ज्या अंधारे बाईने ठाकरे कुटुंबावर अतिशय खालच्या भाषेत भाष्य आणि निर्भसणा केली तिला हे सन्मानाने वागवतात तिथे तुम्ही यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता
@MaheshPhadnis-s6k
9 күн бұрын
@@sudheer091 अंधारे बाई राजकारणातील राखी सावंत आहे.
@rajapatil7867
7 күн бұрын
नुसतं ठाकरे कुटुंबीयांवरच नाही तर, बाळासाहेबांवर सुद्धा.... लाज वाटली पाहिजे...
@shripadbehere5645
10 күн бұрын
बदलापुर शाळा मुख्याध्यापक , शाळा व संस्था प्रमुखांना अटक करण्याची तत्परता ज्या सरकार ने दाखवली. तेवढी तत्परता, पालघर साधु, सुशांत सिंह राजपूत,दिशा सालीयान बाबत सरकार का दाखवत नाही?
@prashantwkharche
10 күн бұрын
देठ पिवळा झालेला हिरवा बोका
@ASGXYZ
10 күн бұрын
अहो साहेब तत्परतेने नव्हेच उलट आरोपीला वाचवण्यासाठी व 3/4 दिवस तक्रार च केली नाही. म्हणूनच जन आंदोलन झाले. बाहेरची माणसे वगैरे काही नाही.तत्कालीन क्लिप जरूर चेक करा. हा प्रभाकर सुर्यवंशी केवल भाजपा चा प्रवक्त्याचे काम करतोय 😢 मुद्दा पालघर व इतर घटनांचा.... विचारा महायुती सरकार ला काय करताय गेली दोन वर्षे सत्तेत असुनही
@manishvispute6650
10 күн бұрын
@@ASGXYZ🔔🔔🔔🔔🔔
@ASGXYZ
10 күн бұрын
@@manishvispute6650 उत्तरच नसलं कि हेच 😅
@MukeshKarwande
10 күн бұрын
आदुबाळाचीही " दिशा " काही वर्षापुर्वी भरकटलेली होती.
@govindfatik606
10 күн бұрын
दिशा प्रकरणाचा एवढा बोभाटा झाला की सध्या आरोप असणारा काँग्रेसी निवडणूक चिन्हाचा उपयोग करुन आवेग कमी करत असावा
@VijayChavan-mt8xj
9 күн бұрын
उबाठाचा एकही आमदार निवडून येणार नाही याची खबरदारी समस्त हिंदू समाजाने घ्यायला हवी. हे लोक राजकारणातून हद्दपार व्हायला हवेत ही काळाची गरज आहे .
@milindlele7458
10 күн бұрын
हिरवे ,पिवळे , निळे, भगवे ( सोंगाडे ) असे कोणीही असुदे व्याभिचार खपवून घेतला जाणार नाही. प्रभाकर इतक्या ज्वलंत विषयावर खणखणीत मते तुमच्या कडून अपेक्षित होतेच, ते तुम्ही पुर्ण केले. आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या बद्दल आभार.
@parasnathyadav3869
10 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@arjunrasankute3386
10 күн бұрын
महाराष्ट्रात लागलेली कीड जेव्हा नष्ट होईल तेव्हाच महाराष्ट्रात शांतता निर्माण होईल आणि जनता सुखी होईल
@ASGXYZ
10 күн бұрын
होना... कपटनिती शिरोमणी पक्षफोडणवीस अनाजीपंत ही किडच आहे 😢
@sunitatakawale5615
10 күн бұрын
@@ASGXYZअरेरे,जिव्हारी लागले का. गद्धार ऊठा ला शिंदेंनी चांगलंच धडा शिकवला म्हणून😅
@ASGXYZ
10 күн бұрын
@@sunitatakawale5615 ताई🙏🏻 पहा आपण किती प्रेरीत झाला आहात. मी तर उद्धव च नाव पण नाही घेतलं 😂 फक्त सद्या जनमानसात ज्या ला महाराष्ट्र किड कलंक म्हणतात त्याचा उल्लेख केला. जिव्हारी तर आपल्याच लागलं. असो... सोबत महाराष्ट्र कलंक चे पुरावे पण पहा👇👇 १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
@ASGXYZ
10 күн бұрын
@@sunitatakawale5615 फुटीरांना तुडवा बाळासाहेब ठाकरे kzitem.info/news/bejne/lImEzYpjfKCmn5wsi=uFeDftcKX2Hn2VXB
@MaheshPhadnis-s6k
9 күн бұрын
महाराष्ट्राचा सूर्याजी पिसाळ ऊधट ठाकरे 😊
@jaibhavani8166
10 күн бұрын
गजवा ए हिंद चे अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर उस्मान वाकरे याना कोणीही चालतो ,2047 सालि भारत हिरवा करायचा आहे🎉🎉🎉
@fearlessmind2
10 күн бұрын
राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस घसरतचं आहे. सत्तेसाठी नेते काहीही करतील.
