भाऊचा धक्का दुपारी येथे फिरायला या | Bhaucha Dhakka Fish Market | Fish Market | Dinesh Kajal Vlogs
नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्यावर जो हार्बर रेल्वेतील डॉकयार्ड स्टेशन पासून ५ मिनिटाच्या अंतरावर आहे . सकाळी या ठिकाणी मुबईतील सर्वात मोठं मासली बाजार भरतो परंतु दुपार १ नंतर या ठिकाणी पूर्ण शुकशुकाट असतो या वेळेत आपण इथे फिरायला येवू शकता इथे या वेली खूप शांतता असते शिवाय तुम्ही मासेमारी सुद्धा करू शकता
Bhaucha dhakka Mumbai
Mumbai fish market
Fish market Mumbai
Dinesh Kajal Vlogs
#fishmarket
#bhauchadhakka
#dineshkajalvlogs
Негізгі бет भाऊचा धक्का दुपारी येथे फिरायला या | Bhaucha Dhakka Fish Market | Fish Market | Dinesh Kajal Vlogs
Пікірлер