माजी विद्यार्थी संघ - माध्यमिक विद्यामंदिर सौंदळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ०१ मे २०१९ रोजी आयोजित केलेल्या 'अभियान' सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक बालकलाकार सहभागी झाले होते.
खेड्या पाड्यात मिळालेल्या या व्यासपीठाचा पुरेपूर उपभोग घेत अनेक कला या मंचावर सादर झाल्या..
Негізгі бет बजने दे धडक धडक अभियान सांस्कृतिक कार्यक्रम 2019
Пікірлер