सौंदर्य आणि बुद्धीमत्ता,शालीनता,सुरेल आवाजाची देणगी लाभलेली आदर्श महीला
@pragatidhanorkar6647
3 жыл бұрын
Yekdam barobar khup sundar shabdat kautuk kelt tumhi
@prasadraut5888
2 жыл бұрын
👌👌
@siddheshsansare7807
Жыл бұрын
Khupch chan ani melody voice .....
@Gang23237
2 ай бұрын
😊
@pramodmane-uz4bq
10 ай бұрын
1000 वेळा ऐकेले तरी सुधा परत परत ऐकावेसे वाटते बेलाजी अप्रतिम ❤ love you ❤
@ganeshdhende8491
5 жыл бұрын
मला अचानक आता या गाण्याची आठवण झाली आणि झोपलेलो जागा झालो आणि किमान ८-१० वेळा ऐकलं. खरच खुप छान
@djajuinthemix
3 жыл бұрын
खरंच मला पण अस झालं
@sainathphad5654
3 жыл бұрын
Yes😊👍
@poojasable9816
3 жыл бұрын
Lovely song 💞
@djajuinthemix
3 жыл бұрын
Yes
@siddhichougale4527
3 жыл бұрын
बरोबर 👍
@pks4491
2 жыл бұрын
बेला शेंडे...अप्रतिम गायिका.... महाराष्ट्राचा गौरव🔥❤️
@Kolhapur_Explorer
4 жыл бұрын
बेला शेंडे म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक अद्भुत रत्न
@rohitpawar262
7 жыл бұрын
आजपर्यंत गाणे भरपुर एेकले पण या गाण्याच्या तोडीस कोणतेच गाणे नाहीत....माझ्या जिवनात मि हे गाणे आता पर्यत कमीत कमी 70 ते 80 वेळेस एेकले आहे ....बेला तु मराठी अस्मितेला मिळालेले एक कोहिनूर हिरा पेक्षा अमुल्यवान आहे.....तु खुप खुप खुप ग्रेट मराठी सिंगर आहेस....ज्यांनी साईड म्युझिक दिले त्यांना तर सँल्युट ..... तुझे आजपर्यंत चे सर्वच गाणे एेकले आहेत..
@mangeshkothavale6513
6 жыл бұрын
Wow
@arvinddhavan6767
5 жыл бұрын
Laibhari song
@arvinddhavan6767
5 жыл бұрын
Nice
@jadhavjadhav8794
Жыл бұрын
Khup gane ahet
@jadhavjadhav8794
Жыл бұрын
Lai gani hayt
@ashvinikishor5451
3 жыл бұрын
माझी सगळ्यात जास्त आवडणारी लावणी आहे ही...... कसली कडक गायली आहेस तू बेला...!!! 🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👌👌👌👌
@paivaibhavpatil7586
2 жыл бұрын
Euuu
@gangadhargonekar6861
Жыл бұрын
Nice voice
@shilpachaulkar2233
4 жыл бұрын
महाराष्ट्राला मिळालेला अनमोल हिरा म्हणजे बेला शेंडे ...Love you god bless u
@vikrammohite8154
3 жыл бұрын
लागोपाठ 3 दिवस ,ध्यान होईल तेव्हा ऐकत होतो ,खरच अप्रतिम बोल आहेत गाण्याचे आणि voice is so nice
@sanjaysk22
2 жыл бұрын
हो खरेच छान गीत आहे
@deepti4uonly
4 жыл бұрын
Lyrics: Rati Ardhya Rati / राती अर्ध्या राती राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय मोडूनी संग हा रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं उगाच लटक रुसून काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागावं बाजुस तुमच्या बसुन या जीवा लागले नाद हे सांगू काय, काय, काय, काय आली लाजत, नाचत, ठुमकत, मुरडत शुक्राची चांदणी साज पिरतीचा साजतो, सजतो, शोभतो देहाच्या कोंदणी घ्या बघून राजसा मी उद्या गावायची न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
@omchahle3882
3 жыл бұрын
Super
@sarataralara4537
2 жыл бұрын
by salil kulkarni
@dattatrayshinde3107
2 жыл бұрын
सूपर
@santoshkondhare5368
2 жыл бұрын
Hi
@lahusonawale2188
Жыл бұрын
Khup Chan ahe gana
@umeshsidhaye1396
2 жыл бұрын
सलील कुलकर्णी यांची अप्रतिम चाल आणि बेला शेंडे यांचे तितकेच सुंदर सादरीकरण 👍 या गाण्यातील पार्श्वसंगीत सुध्दा अप्रतिम आहे..👌👌
