॥श्रीराम॥
साधकाच्या दृष्टीनें प्राणमय कोश शुद्ध करणे अत्यंत महत्वाचे असते. प्राण म्हणजे अंतःकरणातील वृत्तींना बल देणारी, गति देणारी शक्ति होय. जोपर्यंत प्राणमय कोश शुद्ध होत नाही तोंपर्यंत कामक्रोधद्वेषादि विकार त्याचप्रमाणे देहबुद्धीला धरुन असलेल्या अनेक प्रापंचिक वासना साधकाच्या अंतर्यामीं गोंधळ घालतात.म्हणून ब्रह्माचीच शक्ति असलेला वायु आणि पिंडात त्याचे रूप असलेला प्राण या दोहोंना उपासनेने वश करून घेण्यास ऋषि मार्ग दाखवितात.
( छांदोग्य उपनिषद् अध्याय - ४)
भीमरुपी स्तोत्र
• ॥भीमरूपी स्तोत्र॥#मारु...
रामरक्षा स्तोत्र -
• #Shriramrksha #stotra...
रामरक्षा सिद्ध कशी करावी?
• #रामरक्षा सिद्ध कशी कर...
रामरक्षा विवेचन
भाग -१
• #रामरक्षा भाग-१ #ramra...
भाग -२
• #रामरक्षा भाग-२#ramrak...
भाग - ३
• #रामरक्षा भाग-३ part-3...
भाग - ४
• #रामरक्षा भाग-४ #ramra...
भाग - ५
• #रामरक्षा #भाग-५ #part...
Негізгі бет #भीमरूपी
Пікірлер: 17