WOW so proud of mam तुम्ही एक छान आणि सुंदर अभिनेत्री आहातच परंतु एक उत्तम गृहिणी सुध्दा आहात, कसे काय अश्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही इतक्या सहतेने निभावता सराफ कुटुंब खुप नशीवान आहे त्यांना अशी साक्षात अन्नपूर्णा लाभली ........एक आदर्श घ्यावा अशी व्यक्ती म्हणजे निवेदिता मॅडम
@ranjanaprakash3740
2 жыл бұрын
मी पण याच पद्धतीने बनवते..अगदी बरोबर आहे प्रमाण.. लहानपणापासून मी हिच पध्दत बघत आले आहे.माझ्या आजी आई आणि आता मी हिच पध्दत आहे ..चकल्या खुप खुसखुशीत होतातच मेन सिक्रेट म्हणजे चकल्या तेलात अजीबातच विरघळत नाहीत.मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली आहे..👌👌
@ranjanaprakash3740
2 жыл бұрын
चिरोटे पण दाखवा.कारण आपल्या बनवण्याची पद्धत सेम आहे.आणि हो चकलीत ओआ टाकला नाही..
@ashwinikamble8143
2 жыл бұрын
एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून एक सर्व साधारण स्रिया सारखं काम करता घरामध्ये. दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.
@homechef4344
2 жыл бұрын
अप्रतिम.... किती involve होऊन काम करता तुम्ही... इतक्या मोठ्या actress असून ही जरा गर्व नाही किंवा काही नाही... कुठला ही दिखावा नाही.... कित्ती सुंदररित्या समजून सांगता तुम्ही... खरच best आहात तुम्ही ☺🙏
@kalyanipatil2531
2 жыл бұрын
ौौचक
@linanandkumarrele7796
2 жыл бұрын
👌👍👆
@gitanjalibheke142
2 жыл бұрын
खूपच छान चकली झाली आहे दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा
@padmapeshave2111
2 жыл бұрын
अप्रतिम चकल्या
@sheetalpalekar3808
2 жыл бұрын
Khup sunder chaklya dakhavlat a pratim.
@varshadharmik5767
11 ай бұрын
मॅडमने सांगितलेले चकलीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ....मी केल्या खरच अप्रतिम....धन्यवाद मॅडम
@swarangvishe8383
Жыл бұрын
तुमची पद्धत वापरून मी थोड्या चकल्या करून पाहिल्या आणि त्या खूपच सुंदर आणि कुरकुरीत झाल्या मनापासून आभार 😊👌👌👌
@vrushalijagtap3161
2 жыл бұрын
किती छान व सोप्या पध्दतीने चकल्या दाखवल्यात.निवेदन तर अप्रतिम, दिसण्यात तर गोड आहेस च
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@mrunalghate205
Жыл бұрын
चकली नाचायची थांबली की उल्टायची,आणि हसायची थांबली की काढायची..... वा...फारच मस्त interpretation. सुरेख...all rounder ahat.awdtat video तुमचे.👍💐💐💐💐
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
@ashapawar2742
2 жыл бұрын
खुप छान ,मी करुन पाहिली ही रेसिपी खरंच खूप छान झाली. सगळ्यांना खूप आवडली.
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
Thankyou.
@sangitagurav6992
11 ай бұрын
अप्रतिम ❤ तुमचे सिनेमा मला खूप आवडतात
@gauribhate8828
2 жыл бұрын
ताई चकली अप्रतिम झाल्यात तुम्ही दिलेली सगळ्या टीप तंतोतंत पाळून केल्या खूप छान धन्यवाद रेसिपी शेअर केल्या बद्दल
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस
11 ай бұрын
Tandul dhuwun ghetle ka tumhi?
@madhuriborkar3156
7 күн бұрын
Mam आपण दाखवल्या प्रमाणे मी चकल्या बनवल्या आहेत. खुप सुंदर झाल्या.आपण सुगरण आहात.ही रेसिपी शिकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .
