'पार्टी विथ डिफरन्स'म्हणवणाऱ्या भाजपाचे मतदार आता उघडपणे भाजपाचा विरोध करु लागले आहेत.नीतीन गडकरी यांच्यावर केलेले आरोप हे सुडबुध्दीचे आहेत असे त्यांचे मत बनले आहे.मोदी-शहा हे गडकरी-फडणवीस यांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करत असल्याची त्यांना खात्री पटली आहे.भाजपाचे पारंपरिक मतदारच भाजपाचा 'गेम ' करणार का याचीच चर्चा आजच्या दुसरी बाजूत केली आहे.
एकदा ऐकाच!
#narendramodi #amitshah #nitingadkari #devendraphadanvis #bjap #ncp #analysis #blog #politics #live #viral
Негізгі бет भाजपाचे मतदारच करणार भाजपाचा गेम ? | nitin gadkari | devendra phadanvis | analysis | politics |
No video
Пікірлер: 16