कापूर हा रासायनिक पदार्थ आहे,तो ज्वलन होत असताना वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात,निघून जातात,साऱ्या अशुद्धी निघून जातात.वातावरण शांत ,पवित्र होत. हे शास्त्रीय कारण आहे. मन प्रसन्न होते.सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.अगदी खर आहे.
@user-hj5tb3to1x
8 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@prakashbait6271
8 ай бұрын
नक्कीच फायदा होतो मी घेतलेला अनुभव मात्र तुमची श्रध्दा हवी. 🙏
@anantutekar8219
8 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
@prakashghule1456
8 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏
@mayamane7719
5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप छान
@lailalande7754
6 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ जय जय 🎉
@user-gk7iz6wn9r
8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@musicandmanymore
8 ай бұрын
राम कृष्ण हरि माउली धन्यवाद
@kirankondar4076
8 ай бұрын
जय हरी 🙏
@sulochanakushekar2346
8 ай бұрын
रामकृष्ण हरी
@krishnalashembale131
8 күн бұрын
Ram krushna hari
@ank7856
8 ай бұрын
अंध श्रद्धा पसरूनका मेहनत करा कर्म चांगले करा लोकांचे. वाईट चिंतू नका सगळं ठीक होईल
@smitakawade3470
7 ай бұрын
😂
@user-bi2uw9cx3t
4 ай бұрын
Yes you are right and true' 💯
@vitthalsanap6736
8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@arvindkshirsagar5775
8 ай бұрын
Khup Chan sangitl maharaj thank you 🙏🙏
@satyawandatkhile3909
8 ай бұрын
महाराज दुनिया रंगा रंगाची आहे पण कोणी काय पैसे कमावि ण्या साठी डोके लावेल सांगता येत नाही पण कष्ट करणारा कधी मग थांबत नाही हे मात्र सत्य आहे वस्तु दोष शब्द च आसा आहे कि माणसाला भिकेचे डोहाळे लागल्या शिवाय रा हात नाही धन्यवाद मेंढपाळ तर राना वणात राहातात त्यांचे काय? काही लोकानी पंडित ज्योति ष देवलशी यांच्या नादी लागून राहाती घरे पाडुन रस्त्यावर राहातात उम्मे द महत्वाची हे वास्तव आहे धन्यवाद.
@dnyandeorote9152
4 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली 🙏
@niveditasahasrabhojane8967
6 ай бұрын
धन्यवाद गुरुजी सोप्पा उपाय आहे.
@sanjaymaska8704
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली
@nilanjanabhanushali8830
8 ай бұрын
चांगली माहिती देण्या त आली आहे धन्यवाद गुरूजी
@gorakhgaikwad3567
8 ай бұрын
Ramkrishna Hari
@shriharidhawade910
7 ай бұрын
Veriy good bhimsen kapur next
@snehlataarak6338
8 ай бұрын
Khup chan.mahiti sangitali❤
@shraddhagudekar8195
8 ай бұрын
Jaishriram
@sandipbhujbal6174
8 ай бұрын
खुप च छान
@ganeshsananse2911
8 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹🚩
@uttamjadhav8955
8 ай бұрын
जय हरी माऊली अति सत्य बात तुम्ही मनापासून आनंदी समाधान झाले उत्तम जाधव नाशिक
@sudhakarsonawane7718
7 ай бұрын
फार महाग आहे.
@rajeshkadam1384
6 ай бұрын
रामकृष्णहरि
@mayurdhamapurkar7419
5 ай бұрын
Ram Krishna Hari
@mamatashirodkar9947
4 ай бұрын
Shri Swami Samarth
@motiramade9968
8 ай бұрын
राम कृष्ण हारी महाराज
@vitthaltopale2561
8 ай бұрын
आहो महाराज भिमसेनी कापूर विकतात ते तर पहिले करोडपती झाले असते आणि त्यांचीरोगराई संपुर्ण संपली असती, मेहनत कोणीच केली नसती. जनतेला सर्व काही त्याचे कर्म असेल त्या प्रमाणे त्याला सुखसमाधान ,धनसंपदा भेटते हे तर संत सांगून गेले धन्यवाद
@shrirampatil8197
5 ай бұрын
Medical Store vala kadhi bimar parat nahi la
@user-bi2uw9cx3t
4 ай бұрын
Yes you are right and true' 💯
@lotanpatil2823
8 ай бұрын
आहो महाराज गरीब लोक सोन्याच्या आणि चांदीची भांडी कुठून आणतील बरं
@user-rf1jz2ky9d
5 ай бұрын
मा खूप छान
@pratikchoudhari3770
8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sunandagunjal314
8 ай бұрын
मी तर रोज सकाळी संध्याकाळ लावते भीमसेन कापूर
@sanjaykawale7102
8 ай бұрын
जय जय श्रीराम जय जय श्रीराम
@sunitachikane8481
8 ай бұрын
कापूर जाळून जर अशा समस्या गेल्या असत्या तर सगळ्यांनीच कापूर लाव ला असता काय महाराज काहीतरी सत्य सांगा राव ..
