हिरवा पदर शालू टोप पदराची टोप पदराची | शोभे ग अंबाला नाकात नथ सोन्याची | लोककलावंत अशोक बागलाणे अंकुश साबळे यांच्या आवाजामध्ये अतिसुंदर गाणं गायलेलं आहे आवडल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा |
पारंपारिक जागरण गोंधळ ही प्रथा कायम टिकण्यासाठी आम्ही हा चॅनेल तयार केलेला आहे आमच्या चॅनेलवर खंडोबाची गाणी अंबाबाई ची गाणी वाघ्या मुरळी देवीचे गाणे सांप्रदाय गवळणी गणपतीची गाणी कॉमेडी असे नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहण्यास व ऐकण्यास मिळतील म्हणून आम्ही हा चॅनेल तयार केलेला आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा
मल्हारी मार्तंड जागरण गोंधळ पार्टी काकडहिरा | तालुका जिल्हा बीड जागरण गोंधळ कार्यक्रम करण्यासाठी बुकिंग नंबर मो.9422743247
मल्हारी मार्तंड जागरण गोंधळ पार्टी काकडहीरा
अशोक बागलानी जागरण गोंधळ पार्टी काकड हिरा
अशोक बागलाने नवीन गाणे 2024 दाखवा
अशोक बागलाने देवीचे गाणे दाखवा
अंकुश साबळे गाणे दाखवा
#जागरणगोंधळ#JagranGondal#Ashokbaglane #ambabai #अशोकबागलाने#short_feed #comedy #marathi #मल्हारीमार्तंडजागरणगोंधळपार्टी
Негізгі бет शोभेग माझ्या नाकात नथ मोत्याची | shobhig majha nakat nath Motiacchi | मल्हारी मार्तंड जागरण गोंधळ
Пікірлер: 12