@swapnapandit478
10 күн бұрын
तो उठाशपमुळे घसरलाय
@mahendrakokate644
10 күн бұрын
राहुल गांधी बघा काश्मीर मध्ये अब्दुल्ला मेहबूबा यांच्या दाड्या कुरवाळतोय
@sudhirshirodkar3674
10 күн бұрын
@@swapnapandit478 अगदी बरोब्बर सांगितलेत.
@kishorthakur1645
9 күн бұрын
बाळासाहेबांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका आणि उद्धव ठाकरेची मिलमिलीत हिंदुत्ववादी भूमिका! आच्छर्य वाटते
@eknathtalele307
9 күн бұрын
जनतेला शांती हवी असेल तर एकच पर्याय भाजपसह असलेले एनडीए सरकार.
@Nation1st_jayhind
10 күн бұрын
नाही हो सर जनता पण सुद्यन नाही राहिली आता.... जाती जातीत विभागली आहे....सगळ्यांनी खालचा थर गाठला आहे..
@Mansi-sd5zm
9 күн бұрын
🙏👌👌
@kisandevbhavar2411
10 күн бұрын
EKNATH SHINDE JI DHANYAWAD 💐 JINDABAD 🎉
@surendrakelkar5575
10 күн бұрын
हे सर्व बेशरम आहेत. इतरा सांगे ब्रह्मज्ञान आणि हे मात्र कायमच कोरडे पाषाण आहेत.
@ganeshdhere2
10 күн бұрын
दादा खरंय सत्तेसाठी काय ही करू शकतात हा उबाठा गट 😂😂😂😂😂😊
@सत्त्वशील
10 күн бұрын
प्रभाकर सर, उध्दव ठाकरे म्हणजे पिंजरा सिनेमातील मास्तर झालाय.. शरद पवार, राहुल, सोनिया समोर नाचणारा गणपत पाटील आहे.. औरंगजेबाचा सरदार उध्दव वाकडे
@prabhakarpathak472
10 күн бұрын
औरंगजेबाने सुद्धा अश्या षंढा ला सरदार बनवले नसते
@jayprakashbolinjkar336
10 күн бұрын
उबाठा च्या सर्व उमेदवारांना निवडणूकीत पराभूत करा.तयाला पर्याय नाही.
