#marathi #rohitkhotvlogs #hotelmhavra
कोल्हापूर मध्ये बोटावर मोजण्याएवढी चांगली मासे थाळी,डिश मिळणारी हॉटेल आहे त्यापैकी म्हावरा हे एक आहे..
यांच्या मसाल्यामुळे प्रत्येक डिश ला एक वेगळी चव आहे त्यामुळे प्रत्येक मासाप्रेमी ना हे हॉटेल नक्की आवडेल..
Address - जिल्हापरिषद शेजारी, कोल्हापूर
map link - Mhavra - The Malvani Fish House
070207 89684
maps.app.goo.gl/C4XZC9ZmMa5jP...
Негізгі бет Best Fish Hotel in Kolhapur || एकदा नक्की खायला जावं असं हॉटेल || म्हावरा
Пікірлер: 33