सर आपण खरोखर महापुरुषांच्या विचारथारेवर कार्य व समाज प्रबोधन करता आपले कार्य खरोखर महान आहे
@RameshPatole-g9i
7 ай бұрын
चांगले विचार मांडले आहे सर जय भीम जय संविधान
@tatyamasalkhamb7997
7 ай бұрын
हे व्याख्यान ऐकून तरी भारतीय जनतेने जागे होण्याची गरज आहे.अतिशय परखड विचार मांडलेत साहेब.धन्यवाद!!
@jagdishdande
8 ай бұрын
गौरि लंकेशगोविंद पानसरे कलबुर्गी नरेंद्र दाभोलकर गाडगेबाबा नंतर जर कुणी अनिस्ट रूढी वर वार करत असेल तर ते एक नाव श्याम मानव
@sureshgawhande9691
7 ай бұрын
मानव जी आपण योग्य प्रकारे वैचारिक मांडणी केली आहे.आज आपल्यासारख्या अस्सल प्रचारकांची गरज बनली आहे
@shailagirme9845
9 ай бұрын
मानव करावी अनमोल विचार सांगितले, हेच खरे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहचले पाहिजे, आणि असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत
@surajsawant4241
3 ай бұрын
❤❤q❤ qr
@sumitrakhelurkar6493
7 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर नी संविधान दिला त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हेकरुशकतो जयभीम
@tukaramdhikale9569
9 ай бұрын
शाम मानव यासारखे रोखठोक सडेतोड आणि न घाबरता बेधडक बोलणाऱ्या लोकांमुळे लोकशाहीची आठवण येते..
@user-ce7bd8jb7n
9 ай бұрын
सर आम्हाला ही माहिती दिली आम्हाला बिलकुल माहिती नव्हती सर खुप खुप धन्यवाद ❤
@nileshdabherao2064
9 ай бұрын
खूप छान विश्लेषण... सर्व भारतीय जनतेने अवश्य ऐकावे.. जर खरचं देशावर प्रेम आहे तर
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र झालो तरच या देशात हिंदू मुक्त, इस्लामिक सरकार आपण बनवू शकतो.
@ronakcentral6348
8 ай бұрын
😂😂😂@@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
@@ronakcentral6348 धन्यवाद
@mayaghate4952
9 ай бұрын
Excellent analysis sir
@psbandgar6769
8 ай бұрын
छान 👌❤ वआहआ 💯👍🚩🇮🇳🙏 धन्यवाद प्रा श्याम मानव ✌️🎉 जय माहात्मा ज्योतिबा फुले जय जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय जय छत्रपति शिवराय जय जय छत्रपति शंभुराजे जय छत्रपति राजीर्षि शाहूराजे जय जय भीम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र ❤
Are yachi gajava a hind yavar bolanyachi himmat nahi karan pranachi bhiti ahe
@ajaypatil9510
7 ай бұрын
👍
@SachinDeshmukh10
9 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेत मानव सर. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@limbajigaikwad4583
8 ай бұрын
👌🙏
@decentagencies6563
9 ай бұрын
हे भाषण अतिशय महत्वपूर्ण प्रभावी मांडणी अप्रतिम सर्व सामान्य माणसाच्या मनावर परिणाम करणारे सर सादर प्रणाम,,धन्यवाद
@jayeshsolanke2588
9 ай бұрын
तुमच्यासारखे लोकांमुळेच आज थोडीफार लोकशाही जिवंत आहे.... तुम्हाला मनापासून सलाम....
@sureshtayade5042
8 ай бұрын
सर आपण महान आहात.तसेच आपले विचार सुध्दा महान आहेत .खरोखर मानव मानव ......जय शिवराय.जय शंभूराजे जय संविधान
@vikramjambhale8064
7 ай бұрын
बापरे... किती भयानक वास्तव आहे. खरचं आता लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व सामान्यांच्या हातात आहे. महत्त्वाचं आपला पंत प्रधान एक नंबर चा च आहे हे सिध्द झालेलं आहे. ह्याला कायमचा घरी जाऊ द्या.. ह्यांची लायकी नाही.
