बलिदान दौड ने काय साध्य केलं ???
जे आम्ही ४ जणांनी पाहिलं, अनुभवल, वेचलं ते सर्व तुमच्या साठी घेऊन येत आहोत.
प्रत्येक दिवसाचा अनुभव...
शंभू चरित्रातील एक एक नवीन पैलू...
८ दिवसात ८ जागांवर शंभू महाराजांची प्रचिती...
अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी.
त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.
🚩दौडीचा मार्ग-
जन्मस्थान पुरंदर
पालीचा किल्ला सुधागड
पद्मदुर्ग
रत्नागिरी
जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
किल्ले पन्हाळा
शृंगारपूर
संगमेश्वर
धर्मवीर गड ( बहादूर गड )
क्षेत्र तुळापूर संगम
या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.
१७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल
A bike ride to pay respect and to understand the biography of Great Indian King Chhatrapati Sambhaji Maharaj. This ride goes through all the important places from his lifetime and study a part of his biography which happened at the respective place.
The places include
Purandar Fort
Sudhagad Fort
Padmadurg
Vijaydurg
Juve Fort ( St. Estevam ) Goa
Panhalgad
Shrungarpur
Sangameshwar
Dharmaveer Gad / Bahadur Gad
Vadhu Budruk
Tulapur
Riders:
Satyajeet Bhosale
Kiran Shelke
Suyog Shinde
Prashant Kalane
Documentary Filmed By: Parth Chavan
Filming Associates: Sainath Dalvi, Akshay Shelke
Join this channel to get access to perks:
/ @stthistory
Негізгі бет बलिदान दौड | छत्रपती शंभू राजे स्मरणार्थ । ११ मार्च २०२४ | Balidaan Daud | Series Teaser | History
Пікірлер: 10