2024 कोण कोण हा चित्रपट बघत आहे ❤❤त्यांनी like kara❤
@priyadarshinisangonkar8493
3 ай бұрын
I'm 😅
@surajghaywat3399
3 ай бұрын
मी आता बघत आहे
@VinodUmape-pr2uz
3 ай бұрын
विनोद उमापे
@VinodUmape-pr2uz
3 ай бұрын
विनोद उमापे रहाटणी मी बघतोय वाग
@KIRAN3438
25 күн бұрын
Bapu sarkha ni deghe sarkha dev manus hone nahi😢
@surajghaywat3399
3 ай бұрын
अख्या महाराष्ट्राचा ढाण्या वाघ......❤💯
@maharashtracitizen6123
10 ай бұрын
लहान असताना हा चित्रपट कोण कोण पाहिला आहे❤❤
@ganeshshinde8511
5 ай бұрын
नाही तर असे वीर हवे आहेत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नाही म्हटलं तर शासन कुठं न्याय देतय गरीब जनतेला जरा पांढऱ्या कापडात ला आणि इकडून तिकडून मिरवणारा झाला की कितीही अन्याय करू त्याचीच लाल करतात हे शासन करते
@siddhantsawant5717
28 күн бұрын
Only rangya bhau shinde sarkar
@vaibhavmohite4418
19 күн бұрын
Faynl h7 😮vगi ok z😅😅076@@siddhantsawant5717
@kirandhepale5308
Ай бұрын
पंधरा वर्षे झाली आहेत तरी पण आज पिक्चर भारी आहे
@siddhantsawant5717
28 күн бұрын
Only rangya bhau shinde sarkar
@abhijit9738
Күн бұрын
गेला तुझा रंग्या **ड्यावर @@siddhantsawant5717
@ajinkyadhokale-patil5190
Жыл бұрын
1:49:18 आणि 1:54:45 best seen चुकीबद्दल कोणालाही शिक्षा करताना हयगय किंवा भेदभाव न करणारे . पोटचा मुलगा असला तरीही. Great bappu 👏👏🙏🙏
@vikaskadam1119
11 ай бұрын
सातारा जिल्हा मध्ये तांबवे गावचे विष्णू बाळा आणि सांगली जिल्ह्याचे बापू बिरु वाटेगावकर ....खरच खूप खूप नमन आप्पा ना 🙏🚩🚩
@mukundingavale1962
2 ай бұрын
Vategav पण दक्षिण साताऱ्याचा भाग होता त्यावेळेस
@ramdasjumale3945
4 ай бұрын
आमचे दैवत बापू बीरू वाटेगांवकर❤❤❤🎉
@balasahebshelar9199
Ай бұрын
सर्व समाजाचा ढाण्या वाघ असा माणूस जन्माला येणे नाही आप्पा तूमच्या कार्याला सलाम
@pravinpatole3910
3 ай бұрын
आताच्या राजकारणी नेत्यांना सरळ करायला असा माणूस पाहिजे आहे बापू बिरु वाटेगावकर जय हो
@sagartambe6185
Ай бұрын
धनगरांच्या ढाण्या वाघ बापू बिरू बापु तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@jaysingkhandkar5151
4 ай бұрын
धनगरांचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर कोटी कोटी प्रणाम
@siddhantsawant5717
28 күн бұрын
Marathyancha dhanya wagha rangya shinde sarkar
@abhijit9738
Күн бұрын
@@siddhantsawant5717असले वाघ आम्ही सर्कशीत नाचवतो झाटू
@bhausahebkudke3051
Ай бұрын
आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळाला त्या बदल मी निर्मात्याचे आभार मानतो .असे चित्रपट आजच्या तरुण वर्गाला दाकविने काळाची गरज आहे .छत्रपती शिवाजी महाराजा नंतर विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या चरणी दंडवत घालतो
@popathagare8528
9 ай бұрын
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही आप्पा तुमच्या कार्याला सलाम
बोरगावचा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बापू बिरू! जय शिवराय! जय मल्हार! एक मराठा लाख मराठा!!