@sujatajoshi5540
2 жыл бұрын
ताई चकली अगदी नंबर वन झाली आहे .तुमच्या मागे भिंतीवरील पेंटींग खूपच छान आहे.👌👌
@bhartimohod3469
2 жыл бұрын
छान आहे ताई
@priyankapatil1015
Жыл бұрын
खूप छान ताई, नक्कीच या पद्धतीने करुन पाहणार.. धन्यवाद.
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@jyotimule2298
2 жыл бұрын
किती छान माहीती सांगता आणी तितक्याच गोड आहात तुम्ही तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा ,
wow mam tumchi recipe khup nice aahe mi aaj chaklya banvlya mast kurkurit zalya thanks mam
@priyankachinchkar4408
11 ай бұрын
❤khup mast zali Mazi chakli Thank you so much ❤️
@Hrishijoshiskand
2 жыл бұрын
चकली सारखी अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने शिकवलित 👌 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swadsakhi3043
2 жыл бұрын
अप्रतिम निवेदिता ताई खूप छान 👌🏻👌🏻.. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
@rohinikulkarni5571
2 жыл бұрын
Painting kiti sunder ahet .gharhi. Recipe tar superb .nakki try karut mam. ❤️❤️❤️
@smitatupe3636
2 жыл бұрын
खूप मस्त 👌😋 आम्ही ज्वारी नाही घालत पण आता try करून बघता येईल 👍
@NiveditaSarafRecipes
2 жыл бұрын
Do try it tastes very nice
@nikitasurve2071
2 жыл бұрын
Kupp chan tumi samjvun sangta tai ani chan recipi thanku tumalahi divalichya kupp kupp subhechya 🙏🙏👍👍
@rohinikamble8370
Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप सुंदर. कृती. दाखविली
@SreerajNimbalkar
11 ай бұрын
Tumhala pahilyavar khup chan vatate tumchya recipes tar mala aavdtaat pan tumchya all movie pan mazya khup favrate aahet
@sunitapatil8299
2 жыл бұрын
Nivedita Tai khup c chan padhatine sangital Mi aaj c tumhi sangital tya padhatine keli chakli khup c testy zali👌😋👍
@viijayRajcreations
11 ай бұрын
दर वर्षीसाठी लक्ष्यात ठेवुन बनवण्यासरखी अप्रतीम चकलीची रेसिपी... या वर्षी ही आम्ही नक्की अश्शीच चकली बनवणार आहे..... thank you mam...🙏🙏🙏
@surekhachavan3568
2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने चकली करून दाखवली आहे ताई नवीन च चकली करणाऱ्या महिलांना नक्कीच येणार आहेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@smitabarve6703
2 жыл бұрын
🙏ताई तूमचे कुटुंब आणि तूमच्या सर्व सहकारी टीमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! खूप बिझी आयुष्य असूनही तूमच्या मधील विविध पदार्थ करण्याची सकारात्मक उर्जा आमच्या सारख्या खवैयांना सुध्दा प्रेरणा देऊन जाते. नामांकित अभिनेत्री म्हणून माहिती असलेले आम्ही तूमच्यातील पाक कलेत पारंगतता बघून आश्चर्य वाटले. कारण चित्रपट, मालिका, साड्यांचा व्यवसाय आणि पाककृतीचे चॅनल हे सगळं मॅनेज करणं म्हणजे क्षणाची उसंत नाही. खूप उत्साही आणि आनंदी आहात. सर्व पदार्थ उत्तम बनवता तसेच सोप्या पध्दतीने मनापासून सांगता हे विशेष आहे. या चॅनल वरील सर्व रेसिपींसाठी आपणास अनेक धन्यवाद! आपल्याला सर्व मंगल कार्यात यश मिळो अशा दिपावली निमित्त अनेक शुभेच्छा! .......डॉ. सौ.स्मिता सुधीर बरवे