@durgaprasadpadgaonkar4927
9 күн бұрын
उद्या जर दाऊद ने शिवाबांधन बांधून घेतलं तर आश्चर्य वाटणार नाही 😄😂😂😢😂
@sunitasodhani9135
10 күн бұрын
हा उस्मान वाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही हा दवाखान्यात बदलला गेला आहे हा झोपड़पट्टीतील असावा वडिलांचा एकहि गुण या वाकरयात नाही तुम्हाला काय वाटते
@swapnapandit478
10 күн бұрын
हा एखाद्या शांतीप्रियाचा असावा
@mahendrakokate644
10 күн бұрын
शिवाजी जन्माला यावा तो आपल्या घरी नाही शेजारी.. बाबांनीही तेच केले
@vidyapatil2023
10 күн бұрын
@@mahendrakokate644अगदी बरोबर मेल्या पासून मुंबईतील दंगली संपल्या नाहीतर एकच उद्योग होता लोकांच्या लेकरणी वादुळी करायची दंगली करायच्या केसेस अंगावर घ्यायच्या पोलिसांच्या लाठ्या खायच्या आणि वसुली ह्यांच्या घरी पोहच वायची आणि ह्यांच्या लेकरांनी घरात बसायचे
@prakashligade435
10 күн бұрын
रामराम,प्रभाकरजी आलाय तर असू द्या आसे लोक जेव्हढे जास्त तेव्हढा पक्ष चांगला 😢
@ramakrishnakolhe7499
9 күн бұрын
Ekdm Bhari
@chandrasingchavan5621
9 күн бұрын
उध्दव ठाकरे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. आणि मग त्यासाठी कुणालाही पक्षप्रवेश देण्यात धन्यता मानतात. महिला अत्याचारी बरेच त्यांच्या सोबत दिसतात. शरमेची जागा उघडी पडली तर मग कशाचीच पर्वा नसते. छान विवेचन केले आहे आपण धन्यवाद 🙏
@Khavchat
10 күн бұрын
6:28👈 😁मला वाटत नाही तसं काही झालं असतं. अन्यथा संपत्तीविवादाचा खटला ‘बंद कॅमेऱ्या’त चालवू असं म्हणायची वेळ न्यायाधिशांवर आली नसती.
नका प्राण देवू... प्रभाकर कीती खोटं बोलतो ते पहा kzitem.info/news/bejne/jnpok6Rmn6OgZGUsi=mPoK2_Fl4bUrC9lG
@prakashjoshi284
10 күн бұрын
चाय पाणि पिणारे पत्रकार कुठे गेले.
@ASGXYZ
10 күн бұрын
प्रभाकर स्वतः च चाय बिस्कुट आहे 😢
@srinavle
9 күн бұрын
मस्त मस्त ! उबाठा ने लाज सोडलीय!
@karansenshinde2872
10 күн бұрын
राजकारणातिल शालीन ता संपुष्टात आली आहे
@anayakulkarni6768
10 күн бұрын
Uddhav kiti khalchya patlivr janar देवास ठाऊक
@mohan1795
10 күн бұрын
कुठल्या तरी एक भाषेत लिहा.🙏🤦♀️
@shishirshirke7511
9 күн бұрын
ह्या उद्धव ताईंना नेहमी मर्दच लागतात ना... नेहमी बोलत असतात ना ह्या बाई मर्द मर्द..
@sharadgokhale3495
10 күн бұрын
उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे?’ हे मराठी व्यंकटेश स्तोत्रातील प्रसिद्ध उद्धृत आहे. सर्वच राजकीय पक्षांना (यात पार्टी विथ द डिफरन्स आणि काँग्रेस प्रामुख्याने) ते लागू पडते.
@milindpathak6951
9 күн бұрын
पण साईनाथ तारे शिंदे गटात कसा घेतला, ठेवला? उबाठात गेल्यावर तारेचा बलात्कार दिसला? त्याचा भरणा शिंदे गटात कसा खपवला?
@sanjeevmarne3982
10 күн бұрын
छान विवेचन
@vishavjeetjadhav9038
9 күн бұрын
🙏जय महाराष्ट्र 🙏
@vandanaupadhye7718
10 күн бұрын
प्रभाकरजी, आपटेला अटक झाली पण आर सी सी सल्लागार पाटील वर कारवाई का नाही? केवळ आपटे आडनावामुळे त्याला सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले🤔का आणि तो पाटील म्हणून कारवाई नाही अशी भावना डोके वर काढत आहे यावर काही खुलासा केला तर फार बरे होईल 🙏
@Babyachabap
10 күн бұрын
चेतन पाटीलला आधीच अटक झाली आहे . तो कोठडीत आहे.वृत्तपत्र वाचत जा किमान आणि अशीच प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर रामदास आठवले सारख्या जन्मजात जातीयवादी लोकांविरुद्ध पण देत जा कधीतरी ! नाहीतर ते रोज तुमची जात काढतील आणि तुम्ही फक्त दातओठ खात चरफडत बसाल
@neelabal3018
10 күн бұрын
आपल्या मताशी सहमत आहे पाटील ची पण चौकशी झाली पाहीजे
@ASGXYZ
10 күн бұрын
आपटे श्रीकांत शिंदे चा मित्र आहे. त्याला काही होणार नाही. 😢 Watch & wait
@sudhabhave4630
8 күн бұрын
बरोबर प्रश्न आहे.
