भीमाच नाव हाय रं इंटरनॅश्नल एअरपोर्टला, VIDEO SONG संकल्प गोळे, भीमजयंती 129 भीमगीत,मो.नं-9168315083
जेव्हा बाबासाहेब 5 वर्षाचे होते, तेव्हा एका उच्चवर्णिय समाजातील व्यक्तीने, बाबासाहेबांना त्याने त्याच्या बैलगाडीच्या खाली उतरवल होत, का ? तर फक्त बाबासाहेब हे, महार होते, अस्प्रुष्य होते, आणि बाबासाहेबांच्या स्पर्षाने त्याची बैलगाडी बाटत होती म्हणून..परंतू त्यावेळी-त्याकाळी बाबासाहेबांना महार म्हणून बैलगाडीच्या खाली उतरवल होत, परंतू आज त्याच बाबासाहेबांच नाव कुठ आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने आपली प्रगती कशी झाली, ते मी या गाण्यातुन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर तुम्हाला माझ हे गान आवडल, तर नक्की like Share comment आणि माझ्या channel ला subsribe करा..
गीत - संगित - गायक
संकल्प गोळे
संगित संयोजन :- संदिप/योगेश, हर्षवर्धन मोरे, संतोष घाडगे, अविनाश लांडगे
रेकाॅर्डींग स्टुडीओ :- मेलेडी मेकर्स ( पुणे )
व्हिडीओ दिगदर्शन :- अजित होके
विशेष सहकार्य :- सुमेध आगळे, अतुल आगळे
आभार :- मुकेश वीर
#sankalpgole #sankalpgolesong #sankalpgolenewsong #sankalpgolebhimsong #sankalpgolevideosong #sankalpgoleliveshow #sankalpgoleliveprogram
Негізгі бет भीमाच नाव हाय रं इंटरनॅश्नल एअरपोर्टला, VIDEO SONG संकल्प गोळे, भीमजयंती 129 भीमगीत,मो.नं-9168315083
Пікірлер: 1,8 М.