@vasantraomohite783
9 ай бұрын
घटना कितीही सुंदर आणि छान असली तरी ती राबविणारी सत्ताधारी लोक नालायक असतील तर काय होतं ते आपण सध्या अनुभवतो आहे.
@samadhantiwade153
9 ай бұрын
साहेब तुमचे विचार वस्तुस्थितीला धरून आहे सत्य आहे खरेच evm नको bjp ला मतदान करू नये जय संविधान जय भारत
@MukundK-ci8dl
8 ай бұрын
सनातनो हा शब्द धम्मपदात आहे
@MukundK-ci8dl
8 ай бұрын
शुन्य आहे
@SamadhanChavan-by3bq
8 ай бұрын
तू कोन सांगनार BJP ला मतदान करू नका म्हनुन सांगनारा आम्ही करनार बिजेपीलाच मतदान जय हो बिजेपी 😆😆
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@jitenderchaurasia5519
8 ай бұрын
साहेब mike नको मीडिया नको पाई पाई गाव गाव फिरा कागज धेऊन
@baburaosarode2800
9 ай бұрын
वैज्ञानिक विचार म्हणजेच .. भारतीय संविधान....
@padmakardeshpande3338
9 ай бұрын
मनुस्मृती आणि ब्राह्मणी वर्चस्व आणि जुने कायदे आणणे हा प्रचार बिनबुडाचा म्हणजे अंधश्रद्धा होय...
@renukagaikwad9667
8 ай бұрын
Gappa re murkha.
@minakshikurane3197
9 ай бұрын
अगदी बरोबर सर इव्ही एन बंद झालेच तरच लोकशाही टीकेल आपलं मत खुप काही. सांगुन जातात
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@ayubnadaf8744
9 ай бұрын
हा व्हिडिओ संपुर्ण देशात प्रसारीत झाला पाहिजे ,,, आणी EVM कायम स्वरुपी बंद झाल होत्या साठी एकत्र या ,,,
@demya3464
9 ай бұрын
Feku, feku
@ervijaykumarpadir80
9 ай бұрын
😂
@GeetaJathar
7 ай бұрын
Yo
@paraskothari6656
9 ай бұрын
Sir salute to you
@dilipparab3570
9 ай бұрын
EVM जो प्रयत्न आहे तोपर्यंत बिजेपीराहाणार
@sanjaykokne7591
9 ай бұрын
लाज बाळगा...निर्लज्ज बनु नका...
@jvd5842
9 ай бұрын
Evm pan andhabhakt asel tumchya pramane.
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
बेलौट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@gajananjumade1975
9 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन 🙏
@manapimprale2366
9 ай бұрын
सध्या महाराष्ट्र कसा बसा टिकलेल्या आहे, ते काही अश्या तुरळक धाडसी विचारवंत व्यक्तींमुळे...
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
या जगातील सर्वात मोठे मुसलमान नेते, महाराष्ट्र मुख्यमंत्री, आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांना हिंदू माणूस आणि खास करून मराठी माणूस भयंकर घाबरतो .
@chandrakantbhosale2060
9 ай бұрын
चेक करण्यासाठी कांही ईवीएम चे 50 % वीवीपैट काऊटिंगला सुप्रीम कोर्ट परवानगी देणारच नाही
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
बेलौट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@pournimathamke6412
9 ай бұрын
श्याम मानव सर आपण जे विश्लेषण केले आहे अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत आहे त्याचा जनतेने विचार करावा व 2024 इलेक्शन मध्ये मोदींना घरचा रस्ता दाखवावा कारण सर्व जनता महागाई मुळे वैतागलेलीआहे. जय भीम!