@anantmalapimpale3043
10 күн бұрын
Namaskar survanshi विश्लेषण atishy योग्य
@sureshthakkar291
9 күн бұрын
V. Good.
@drarunjoshi2088
7 күн бұрын
उत्तम विवेचन ❤❤❤
@kiranpatil2943
10 күн бұрын
" संस्कृती " परंपरा आहे
@ashishlawate2738
9 күн бұрын
बदलापुर कल्याण मतदारसंघात येत नसून भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत
@RekhaChavan-fu3fn
7 күн бұрын
प्रभाकर सुर्यवंशी जी विधानसभा निवडणुकीत दुध का दुध अन पानी का पानी होणार निश्चित आहे... हिंदु जनता एक दिलाने, स्वखुषीने मतदान करायला ऊतरुदे.. 💯 उस्मान वाकरे निश्चित आपटेल...तो उबाठा गट नेस्तनाबूत होईल...तरच विजय हा भगव्याचा होईल 🎉🎉😂😂❤❤
@pralhadhindalekar1260
10 күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@rameshkulkarni8067
10 күн бұрын
आपले सर्व कळकळीच हे कथन अगदी योग्य आहे अहो सूर्यवंशी प्रभाकरजी आपली अंतरातून असणारी तळमळ लोकांना भावत, तुम्हीच योग्य परखड निवेचन करतात तुम्हां सारखे निर्भीड पत्रकार जनतेचं प्राण आहेत, आशीर्वाद.
@bhimraomane6814
8 күн бұрын
राष्टृ विरोधी दुश्मन व भ्रष्टाचारी या देशातुन कधी संपनार ?
@satishkesre7044
10 күн бұрын
election candidates need to educate and also, he should face a Govt Examination to serve the Country, But unfortunately majority of Political leader not having enough Qualifications and smartness, only the Rich and power full people get the chance for MLA
@marutigavnang9921
10 күн бұрын
छान विश्लेशन
@neetavarute7121
10 күн бұрын
ठाकरे कितीही खालच्या थराला जाऊदेत पण त्यांना मते देणारे आहेतच की. काय विचार करून देतात मते आकलनाच्या पलीकडे आहे. त्यांना मते देऊन काय साध्य करणार आहेत तेच जाणे.
@Mansi-sd5zm
9 күн бұрын
🙏👌👌
@parasnathyadav3869
10 күн бұрын
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
@parkashgala2336
10 күн бұрын
दिशा चुकली।। जय महाराष्ट्र।।
@vinaysane5435
10 күн бұрын
Great analysis Prabhakar Sir 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@ASGXYZ
10 күн бұрын
😪🙈🙉🙊🤦
@balkrishnasawant7236
9 күн бұрын
वॉशिंग मशीन उबाठा कडे पण आहे हे पण मान्य करा
@bhalchandrapunekar9159
10 күн бұрын
Jai Shri Ram
@sureshfatangare1854
10 күн бұрын
Right sir and good vishleshan sir. I likes your videos and vishleshan sir ❤
Sir, there is no justice in our country. Justice is purchased and delivered, as is evident in no case
@sanjayambalpure7002
10 күн бұрын
जय श्रीराम🚩
@manojbhise-patil328
10 күн бұрын
नाद खुळा व्हिडिओ
@user-mx9ph6ul7u
9 күн бұрын
Big Exposure!
