मंगलमय शुभ प्रभात टायगर दादा सुमीत समीर व कुटुंबातील सदस्य आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छां अशीच आपली भरपूर प्रगती होवो.
@Tigermammasvlogs
3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻दादा तुम्हालापण आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
@raosahebnawale3090
3 ай бұрын
ताई बिर्याणी पार्टी मस्तच होती फालुदा पार्टी खूप छान दिलीत पोरांना टायगर व पप्पाना पण पार्सल घ्या. मुंबईत खुप गर्दी असते सगळीकडे आम्हास याची सवय नाही ईकड सगळ सुटसुटीत आहे आमचे शहरात 😊 आजपोर खुश आहेत फालुदा आमच फेवरिट आइस्क्रीम आहे तसेच वेगवेगळे फ्रूट शेक आवडतात पण येथे जास्त करून फालुदाच ऑर्डर करतो. बाबा फालुदा खायचा म्हटल्यावर कोल्हापूर ते मुंबई कस परवडायच. भविष्यात नक्की येणार व बाबा फालुदा खाणारच ताई. मुंबईची मिठाई नमकीन वगैरे ईकड येत असत नाशवंत वस्तू तेवढ्या येत नाही 😊 खुपच छान विडिओ चिल्ड्रन्स पार्टी.
@LataMalve-oq7cw
3 ай бұрын
Happy Birthday 🙏🙏😊
@vibhavmohod8974
3 ай бұрын
ताई नविन युटुब चॅनल ओपन केल पण त्या व्हिडिओ मध्ये साक्षी दिसत नाही जुना चॅनल वर पण दिसत नाही
@Tigermammasvlogs
3 ай бұрын
Ho nahi yet ti ata
@dattusalve4226
3 ай бұрын
जय भीम जय शिवराय
@Tigermammasvlogs
3 ай бұрын
जय भीम जय शिवराय 🙏🏻
@tushittambe8527
3 ай бұрын
ताई तुमच्या घरचे म्हणजे साक्षी ची मंडळी दिसत नाही.
@Tigermammasvlogs
3 ай бұрын
Ho nahi yet te ata ethe👍🏻ata sampurn family matter tar mi tumhala nahi sangu shakat na
Пікірлер: 11