@vbstheworld
9 ай бұрын
😂तू पाकिस्तान मध्ये आहेस का रे,,रोटी साठी लाइन लावली आहेस वाटतं
@@vbstheworldtum bhikari ho it cell me bhik milti hai , bheekjivi 😂😂😂😂😂
@rajanpatole3318
9 ай бұрын
माध्यमिक शिक्षण सुरवात "भारतीय संस्कृती ! म्हणजे सिंध (सिंधु नदिकाठी)वसतीकेलेली संस्कृती हेच शिक्षण मिळाले !
@JayBhim3458
8 ай бұрын
सर,तुमचे भाषण ह्रदयाला भिडते. तुमच्या नीर्भीड वक्तव्यातून खूप प्रेरणा मिळाली. जय भिम ... जय संविधान....
@ranjanadudhe1547
9 ай бұрын
हे कटू सत्य आहे..खूप खूप धन्यवाद श्यामजी
@sureshmagre3449
7 ай бұрын
कोणतच हिंदु राष्ट्र नको यांच नको त्यांच नको
@simonmenezes1345
9 ай бұрын
अतिशय सुंदर सत्य विवेचन
@rameshtipale2162
9 ай бұрын
You are great 👍
@anilwakode6454
7 ай бұрын
खरंच तुमच्या विचारला कोटी कोटी नमन
@kashiramchaure2398
9 ай бұрын
Best speech manav sir 🎉🎉
@sushmajadhav9308
9 ай бұрын
Great speech Manav sir thanks for valueable information Jay bhim Jay sanvidhan 🙏🙏🙏
@rajumore15
9 ай бұрын
Only huminity ❤❤
@tanmaykamble827
8 ай бұрын
humanity
@digital.manthan
8 ай бұрын
ह्या भाषणाचे एक पुस्तक प्रकाशित व्हावे अशी इच्छा आहे सर
@chandrakantbhosale2060
9 ай бұрын
ब्राह्मणी वर्चस्वासाठी बिनधास्त असली बिनबुडाची वाक्ये भोळसट समाजात ब्राह्मण मुद्दाम सोडत असतात
@ajitkatariya4673
9 ай бұрын
Correct Full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and violence with inequalities and the injustice etc Be logical rational and scientific
@demya3464
9 ай бұрын
Chal feku, फेकू
@user-dl8xj3hy5z
8 ай бұрын
हिंदू धर्मात दोष वाटत असतील ते काढा पण तोच संपूर्ण मानव जातीचं कल्याण करणारा धर्म आहे.हेही सांगा.
@rashidmujawar4725
17 күн бұрын
अंधभक्तम् सदा मुर्खम्।
@surekhapatil6163
9 ай бұрын
खूप छान 👍👍👌👌
@pramodgajdhar7999
9 ай бұрын
श्याम मानव साहेब जरा पुना फॅक्ट बद्दल अभ्यास करून जरा लोकांना सांगा म्हणजे गांधीजी काय आहे लोकांना माहिती होऊ शकते
@TheBliss0fNirvana
8 ай бұрын
Mr.गांधी ल अस्पृश्यता विरोधी किती आंदोलन केली कळू द्या जरा आम्हाला पणं आणि आमची आठवण त्यांना १९३३ नंतर च का झाली त्या आधी तर शब्द नाही ऐकला
@maharudrahiremath7089
9 ай бұрын
देशाचे दुष्मन टिळक चिपळूणकर हा ग्रंथ जोतिबा फुले शिष्य दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले आहे सर्वांनी जरूर वाचावे जोतिबा फुले ब्राह्मणाना म्हणतात की कंगाल भट्ट ब्राह्मण आहेत तसेच गुलामगिरी हा ग्रंथ लिहिले यात ब्राह्मण वादी लोकांची रेवडी वळवली आहे महामानव जोतिबा फुले यांना अभिवादन
@demya3464
9 ай бұрын
Feku फेकू
@priydarshanthorat6559
9 ай бұрын
Excellent Speech Sir. 🙏
@RamGaikwad-e2z
6 ай бұрын
भारत देशाचे दोन तुकडे करा एक संविधान राष्ट्र आणि एक हिंदू राष्ट्र
@dilipdhale1001
11 күн бұрын
मुस्लीम राष्ट्र केल्यास काय होईल याच उदाहरण पाकिस्तान आहे.हिंदु राष्टू केलेस तंतोतंत असेच घडेल हे लक्षात घेतले पाहिजे.