@Sandeepshinde-sm1tr
6 ай бұрын
आज माझे छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले असतिल, की कोणितरी मावळा शिल्लक आहे जो माझे कार्य चालवत आहे
@sambhjishirame9965
Жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर
@santoshmali8741
10 ай бұрын
दोन वीरांना साष्टांग दंडवत तांबव्याचा विष्णुबाळा आणि बापु बिरू आप्पा🙏🙏🙏🙏🙏🙏
@BgKj-hj1vl
7 ай бұрын
ं
@MAHI_GAMEING_07
Жыл бұрын
आप्पा महाराज 👑 बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर 🙏🙏
@samadhangoykar2772
Жыл бұрын
औऔऔऔ
@bhaveshmore9382
Ай бұрын
आज ह्या वेळी बापू तुम्ही हवे होतात....ह्या रजक्रत्यानी काही होणार नाही..तुम्ही असता तर ऐका ऐका का सरळ केलं असते तुम्ही...म्हंजे परत कोणाची वाईट नजर कोण्या पोरीवर पडली नसती...
@komalapate3596
Ай бұрын
Agadi khar aahe 💯
@rohidaskasabe-z4k
Жыл бұрын
आप्पा तुच्या सारख कोण होणार पण नाही
@Arjunmore-tj4bp
3 ай бұрын
K b
@shubhambhosale4325
Жыл бұрын
असा वाघ पून्हा होने नाही सांगली जिल्हाचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर miss you आप्पा
@sanketdavane9232
Жыл бұрын
2023 mahde kon kon bghty❤
@vijaykarande-ze9vd
Жыл бұрын
बोरगाव चा ढाण्या वाघ. ❤❤❤
@govindkhade8413
Жыл бұрын
जय हो मुंडे साहेब तुमच्या मुळे आमचे बापू निर्दोष सुटले ❤
@parmeshwarmasal5173
11 ай бұрын
Gp 😂janmthep zalti
@India-iw2ut
10 ай бұрын
बापुचे काम चांगले होते. त्याकाळी गरीबांनसाठी देव होते म्हणुन सुटले
@kiranb6898
10 ай бұрын
एकच खुनाचा गुन्हा सिद्ध झाला आणि १४ वर्ष सजा झाली फक्त. त्यामुळे ते सजा पूर्ण करून सुटले. आणि चांगल्या वागणुकीमुळे १४ मधली पण थोडी कमी झाली
@बाबाआठवले
8 ай бұрын
तु का इतका खुश झालायस..!@@parmeshwarmasal5173
@sandiplavate3413
Жыл бұрын
आप्पा महाराज
@भाऊरावआव्हाड
Жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर च्या नावानं चांगभलं
@sandipsonawane436
10 ай бұрын
100 तोफांची सलामी बापू बिरू वाटेगावकर की जय
@marutiwarang423
5 ай бұрын
❤lb 😊
@govindkhade8413
Жыл бұрын
#विष्णू बाळा नंतर तुमचेच नाव घेतले जाते अप्पा
@freedomoflife8956
Жыл бұрын
Vishnubala yachyasobat daga zhala janmathep n deta fhashi dili😢
@prashantmane7341
2 ай бұрын
विष्णू बाळा नंतर नाही विष्णू बाळा आधी कारण बापूंनी समाज साठी खून केले आणि विष्णू बाळा ने घरगुती भांडणातून
@TejashriKakade
Жыл бұрын
I LOVE APPA
@vijaypatil6105
Жыл бұрын
१:५९:४८आपल्या सर्वात लाडक्या मुलाला त्याच्या चुकीबद्दल गोळी घातली.अत्यंत हृदयद्रावक प्रसंग.
