जय भिम | नमो बुद्धाय | जय भारत |
बौद्ध धम्माचा खरा इतिहास इथे लपला आहे | ह्या गोष्टीसाठी कुडा लेणी ओळखली जाते | Kuda Caves part - 2
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world....
Buddhism | Buddhist History | Lord Buddha History | Adventures Video |
#Motivational
#Historical
#LordBuddha
#inspirational
#Buddhism
#LifeStyle
#JayBhim
Негізгі бет बौद्ध धम्माचा खरा इतिहास इथे लपला आहे | ह्या गोष्टीसाठी कुडा लेणी ओळखली जाते | Kuda Caves part - II
Пікірлер: 164