nahi bail palala tar tumhich ......khatakala kapayla ..vikata.😢. bail ..... Gaurakshan kara ...bail palo nahit nko ....
@kunalhinge5605
3 ай бұрын
Bakasur dev ahe
@sourbhshende5613
3 ай бұрын
Ami amcha dog var pn tevdech Prem karto shwan sharyat
Пікірлер: 27