@harshitazalani345
10 күн бұрын
❤❤❤
@sudhakarsirsam7297
6 күн бұрын
अंदुबाळच्या दिशा शालियान केस बदल उद्ध्वस्त ठाकरे का बोलत नाही. उबाठा ने त्याच ही राजकारण का करत नाही. आपल्या तो बाब्या आणि दुसरा च कारट म्हणारा का बोलत नाही. 👉🐔😘
@nagrajmarthe2687
10 күн бұрын
🙏🙏🙏
@Pratik796
10 күн бұрын
Eknath Shinde Sahebanni Shivsena Vachavli 🔥🔥🔥🚩🚩🚩
@swapnapandit478
10 күн бұрын
खरय
@spark5798
9 күн бұрын
Us man thakre
@maheshgothal5553
3 күн бұрын
अंधारे ला घेऊन बापाची मापे मोजनार्या कोमट पाणी ला कोण शिकवणार😂
@RekhaChavan-fu3fn
7 күн бұрын
किती खालच्या पातळीवर जाऊन,निच्व वृत्ती अन घटीया राजकारण उध्दव ठाकरे करतात.बाळासाहैब यांना असह्य वेदनेने ते तळमळीत असतील 😢😢😢😢😅😅
@avinashmehetre1649
9 күн бұрын
प्रभाकर सर, नमस्ते, सर दिशा सलियान च्य वर बोलायला लावा या उबाठाला.
@sheelakasbekar5873
10 күн бұрын
Prabhakarji, Kalyan area is under Shindes son.Hence the UBT and other opposition leaderstried to make hue and cry just for regaining power .The tenure of MVA is welknown.
@rajendrapawar5075
10 күн бұрын
janab
@rutikbhuvad
7 күн бұрын
जनाब उद्दब साहेब 😂😂
@anantmalapimpale3043
10 күн бұрын
राजकारण gajkaran hou naye
@prashantpatayane7166
10 күн бұрын
तु शिंदे चा माणूस आहे. तु शिंदेचा पत्रकार आहे.
@rajapatil7867
7 күн бұрын
हे जनतेला का समजत नाही....
@user-kp2ny1wr6p
10 күн бұрын
किती वाईट हे.
@Aryapoojary3732
9 күн бұрын
Uddhav thakre yaan cha kade niyatikath hai thakre ak number Khotrade hai hi janta lla mahit nahi
@kisandevbhavar2411
10 күн бұрын
UDDHAV THAKARE MURDABAD BHANGAR QUALITY PARTY KA NETA 😢😢
@pandushelar6953
10 күн бұрын
सर 🙏🙏नमस्कार. निलेश राणे, नितेश राणे हे समाजात जाती जातीतं तेढ निर्माण होईल असं सऱ्हास काही-ही बोलतात त्यांच्यावर पण व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏.
@balajighogre4745
10 күн бұрын
ते कसे बरोबर आहे ते पटवून सांगतील😅😅
@ASGXYZ
10 күн бұрын
कधीच बनविणार नाहीत.
@aniljadhav9517
10 күн бұрын
संजय राठोड परत मंत्री कसा काय चालतो? तसेच अहो प्रफुल्ल पटेल,अजित पवार,मोहित कंबोज,यशवंत जाधव, आनंदराव अडसूळ,विखे पाटिल,अशोक चव्हाण, बबनराव पाचपुते,हेमंत बिसवा सरमा, हर्षवर्धन पाटिल,वगैरे कसे काय चालतात? हे धुतल्या तांदळाचे आहेत? बिल्किस बानोचे बलात्कारींचा सत्कार करणारे, बृजभुषण सिंह यांचे संरक्षण करणारे कोण आहेत?
@ASGXYZ
10 күн бұрын
ह्या विषयावर प्रभाकर सुर्यवंशी बोलणार नाही 😢
@nitinsonawane6143
8 күн бұрын
ह्या विषयावर प्रभाकरच्या तोंडात दिला आहे भाजप ने तो नाही बोलणार
हा बी जीं पी चा प्रवक्ता आहे बी जीं पी सोडून आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून हा सर्व कसे वाईट आहे हे सांगतो बी जीं पी चा पगारी नोकरी करतो
@ASGXYZ
10 күн бұрын
१००००%खरयं याचा भाजपा च्या विरोधात एकही व्हिडिओ नाही 😢
@nitinsonawane6143
8 күн бұрын
Ha prabhakar bjp cha palela kutra ahe
@bhramanti5642
10 күн бұрын
Ubatha gat ganeshotvachya navane vargani ghet aahet..
