नमस्कार मंडळी ,
या व्हिडिओ मध्ये मी ताल रुपक ची माहिती दिलेली आहे. सोबत नोटेशन सुद्धा दिले आहे. आपण जरूर प्रयत्न करा. पुढे देखील असे माहितीपूर्ण तबल्याचे व्हिडिओ मी या चॅनेलवर अपलोड करणार आहे . आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास like करा. आणि आपल्या सारख्या तबला साधकांसोबत संगीतप्रेमींसोबत share करा. आणि हो आमचे चॅनेल जरूर subscribe करा. आणि बाजूच्या bel icon वर क्लिक करा म्हणजे नवीन अपलोड झालेल्या विडिओचे notification तुम्हाला लगेच मिळेल .
ताल रुपक :-
काल : पहिली मात्रा
टाळी : २ ( ४ आणि ६ मात्रांवर )
विभाग : ३ ( ३-२-२ )
बोल :
तीं तीं ना | धीं ना | धीं ना
० १ २
Taal Rupak :
kaal : 1st beat
clap : 2 ( on 4th & 6th beat )
division : 3 ( 3-2-2 )
Bol :
tin tin na | dhin naa | dhin naa
0 1 2
Thank you
Check out this videos for More Tabla Lessons :-...
• ताल झपताल संपूर्ण माहि...
Taal Zaptaal Part 1
• ताल झपतालाचे किस्म/ प्...
Taal Zaptaal Part 2
• ताल दादरा की सम्पूर्ण ...
Taal Dadra.
• फिल्मी गीतों के साथ तब...
Taal Kehrwa.
• भजनी ठेका | उठान लग्गी...
Taal Varkari , Bhajni Theka ( MARATHI )
• ताल केहरवा के प्रकार |...
Taal Kehrwa Types.
#howtoplaytabla #tablalesson
#tablaclasses #tablatutorial
#tablaclasses #tablatutorial
#onlinetablaclass #tablavideo
#howtoplaytabla #musiclessons
#tablasololesson #tablaclasses
#tabla #viral #tablacover ,#musiclessons
Негізгі бет भाग १ ताल रुपकची संपूर्ण माहिती नोटेशनसह | Part 1 Taal Rupak Complete Information
Пікірлер: 13