@sanjaymane404
6 ай бұрын
बोरगाव चा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर धनगराचा ढाण्या वाघ आया बहिणीच्या राखणारा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा असा या लढाव्या व्यक्ती विनम्र अभिवादन
@amolmagar3856
Жыл бұрын
आसा देव माणुस परत होणे नाही
@sagarbhalchim
3 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर सारखा माणूस होणे नाही. सलाम त्यांच्या कार्याला.🙏🙏🙏
@vijaywaghmara2762
Жыл бұрын
बापू. बिरु. की. जय
@atulgajananchavan5285
Жыл бұрын
बापू सारखा माणूस प्रत्येक घरात जन्माला यावा....
@vikaskadam1119
11 ай бұрын
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील या 2 घडलेल्या सत्य घटना ....खरच खप खूप नमन आप्पा ना 🙏🙏🙏🚩🚩
@JanuShelar-lb4le
11 ай бұрын
@@vikaskadam1119😊😂
@BHAUSOSHENDGE-m3d
Жыл бұрын
देव मानूस
@dasharathdevakule6024
Ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर यांच्या कार्याला मनापासून सलाम असा देव माणूस पुन्हा होने नाही प्रत्यक गावात बापू बिरू वाटेगावकर यांचा ग्रामदैवताच्या पुढे पुतळा उभारला पाहिजे गोरगरिबाच्या वर अन्याय करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यांचा माज मोडणारे बापू च्या विचारांचे पाईक होणारे तरुण तयार झाले पाहिजे
@satyawankengar905
20 күн бұрын
पुतळा उभरण्यासाठी शासन स्तरावर विचार केला पाहिजे
@GlsGls-yj9ki
12 күн бұрын
त्यांच्या जन्मगावी एखाद्या स्मारक सूधा शासन केले नाहि
@MangeshNarute
8 ай бұрын
धनगरांचा खरा ढाण्या वाघाला मानाचा मुजरा
@mukeshsathe8793
Жыл бұрын
Real hero apaa
@नादमर्दानी-झ4ष
Жыл бұрын
Only अप्पा महाराज ❤
@ShubhamMane-pp1hj
Жыл бұрын
🗡️ वाघ होते बापू पुणा होने नाही 💪👑💯💥💫🚩#️⃣ बापू ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@PrakashMote-oh8yz
5 ай бұрын
Bapu biru vategavkar dev manus
@NagnathBakkawar
Ай бұрын
तर
@Patil.0106
5 ай бұрын
असे पुण्यात्मा कधीतरी जन्म घेतात..अन्याय हा पाहायचा नसतो तर तो योग्य निर्णय घेऊन संपवायचा असतो.. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची हीच शिकवण आहे.. 🙏🙏🙏
@KailasGavade-g3r
6 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर महाराष्ट्राचा ढाण्या वाघ क्षत्रिय धनगर समाज जय महाराष्ट्र जय मल्हार
@BabuKangude-g2k
18 күн бұрын
बापू बिरू वाटेगावकर आणि tambvyacha विष्णू बाळा यांच्या कार्याला मनापासून सलाम
@marutibichkule5711
Жыл бұрын
आप्पा महाराज 👌👌👌👌👌
@दिलीपवाघमोडे-ठ4झ
4 ай бұрын
धनगर बापू वाटेगावकर
@AkilShaikh-hp2vh
3 ай бұрын
w told
@ajaybhidawe9420
2 ай бұрын
VIR BAPU VATEGAVKAR!❤
@sachinkadam-q9y
2 ай бұрын
@@ajaybhidawe9420没有!
@kishordhupe9234
2 ай бұрын
❤❤
@ranukashirsath6262
8 ай бұрын
असा देव माणुस पुन्हा होनार नाही
@dilipbhise6901
7 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर म्हणजे सुविचाराच धन माणसांचे विचारच त्याला बनवतात
@kartiktravelvlogs6494
9 сағат бұрын
धनगर समाजाचे दोन देवमाणूस संत शी बाळू मामा बापू विरू वाटेगावकर
@laxmibankar9340
Жыл бұрын
धनगरांचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर
@dadabarkade5586
Жыл бұрын
धनगरांचा देव बापु बिरु वाटेगावकर
@AmolG....