@latathorat9025
9 ай бұрын
खूपच सुंदर सर प्रतेक विषय अतिशय स्पष्ट मार्गदर्शन आहे सर धन्यवाद.
@karishmakharkar2718
7 ай бұрын
Mi ek hindu ahe. Pn mla hindu rastra nkoy. Mla SSJB hvy (sarv saman jatiy bharat) kon kon shmt ahe like kra
@shashikantjadhav4290
3 ай бұрын
मानव सर खुप खूप छान अनुभव सांगितला आहे सत्य विचार सांगितले धन्यवाद सर.
@deepaksarawade1062
9 ай бұрын
मी तर हिंदू ही संकल्पनाच मान्य करत नाही,तर मग मी कोण? मी जगात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माला मानत नाही आणि योगानेच मी नास्तिक देखील आहे, तरीही मला माझ्या आयुष्यात काहीही कधीच आवश्यकता अशा दांभिक गोष्टींची वाटली नाही.
@ajitkatariya4673
9 ай бұрын
Majority religions are, full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence
@ayuaamahor2247
9 ай бұрын
तू भाडखाऊ पाकिस्तान चं गु खा रोज
@rashtramaharashtra3587
9 ай бұрын
कृपया भाषा, सभ्यता राखा ..
@ajitkatariya4673
9 ай бұрын
Sorry to say but it's a truth As per the article 51 A of our constitution, it's our duty to spread Logical rational and scientific temperament
@ashokkamble9202
9 ай бұрын
Me dekhil nastik ahe
@riyajansari3759
9 ай бұрын
They means Majority will, जिंकेल, त्यासाठी जनगणना , ..... स्टेट by State!?! . Jay HIND,JAY BHARAT,JAY MAHARASHTRA. ❤ . खूप सुंदर वक्तव्यं. HAIL DEMOCRACY'
@KonkaniMumbaikar
9 ай бұрын
Humanity is Real Religion...EVM BJP Hatao
@ashokmahire6541
9 ай бұрын
Hindu rashtra ha bjp cha vedepana aahe ,rashrtiy ekatmata Ani bandhuta ha sarv Dharm sambhav ha ekach marg jyala secularism mhanata hech yogy aahe
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
@@ashokmahire6541 म्हणूनच गांधी परिवार आणि कांग्रेस हे भारताला हिंदू मुक्त, इस्लामिक देश बनवू इच्छितात. पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच आपल्याला चाल करावी लागणार.
@शिवबाआमचामल्हारी
8 ай бұрын
@@ashokmahire6541😂😂😂 gajwa e hind
@vijayrao4466
9 ай бұрын
This must be published by translating in every Indian language.
@balasahebmemane20
8 ай бұрын
😊
@vishwanathkamble7776
9 ай бұрын
Great speech sir 👍
@SandipArgade-zw4wz
9 ай бұрын
देव जात धर्म सर्वाचं विसर्जण हा एक मार्ग शांततेचा
@VijayManjrekar-xs9fe
8 ай бұрын
एकदम बरोबर. आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन या देशात हिंदू मुक्त, इस्लामिक सरकार, पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच बनविले पाहिजे.
@tahewazkhan4906
8 ай бұрын
Ban EVM !
@vandanabisandre9778
9 ай бұрын
Absolutely right analysis awake Bahujanas Jay Bhim
@dp022
8 ай бұрын
जो देव मानत नाही तो हिंदू नाही
@jayantahire2936
9 күн бұрын
"न हि वेराणि सम्मतिध,कुदाचन!अवेरेन च सम्मति,एस् धम्मो सनन्तनो!!" भ.बुद्ध.
