#BBCMarathi #womenempowerment #businessideas
प्रीती जाधव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छोटाश्या रांजनगाव या गावात राहतात. इथल्या घरातच त्यांनी पार्लर सुरू केलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 2 हजार महिलांना ब्युटी पार्लर ट्रेनिंग दिलंय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Beauty Parlour Tips: चूल आणि मुल या पलिकडे जाऊन प्रीती जाधवनी कसा केला बिझनेस?
No video
Пікірлер: 22