@TJ-wk2vb
3 жыл бұрын
अस कनव्हीन्स केलं तर कोण सोडून जाईल राव 😍😘😍😘😍😘😍
@vishalmore4449
2 жыл бұрын
waah bete mouj kr di😂
@balkrishnawarishe9749
11 ай бұрын
😂
@udaylad271
5 ай бұрын
1 no
@shyamkumarekhandepatil2226
3 жыл бұрын
सौंदर्य आणि आवाजाची जबरदस्त जुळवणी 👌❤️
@rushirajkorde1031
3 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारा- खुपचं मस्त आवाज आहे.. कधीही जरी ऐकल तरी मनाला आनंद देणारं आहे..❤️
@pandurangdawkhar5756
Жыл бұрын
a
@VijayKale-ou8wx
Жыл бұрын
😂😂😂
@ak-eq8yg
2 ай бұрын
R.k.koyate
@rohansr002
Жыл бұрын
गौतमी ताईंना धन्यवाद, हे गाणं शोधून इथ पर्यंत आलो :D
@amysheaven8731
Жыл бұрын
🤣
@nisarnandagave5436
8 ай бұрын
👍👍👍👍
@idrissb2522
4 жыл бұрын
Best voice in India. Bella, u can’t sing false note even if u tried ;) love u
@anaaya_eshani.musical
3 жыл бұрын
Amazzzzzzing voice tai❤❤❤❤ Not best Jar hi best tar Lata Mangeshkar ji best chi superlative degree and Shreya comparitive degree ❤😊
@dattachavan6878
Жыл бұрын
ताल, लय, सुरांचा त्रिवेणी संगम आणि त्यात सौंदर्याची भर म्हणजे बेला आणि त्याला साजेसं संगीत म्हणजे हया लावणीचं सादरीकरण खूपच मस्त 👍🏼सर्व वादक टीमचे आणि गीतकाराचे मनापासून अभिनंदन......!👏
@daspainter3927
2 жыл бұрын
Belaji tumcha सर्वोत्कृष्ट गाणे हे आहे... तुम्ही gayalyachi majja pan vegali aahe.. Marathi til Shreya ghoshal tumhi aahat Belaji...
@gopaldasbairagi8718
3 ай бұрын
बेला शेंडे अप्रतिम! आवाज कोकीळपक्षा सारखा. कवि ने लिहीलेल्या एक एक शब्दाचा रंग ऐकणाऱ्या ला स्वरात भिजवतो. ऐकणारा देहभान विसरून जातो राम राम
@ashokchakranarayan1320
Жыл бұрын
देवाने महाराष्ट्राला भेट दिलेली गायनाची भवानी तलवार बेला शेंडे
@belashendefansyt3475
4 жыл бұрын
This is my favorite song also and the voice of mam is so melodious that's why this song is my favoraite
@arunzine7338
3 жыл бұрын
U r Marathi Shreya Ghoshal 🥰 my fav Lavni 😍 apratim Gayalays...
@sudarshandeshpande7428
2 жыл бұрын
Not necessary that she should be Shrya Ghoshal She is Marathi Bela Shende.
@d.n.joshideepak815
3 жыл бұрын
असं सोडून जायाच नाही हा उच्चार खुप अंतर्नादातून आल्यासारखं वाटतं खुप छान बेला शेंडे Great
@machindragadekar1698
2 жыл бұрын
This song has a different vibe😌 ♥️💕
@bansodesuraj302
3 жыл бұрын
मी दिवसभर आणी रात्रभर हेच गान् ऐकत होतो झोपलोच नाही रातभर झोपलोच नाही
@kapildevkurane4113
Жыл бұрын
अतिशय मनमोहक दिलं खुश एकदम....... संगीत मला दुःख कमी करायला आणि positive energy यायला मदत करत
@shrikantjaju884
Жыл бұрын
कुठे बेला ताई अन् कुठे ही आजची..... अप्रतिम बेला जी तुमचे सुरेल, मदमस्त गाणे म्हणजे कानाला व मनाला मेजवानीच ! तृप्त !!!
@SujataSutrave
6 ай бұрын
फार छान गाणे.कवी संगीतकार आणि गायिका तिघांचे मनापासून अभिनंदन! लावणी असून अश्लील शब्द नाहीत. मी हे गाणे खूप वेळा ऐकते.
@srishtyraj2299
7 жыл бұрын
she s my one of a favo singer ....
@ravindrabansode3787
3 жыл бұрын
Mag kay
@amitsalve6277
Жыл бұрын
@@ravindrabansode3787 😂😂QQ 😂😂
@patilparag3424
2 жыл бұрын
ज्याने ह्या गाण्याच्या भावना समजल्या तोच एन्जॉय करू शकतो हा गाणी
Пікірлер: 665