@rohinidhok5758
2 жыл бұрын
खूपच छान बनविल्या आणि हो तुम्ही सरांच्या मिसेस असल्या मुळे मला दोघेही खूप आवडता ♥️
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@rohinidhok5758
Жыл бұрын
@@NiveditaSarafRecipes नक्की
@marutidevkar1366
2 жыл бұрын
नमस्ते मॅम खूपच छान रेसिपी दाखवली तुम्ही एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असून सुद्धा तुम्हाला स्वयंपाक करण्यात खूप आवड आहे आणि तुम्ही खूप मनापासून करता छान समजून सांगता तुमच्या या रेसिपींचा खूपच आम्हाला उपयोग होईल मस्तच👍👍👌🙏🙏
Tai khupcha chhan dhanaywaad v diwalichya hardik subhhecha
@jayashreedeshmukh2405
2 жыл бұрын
Hi , निवेदिता मस्त प्रेझेंटेशन करते.मी पण अश्या च पद्धतीने करते आणि चवीला ही उत्तम घरातील सर्वांना आवडतात.पण मी Jwari नाही घालत पण आता अशीही करून बघेल.Thank you for resipy.
Nivedita ma'am tumchi hi recipe baghun aamhi ghar chakli banavali aaje aani te khup chan zali aahe thanks Mala khup avadli recipe
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
Thankyou.
@rohinijagdale8819
2 ай бұрын
Mam me tumhi sangitlay prmane chakli keli khup chan zali thank you❤
@meghasangwai6929
2 жыл бұрын
खुप छान अप्रतिम चकली 😋👌👌ताई हा तुमचा स्वभाव खुप लाघवी गोड👌💕 आणि निवेदिता मला तुम्ही खुप आवडता🌹💕 आणि तुम्हांला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून & Take Care 🙏🙏
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@SeemaGhubade
Жыл бұрын
तूम्ही सर्व माहिती खूपच छान सांगता. त्या बद्दल धन्यवाद.
@kirtinikumbh623
2 жыл бұрын
Khup chan zali chakli tai tumhi ek aadarsh actor v aadarsh gruhini aahat simple living but high thinking evadech mi mahnu shakte tumhala shree swami samarth
@swamisevakshital
2 жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान परफेक्ट अशी रेसिपी सांगितली
@seemakulkarni1438
11 ай бұрын
खूप खूप छान, मस्त 👌👌👍👍 किती छान, सरळ, सुंदर, सहज बोलता तुम्ही... कुठेही मोठेपणाचा बडेजाव नाही... खूप आनंद वाटला तुमचा व्हिडिओ बघून 🥰💕 आपल्यालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐
आपण कितीही मोठ्या स्थानावर पदावर असलो तरी आपण गृहीणी आहोत हे दाखवून देता मावशी हे खुप आवडत मला तुमच मी वयाच्या आठव्या वर्षापासून तुमची फॅन आहे आणि अशोक काकांची 🙏
@viijayrajcreations7847
2 жыл бұрын
🙂🙂👏
@priyankachavan1332
2 жыл бұрын
Khup chhan savistar kruti sang ata Tumachya ya kaushalyasathi dhanyavad
@meeravantmuriswami6347
11 ай бұрын
Khupach chan,diwalichya hardik shubhecha
@ashajadhav7855
3 ай бұрын
खूपच छान पद्धत समजावून सांगता तुम्ही ताई🎉🎉
@manojparab6374
2 жыл бұрын
खूप छान तुम्ही आणि तुमची रेसिपी
@raghunathkamble5396
Жыл бұрын
चकली फारच सुंदर झाली.