@vivekchikankar9310
6 күн бұрын
Apla to Bapya ani Bhajap cha Kartya😅😅😅
@asconnects1559
9 күн бұрын
BJ party चे पाळिव विश्लेषक प्रभाकर जी, आज तुम्ही बलात्कारावर बोलणं म्हणजे काय?
@555Covid
10 күн бұрын
हा जयेश वाणी नावाचा प्राणी नक्की कुठला समज घेऊन चर्चेला बसतो त्याला अन त्याच्या मालकालाच माहिती... चॅनल वाल्यांना पण असलेच दिडशहाणे स्वीकार्य असतात ते वेगळंच
@Pratik796
10 күн бұрын
Hya Jaagi jar BJP cha asta tar Chai Buiscut Media Channel walyanni Purn divas chalavla asta pan Ubatha madhe pravesh Kel mahnun Media ne Balatkari mahnun dakhavla nahi 🤬🤬🤬🤬🤬
@VasantSawant-e8t
9 күн бұрын
Revnna Kand
@KashinathMardhekar-y8e
10 күн бұрын
Yogibabancha up wala kanoon lagu kara Maharashtrat fadanvisjincha hat kaydyavar akhadta disat ahe .ethe Maharashtr mage kasa.
@Sj-yg3ns
10 күн бұрын
किती जरी एकतर्फी पत्रकारिता केली तरी....काय उपयोग नाही सत्य हे जनतेला माहीत आहे असेच भाजपा चे ही बघा किती जण आणि किती गुन्हे आहेत त्यावरती एक व्हिडीओ.....लगे रहो
@sunitatakawale5615
10 күн бұрын
सत्य आम्हीही जाणतो, मवी आ चे.. काळे कुट्ट 😅
@Sj-yg3ns
9 күн бұрын
@@sunitatakawale5615 ते जनता च दाखवेल वेळ आली आता जवळ
@kumarbhivade1873
10 күн бұрын
भाजपला सुद्धा महिला कुस्तीगीर यांनी ब्रीज भूषण सिंग यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले तरी भाजपला चालले.
@pbsudhir
10 күн бұрын
Only the public to be blamed and bjp. If the central government had investigated the Disha Salian case truthfully we would have known who the actual rapists were. But bjp protected the culprits. Now enjoy the result.
@chetankshirsagar2643
10 күн бұрын
Eshanya mumbai madhale udhhav balasaheb thakarenache shivsainik kiti tari aahet pan ughad zale nahit
@GangadharJamdhade-hi5mc
10 күн бұрын
Prbhakarji मी तुमच्या पेक्षा मी उ बा ठा cha कट्टर विरोधक आहे,,,,, जय श्री राम
@aniljadhav9517
10 күн бұрын
भाजपा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण!
@kishorkatre6011
10 күн бұрын
Waninchi. Aavdi. Himmt. Honar. Nahi. Uddhav. Wiruddha. Bonyachi. Himmat. Nahi
@rajandevarajan8074
10 күн бұрын
All these only because of 240 seats
@rajegandole2857
10 күн бұрын
भाजपमध्ये सगळे साधूसंत भरले आहेत का सुर्यवंशी. लिफाफा भेटला की भूंकायचं ही नवीन पद्धत.
@anantparanjpe250
10 күн бұрын
मग सगळे मराठी चॅनल्स, वर्तमानपत्रे हे कायम ठाकरे अणि काँग्रेसच्या बाजूने भुंकत असतात, ते काय लठ्ठ पाकिटे घेतल्याशिवाय? अणि खरं बोललं की झोंबते कशाला?
@sunitatakawale5615
10 күн бұрын
तू मोठा साधू संत 😅 कॉमेंट करायला किती च पाकीट भेटले 😅
@ASGXYZ
10 күн бұрын
@@anantparanjpe250 प्रभाकर स्वतः च चाय बिस्कुट वाला आहे 😢
Пікірлер: 227