Beed News : मनोज जरांगेंच्या सभेआधीच मराठा समन्वयकांना नोटीस | Maratha Reservation |
बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 125 मराठा समन्वयक आणि आंदोलकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जरांगे पाटील यांची सभा शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि नोटीस बजावल्या असल्याचं पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे.
#manojjarangepatil #marathareservation #beedsabha #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #Pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest Political News | Maharashtra Political News | Breaking Political News | Daily News Updates | Marathi Political News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1223)
(AN1223)
Негізгі бет Beed News : मनोज जरांगेंच्या सभेआधीच मराठा समन्वयकांना नोटीस | Maratha Reservation |
Пікірлер: 173