10 ай бұрын
देव मानुस पुन्हा होने शक्य नाही बापु बिरु वाटेगावकर ....
@sanjayshinde7010
Жыл бұрын
Only aappa maharaj
@rkrathod_6973
Жыл бұрын
बापूची आताच्या काळात खूप गरज आहे..
@abhijeetkate645
2 ай бұрын
कोटी कोटी नमन 🙏🙏🌹 वीर योध्या ला भेटण्याची इचछा राहिली 🙏🌹
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म
Жыл бұрын
बापू किती दिवस तुरुंगात होते कोणाला माहित असेल तर कृपया सांगा.. 🚩🚩बापूंच महान कार्य 🚩🚩 🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩
@That_Introvert_Guy22
5 ай бұрын
अंदाजे 8 वर्ष १९९०-१९९८
@MohanWagmode-c1b
5 ай бұрын
10 वर्ष
@shankargodase955
2 ай бұрын
नर्हष्ट्रपशशन्यल्लशकशंऔट@@MohanWagmode-c1b
@valmikKhemgar-gv5ch
Ай бұрын
20
@rupeshkamble53
Жыл бұрын
देवाची मूर्ती देवळात असते पण देव माणूस बापू बिरू वाटेगावकर माणसांच्या हृदयात असेल देवासारखी मूर्ती तुम्ही पुन्हा जन्माला या
@nikleshmane9403
Жыл бұрын
Real hero - Miss You Aappa
@Sagar-m6g3j
10 ай бұрын
माझे आजोबा मी लहान असताना बापुंविषयी सांगायचे....मोहोळ तालुका सोलापुर जिल्हा....उसात लपुन पोलिसांना चकवा देणं राञीच जेवण हे ते एकुन आताही अंगावर काटा येतोय धन्य ते बापु ज्यांनी कीत्येक आयाबहिणिंची अब्रु वाचवली असा माणुस पुन्हा होणे नाही❤
@ShivajibTakle
Ай бұрын
तुमचे गाव कुटल
@akshaydevkate8596
Жыл бұрын
The Real Tiger
@swapnildabade9390
Ай бұрын
मी सलग चार दिवस झांल रोज बापु बिरू चा पिक्चर बगत आहे मि आता लयच फँन झालोय तेनचा
@AbhimanGuralkar
11 ай бұрын
❤ देवमाणूस बापू बिरु
@realmen-kv3tm
Ай бұрын
असे शूर असेल तर च देव देश आणि हिंदू धर्म वाचेल प्रणाम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💯
@MahadevKhandekar-dr4gs
3 ай бұрын
बिरदेव तालिम आरळे
@kuldiprasal9668
11 ай бұрын
बापू बिरु वाटेगावकर या नावातच धमक आहे 🙏.
@lbs7153
Жыл бұрын
बापु तुम्हाला सहस्त्र वंदन
@Najaruddin-r5h
11 ай бұрын
बापु तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@SavalaKharah-ke3cs
Жыл бұрын
Maharaj
@rohitaute4606
4 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे 🎉🎉🎉🎉🎉
@rani1255
11 ай бұрын
खुप खुप छान आप्पा।।।।।तुमचे कार्य आम्ही कधीच विसरनार नाही।।।।
@PrakashHatkar-qj1wl
18 сағат бұрын
देव माणूस यळ कोट यळ जय मल्हार
@mukeshsathe8793
Жыл бұрын
Maze Father appa sarkech aayet
@gauraju3898
Жыл бұрын
Milind gunaji sarkhe ka ?
@BhagwanGarde-yd7rm
5 ай бұрын
12:34 😊😅
@dhanajikolekar3148
Жыл бұрын
Borgavcha dhanyabagh
@digvijayduvkule5199
Жыл бұрын
बोरगाव गावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज ♥️
Пікірлер: 395