#TekchandSawarkar #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #KamthiVidhanSabha2024
नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची उमेदवारी भाजपने कापली आहे. कामठीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिलं आहे. परिणामी आता या मतदारसंघात भाजपसाठी मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण टेकचंद सावरकर यांनी निवडणूक लढण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. #MHT035
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет भाजपचे आमदार Tekchand Sawarkar बंडाच्या तयारीत, बावनकुळेंच्या उमेदवारीवर बोलले | Kamthi Vidhan Sabha
Пікірлер: 10