आत्ता एवढी पावर आहे जवानीत काय हवा असेल या सरपंचाची राव डेंजर झोनमध्ये
@mahavirwaghmare-ks6yu
Күн бұрын
एकनाथ शिंदे ची लयच ठोकली राव सरपंचानी फार हिवराचीच मेक
@rajendrasarade6890
2 күн бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@jaydeepshinde4660
2 күн бұрын
दहशतीच राजकारण करतय सावंत
@laxmankale822
Күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@dnyaneshwarkshirsagar8226
2 күн бұрын
भुम परांडा वाशी मध्ये उध्दव साहेब ठाकरे देतील तोच आमदार
@Rohitmisal41
2 күн бұрын
भुम परंडा मधे बदल निश्चितच होणार
@vishalahire2251
2 күн бұрын
बदल निश्चित होणार पण सावंत साहेबांकडे उर्जा आणि दुग्धविकास व क्रषी मंत्री हे अतिरिक्त पदभार असणार🎉🎉
@dattatrayashinde9199
2 күн бұрын
राम कृष्ण हारी वाजवा तुतारी
@mahadeogund232
2 күн бұрын
फसविणीसने सगळे उद्योग गुजरातला पाठविले आहे
@dhampal5948
Күн бұрын
😂😂😂😂 कशि आहेत आमच्या परांड्याची माणसे रोक ठोक उतर
@mahadeogund232
2 күн бұрын
काय पण करा विधानसभेला तुतारी वाजणार आहे
@hausheravdeshamukah9003
Күн бұрын
हाफकीन हटावो बजाओ तुतारी 777
@tanajinarsale6921
Күн бұрын
सरपंच असा आहे लोक कसं असतील
@djshivneri1143
Күн бұрын
मनोज जारंगे पाटील देतील तो उमेदवार निवडून येईल
@sachinshinde1216
2 күн бұрын
1986 चा सरपंच खतरनाक
@digitalexecutive6490
2 күн бұрын
काही विकास नाही रस्ता बघा मेन
@shridharpade3236
8 сағат бұрын
ल ई सरपंच कडक आहे राव जवाणीत कसे असतील एक दम कडक आहे राव
@dilipsurwase1197
Күн бұрын
1986चा सरपंच यांचे खतरनाक बोल.
@ganeshdambare-m6d
2 күн бұрын
ज्ञानेश्वर पाटिल फिक्स आमदार
@YuvrajBagal-y2f
2 күн бұрын
वाट लावली एकनाथाची सरपंचाने
@sambhajidabekar
Күн бұрын
जय महाराष्ट्र ठाकरे सरकार
@sambhajidabekar
Күн бұрын
सरपंच नादखुळा
@talkebalaji3572
2 күн бұрын
यावेळेस तुतारी वाजणार
@रोहीदासभागवत
2 күн бұрын
म❤❤शाल पेटणार
@MujaffarQureshi
Күн бұрын
नाद नाही करायचा जुना सैनिक है भाऊ1नं सरपंच
@mpatil6162
Күн бұрын
1986 चे सरपंच लय भारी बोलल राव
@BalajiKharsade
Күн бұрын
कहो दिलसे सावंत साहेब फिरसे
@शिका-झ3ग
Күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤... प्रवीण (दादा)रणबागुल फिक्स आमदार...screenshot काढून ठेवा
@vikasmore3951
Күн бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसं
@motesarkar7778
2 күн бұрын
भुम परांडा वाशी तालुक्याच्या राजकारणातील एक सुसंस्कृत सृजनशील नेतृत्व आदरणीय राहुल भैय्या मोटे
@rrt383
Күн бұрын
😂😂 ❤ ड्याला उपकार 😂
@motesarkar7778
2 күн бұрын
Only Rahul bhaiya mote
@ramakantjangam9239
Күн бұрын
Tutari Vajnar Om Raje Zindabad
@VishnuNarke-s5q
2 күн бұрын
काय विकास विकास नाही माजी आमदार होणार सावंत
@ramakantjangam9239
Күн бұрын
Khaternak Sarpanch Bindas Bolnare Good
@popatraopawar5526
Күн бұрын
महाराष्ट्रातील कारखाने बाहेर चालले आहे त्या चे काय ❓
@SamadhanBorade-mu7ws
23 сағат бұрын
पत्रकाराने असली अस्सल भाषेत बोललेली प्रदर्शित करू नये त्यांची पण गेलेली कळना
@shankarpatpremi6134
22 сағат бұрын
सरपंच कडक आहे
@skaddfggbkgfnmaee
2 күн бұрын
बाबो, म्हातार लय बोलतय रंं.... 😂
@ashokhange444
Күн бұрын
फिक्स आमदार तानाजी सावंत साहेब
@Spb-q5g
Күн бұрын
शंकरराव बोरकर मशाल जिंदाबाद
@nitinaumap7219
Күн бұрын
परांड्याचा विकास बघायला usa ani,uk चे शिष्टमंडळ येणार आहे.
@NavnathShinde-lv6dc
18 сағат бұрын
कहो दिल से सावंत साहेब आमदार फिरसे
@bansiwalke1475
2 күн бұрын
राहुल मोटे फिक्स 😊
@TosibPathan-g4b
2 күн бұрын
Only Prashant baba chede fix aamdar
@hausareb6311
9 сағат бұрын
खेकडा पुन्हा कुळ धरणात पटवा
@oldisgold1243
2 күн бұрын
विकासरत्न तानाजी सावंतच आमदार होणार ।।
@RushikeshGarad-d6o
2 күн бұрын
खेकडे lavtyala ankhi जिल्ह्या ल😂
@Abcd-mw6ew
2 күн бұрын
Only rahul mote boss
@vinayaknavale6725
12 сағат бұрын
सरपंच जोमात पत्रकार कोमात 😂😂
@SontoshBhosale
Күн бұрын
1986चा सरपंच खतरनाक आहे की राव एकनाथ शिंदेचा घामच काढला की राव
@vijayjadhav2851
Күн бұрын
तानाजी सावंत हरामी माणूस आहे राव अरे माढा तालुक्यात आमदार व्हायचे हिम्मत नाही तुम्ही परांडा धूम वाले भकास माणसे त्याला देता निवडून
@rajpatule5073
2 күн бұрын
विकासरत्न आमदार तानाजी सावंत साहेब
@pintumore1768
2 күн бұрын
Only BABA
@Vickaspawar
2 күн бұрын
NRHM आरोग्य विभाग अंतर्गत BPHU च्या बार्शी /पंढरपूर /मंगळवेढा जागा 8 महिन्यापूर्वी भरती झाली होती तरी अजून सर्व विध्यार्थ्यांना अस्थापना दिलेली नाही, सरकार नी ऑर्डर देऊन पत्रावळ्या वाटण्याचं काम केले आहे, वा रे सरकार अन वा रे आरोग्यमंत्री
Пікірлер: 142