@jaishreepathare1920
2 жыл бұрын
Khupch Sunder Tai Tumhala Pan Divalichya Khub Subhechha
@renublousedesign2252
2 жыл бұрын
Tumhalahi hi Diwali khup anandachi jao hich eshwar charani prarthana chakalichi bhajani khupach chhan padhatine sangitlat mam happy dipawali 🙏
@pratibhababar9808
11 ай бұрын
Apratim, teasty, Thank you Nevedita Tai
@meeramendhe2105
Жыл бұрын
अप्रतिम निवेदिता ताई ❤❤ तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
Thankyou.
@shriramjayramjayjayram5488
2 жыл бұрын
Khup chhanch.... 🙂🌹🌿🌹🙂 🌹🌿श्री राम 🌿🌹 🌹🌿🌿🙏🌹
@rupabellubbi390
2 жыл бұрын
Khup chan recipe.hya pramanat kelya.mastt zhalya chaklya.Happy diwali Nivedita tai and Ashok ji
@tanujalotlikar6599
2 жыл бұрын
Apratim..Tai..👌👌❤❤..tumhala ani tumchya pariwarala Diwalichya Hardik Shubhechya..🙏❤❤
@shreyakanade8576
2 жыл бұрын
Khupch surekh chaklya ani resipi pan Aamhi ata ashich chakli bhajani ani chaklya karnar khup chan sangitli resipi 👌👌Danyavad 🙏tumhala ani tumchya family la amchya kanade kutumbakadun Diwalichya khup khup shubhechha Thank you nivedita tai 😊
@manishamali19
2 жыл бұрын
Kiti ustasahi ,kiti god bolane,tumcha utsah amchya pidhila lajavnara ahe ,tumhala baghun chan vatate,recipe uttam,sopi karun sangitale, happy diwali mam,love you from solapur
A great actress and amazing cook.. Once again I am your fan nevaditaji
@shailajakinikar9566
Жыл бұрын
Om
@supriyadeshpande834
2 жыл бұрын
अतिशय सुंदर रेसिपी ..निवेदिता ताई...आमच्याकडे चकली भाजणीत ज्वारी कोणीच वापरत नाही. त्याऐवजी जाड पोहे भाजून घालतात.
@bhartikadlag2576
2 жыл бұрын
Mast ch ma'am. me lahun asalyapasun tumchi fan ahe. tumche marathi movie tevha amchyasathi parvani asayache. n ata tumche recipe channel alay khup bhari. agadi aai sangate tas tumhi samjavun sangatat.
@jyotsnanavale5658
2 жыл бұрын
खुप छान तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा निवेदीता ताई
@pravinkshirsagar2387
Жыл бұрын
Mam khup khup chaan karta tumhi recipes. 🙏🏻🤗
@NiveditaSarafRecipes
Жыл бұрын
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@vidhyafagare6101
2 жыл бұрын
Kiti sunder ahat hya age madhe hi tumhi mam kharch ani chakli tr khupch testy disat ahe 😘🙏
@aruna4143
11 ай бұрын
Lay bhari chakali 👌👍🥳 Sundar wow ❤❤❤❤❤
@sylvialopespereira80
11 ай бұрын
I thank u U r sweer i learned today from u how to make chakali
@vijayravaliya5347
2 жыл бұрын
Wow so nice ...khupch chhan mam 👌👌👌👌👌😋👏👏
@anitakudale2212
2 жыл бұрын
Wash karun nahi ghyche ka
@viijayrajcreations7847
2 жыл бұрын
@@anitakudale2212 ?🤔
@sangitagaikwad8155
2 жыл бұрын
खूप छान 👍 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@prathameshkulkarni4322
2 жыл бұрын
ह्या निमित्ताने तुमच्याशी आम्हाला बोलणे शेअर करण्याचा खुप छान आंनंद मिळाला आणि मी चकली नक्की तुमच्या शिकवल्या त्या प्रमाणे करून बघेन happy Diwali तुमच्या सर्व कुंटुबला धन्यवाद
@swatimathkar5849
2 жыл бұрын
Kup chaan mast banvalya chakali actor tar kup chaan aheth ch ani sugran pan kup chaan
Пікірлер: 725