Balumamanchi Aarati | बाळूमामांची आरती | आदमापूर मंदिरातील बाळूमामा आरती |
Singer : Sudhir Waghmode
Recording,Camera,Editing : Kishor Sonawane
Copyrights : Swarsudha Kalamanch
देवावतारी सदगुरू बाळूमामांच्या भक्तभाविकांमध्ये बाळूमामांच्या आरतीला अनन्यसाधारण महत्व आहे.
दैनंदिन आरतीसाठी पहाटे व संध्याकाळी दोन्ही वेळा पवित्र अशा या सद्गुरू बाळूमामांच्या आरतीचा लाभ सर्वच भक्त
नित्यानं घेत असतात.प्रत्यक्ष मंदिरातील याच आरतीचा आपणास लाभ व्हावा आणि देवावतारी बाळूमामांचे पवित्र दर्शन व्हावे या भावनेतून सादर केलेली ही आरती आपण अवश्य पहा.
गायक : सुधीर वाघमोडे
ध्वनिमुद्रण,छायांकन व संकलन : किशोर सोनवणे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
#बाळूमामांची आरती # आदमापुरच्या मंदिरातील आरती # आदमापुरचे बाळूमामा #बाळूमामा दर्शन
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती, भाकणूक, तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.
Негізгі бет Музыка Balumamanchi Aarati | बाळूमामांची आरती | आदमापूर मंदिरातील बाळूमामा आरती |
Пікірлер: 1,7 М.