तुमचे बोलणे अर्धवट आहे लोकांची दिशाभूल करणारे आहे लोक मूर्ख नाहीत
@rashidmujawar4725
17 күн бұрын
अंधभक्तम् सदा मुर्खम्।
@maheshkakad4601
7 ай бұрын
हे खोटं आहे की गागाभट्टांना प्रचंड दान दक्षिणा करावी लागली
@milindraut4675
9 ай бұрын
Thank u sir
@bapuraodhoble2845
7 ай бұрын
Excellent truth.
@baburaojadhav7925
9 ай бұрын
आज देशाला मोदी ची गरज आहे आणी ते2024मधे ही पंतप्रधान होणार असल्याचे परिस्थिती आहे
@learnertech2295
9 ай бұрын
धन्यवाद सर. खुप छान विश्लेषण.
@sanjayambulkar672
8 ай бұрын
जय श्री राम , कमल खिलना चाहीए BJP जिंदाबाद जिंदाबाद
@rashidmujawar4725
17 күн бұрын
अंधभक्तम् सदा मुर्खम्।
@ervijaykumarpadir80
9 ай бұрын
जर देश सेक्युलर धर्म निरपेक्ष आहे तर मग देशात अल्पसंख्यक ची संकल्पना व कायदे का आहेत? 15% मुस्लिम अल्पसंख्यक कसे?
@user-tv5rs7lm3f
8 ай бұрын
आता मुस्लिम 28% आहेत
@rashidmujawar4725
17 күн бұрын
@@user-tv5rs7lm3fअंधभक्तम् सदा मुर्खम्।
@user-tv5rs7lm3f
16 күн бұрын
@@rashidmujawar4725 ये शाम मानव कटेलो का टेंगे इसलिये डरता है, और दर्गा और चादर चढ़ाने पर चुप बैठा है
@user-wd1nw5hi8s
8 ай бұрын
Sir very nice speech opened my eyes even my family and friends
@balajishingare9329
8 ай бұрын
शाम मानव सर तुमचे विचार एैकुन् एक उमीद मिळत आहे, काहीतरी बदल नक्की घडणार सर तुमच्यामुळे
@avinashpawar51
4 ай бұрын
Thank you so much for spreading awareness. Very Valuable 🔥❤
@dattatrayjadhav4607
Күн бұрын
लवकरात लवकर हे बिनडोक आणि निर्बुद्धवादी सरकार जावं. आणि संविधान आधारीत, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादावर देश आधारीत पुन्हा मांडणी व्हावी. आणि RSS & BJP यांच्या कार्यालयावर धाडी टाकून कागदपत्रे आणि रकमा जप्त कराव्यात आणि RSS बंदी घालावी.
@ssnsarmachalla7352
9 ай бұрын
Rights , Principles and Procedures of Constitution reflect the Policies of Hinduism
@rajeshthorat2598
7 ай бұрын
सर तुमचा हा दोन तास आणि पंधरा मिनिटांचा vdo पाहिला आणि तसेच लोकांचे कॉमेंट्स पण वाचले सर, या सर्व vdo तून ब्राम्हण द्वेष,मोदी द्वेष च दिसून आला. आणि थोडक्यात तुम्हाला ब्राम्हणाच्या वर्चस्वा ऐवजी मुघली सत्तेच्या वर्चस्व ला तुम्ही नकळत पने समर्थन देता अस मला वाटत. मुघलांचा एवढा भयानक इतिहास तुमच्या सारख्या विचारवंताला, इतिहास काराला माहिती नसेल अस मला तरी नाही वाटत. एकंदरीत आपल्या मोठ्या भावाची प्रगती होती हे बघवत नसल्यासारखे झाले...पण शेजारचा दोन नंबरचा व्यवसाय करून कसा मोठा होईल याला समर्थन देण्या सारखं झालं......देश विदेशातील जनता, तेथील राष्ट्र अध्यक्ष हे मोदीजी ची स्तुती करतात...आणि आपल्याच देशातील जनता त्यांना नाव ठेवतात...संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, असे अनेक संतांना त्या वेळेसच्या जनतेने असेच नाव ठेवले होते,,...आणि आता त्यांचे च ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचे अभंग वाचतात, त्यांच्या दर्शनाला जातात......सर आपल्या भाग्य चागलं म्हणून आपल्याला असे प्रधान सेवक मिळाले आहेत. त्यांची अशी अवहेलना नका करू......
