छत्रपाल निनावे दिग्दर्शित घात या मराठी चित्रपटाने बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवला आहे. परदेशात मराठी चित्रपटांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर अशा मातब्बर कलाकारांची फौज दिसणार आहे. २८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीमसोबत रंगलेल्या गप्पा नक्की पाहा...
MPCB प्रस्तुत महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024 : जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा - bit.ly/47f1spE
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
KZitem - / @mahamtb
Негізгі бет बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवणारा घात | Maha MTB
Пікірлер: 1