सोबत घेतलेल्यांचा काटा काढणे हा भाजपाचा इतिहास आहे.अकाली दल,जदयू,शिवसेना ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत.एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून काही आमदार आणि खासदार घेऊन भाजपाला जाऊन मिळाले.शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊनही काहीच उपयोग होत नसल्याचे सर्व्हे भाजपाला अस्वस्थ करत होते.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आपल्या सहकारी आमदार,खासदारांना घेऊन भाजपाला जाऊन मिळाल्यापासून भाजपाने शिंदे गटाला टार्गेट केले आहे.शिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत.
कमळाबाई शिंदेंचा 'गेम' करतीये का?
पहा आजच्या 'दुसरी बाजू' मध्ये..!
#eknathshinde #devendraphadanvis #shisena #bjpmaharashtra #politics #sharadpawar #ajitpawar
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет भाजपा एकनाथ शिंदे यांचा गेम करत आहे?,दुसरी बाजू,dusari baju,analytics,politics,live, 4k,viral,news,
Пікірлер: 1