राम कृष्ण हरी माऊली.. ह.भ.प. श्री विशाल महाराज खोले पाटील यांची कन्या मृण्मयी हीचा दि. 16/04/2024 रोजी वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..आई मुक्ताई तिला उदंड आयुष्य देवो.. तिच्या सर्व इच्छा,मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना....💐🎁
Пікірлер: 21