@rashidmujawar4725
17 күн бұрын
अल्पबुद्धि,, मंदबुद्धि म्हणजे अंधभक्तम् सदा मुर्खम्।
@jaydeohumne4322
9 ай бұрын
Very much realistic,it will be very much beneficial if translated to Hindi
@avinashkamble3246
7 ай бұрын
सर यांनी आधीच सांगितलं होत की शिवसेना या पक्षाचा निकाल काय लागेल व तसाच लागला...! त्यामुळे नक्कीच विचार करा सगळ्यांनी....!!!
@sharadnarwade6013
8 ай бұрын
Very very good speech sir evm hatav desh bachav jaibhim
@gorakhwaghmode5200
9 ай бұрын
मतदान बिजेपी लाच करणार आहे मानव
@anilkamble5107
9 ай бұрын
Good
@tejraoshirsat4611
8 ай бұрын
Sir Ap sahi bolrhe hai
@siddharthpawar5230
6 ай бұрын
सर आपको सलाम नमन करतो. वेरी नाईस आहे.
@santoshsapte9588
5 ай бұрын
ह्यालाच तर बोलतात अभ्यास इतियासाचा कसा असावा जय हिंद जय महाराष्ट्र
@krishnamasaya7782
9 ай бұрын
महान आहात
@namdevnepte5865
6 ай бұрын
अतिउच्च उत्तम उदात्त विचार आहे.
@sunitasonawane7771
9 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@bhaskarate6852
9 ай бұрын
सर तुम्ही हिंदु आहात. हा धर्म जातीत विभागला आहे हे सत्य आहे.तुम्ही कोणत्या जातीत आहात. स्पष्ट करा.
@immortalanime5950
7 ай бұрын
Muslim
@Mahadevsarande
6 ай бұрын
Ideal of India.
@InnocentAutumnTrees-xq4wz
7 ай бұрын
फार मुद्दे शुद्ध माहिती दिली सर
@Mahadevsarande
6 ай бұрын
Thanks
@samadhansakhare4130
9 ай бұрын
सनातन आत्मा आहे, हे कोण जानते का? अक्षराचा शोध लागल्यापुर्वी कोणता धर्माचे नाव होते का? बस कोणतेही भाषा आसो पाणी या तत्व ला बय्राच भाषा मध्ये नावे अनेक पण प्राणीला पाणी मनायची गरज नाही मग ते वस्तु बरोबर जानते त्यांनी तहान शांत होते.
@shabbirboxwala-rj9sb
8 ай бұрын
This must be published in every language.I like your thoughts. Shabbir Boxwala.Mumbai.Jai Maharashtra Jai Hind.
@sugrabimulla3830
7 ай бұрын
आपल ज्ञान खरंच आगद आहे .
@sanjayfunde-ng6of
9 ай бұрын
Jabardast knowledge sir
@Dr.RajguruRN
9 ай бұрын
Best
@vinayakbuche2855
8 ай бұрын
Excellent speech . In fact such speeches are expected from Opposition Leaders , especially from Congress. INDIA should utilise your services during upcoming election campaign
@avinashsathe2230
9 ай бұрын
जबरदस्त
@feroseganjia367
9 ай бұрын
Respected Prof Manav ji, even Hindu Samrat Late Balasaheb Thakery supported Emergency n our P.M. during emergency camouflaged himself wearing a turban to look like Sikh n n had hidden himself in one part of Gujrat.
Пікірлер: 508