@Mairasalunke5954
4 ай бұрын
दादा हे खरच सत्य आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏
@vilasshinde6407
8 ай бұрын
RAMKRASHNHARI
@chandrakantbarde5238
8 ай бұрын
विचार बदला नशीब बदलेल
@nishagawande8575
5 ай бұрын
खूप छान
@ravindrainamdar5916
5 ай бұрын
हरी ओम बोंबाबोंब
@kusumnalawade1974
7 ай бұрын
Ramkrishna Hari🌹🌹🌹🌺🌺🙏🏻🙏🏻
@user-wm9yv5pu5t
4 ай бұрын
नमस्कार
@shankarkambale8188
8 ай бұрын
कापूर लावायचा म्हणजे जाळ्याचा का किंवा लावायचा म्हणजे ठेवायचा हे समजले नाही कृपया मार्गदर्शन करावे
@darpanakadam6611
8 ай бұрын
आरोग्य साठी कशावर उपाय सांगा
@mahadevkhodake2119
7 ай бұрын
जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤
@motirambhavar5171
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@nathuvach-5413
8 ай бұрын
रामकृष्ण हरी
@supersoniccuber1215
8 ай бұрын
काही वेळा तर तुम्ही अती सांगतात
@prataptaur9231
8 ай бұрын
सोने किंवा चांदीच्या पात्राला पर्याय सांगितलेला नाही
@arunadeshmukh1283
7 ай бұрын
मी पण हाच कापूर लावते तरी ही आमच्या दोघांमध्ये जे वाद होतात ते चालूच आहेत ,मग काय करावे ते लवकर सांगा😊😊
@santoshrane2086
3 ай бұрын
बरोबर आहे मी केला हा उपाय मला फरक जाणवला आहे खोटं नाही ते राम कृष्ण हरी
@pradipkete6183
8 ай бұрын
धन्यवाद
@mukeshsinghpundir
8 ай бұрын
Nice 👍
@sulochanakushekar2346
4 ай бұрын
मि दररोज लावतेभिमसेन किपुर
@rekhagupte5932
5 ай бұрын
हरी ओम. सोने चांदी ऐवजी आपण दुसऱ्या कोणत्या भांड्याचा वापर करावा हे सांगितले नाही. चांदी सोने सोडा पण पितलेचे देखील भांडे नसते.मग काय करावे. व्हिडिओ पुर्ण माहिती द्यावी.
@user-ko8mi6oq6l
8 ай бұрын
अहो महाराज माझ संपूर्ण आयुष्य शेतीत कष्ट करून करून मरायची पाळी आली पण कर्ज काही फीटेना फक्त कापुर जाळुन हे सर्व होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे मी जरुर
@laxmikantsomani9636
8 ай бұрын
Best
@dolly5742
8 ай бұрын
कोणत पीके घेतांत काका
@somnathkk5719
8 ай бұрын
@@dolly5742गांजा 😃
@shubhangijadhav9013
8 ай бұрын
Good business.
@surykantbaraskar3218
6 ай бұрын
माऊली तुम्हाला प्रचीती आली आहे का?
@AnghaD27
6 ай бұрын
अभ्यास करताना कापूर लावायचा म्हणजे कापूर जाळायचा का तेव्हड नीट मार्गदर्शन करा कृपया please🙏🙏
@user-pj2bg2rs3t
8 ай бұрын
महाराजसुनदमवते
@prakashdongarkar7538
8 ай бұрын
विश्वास ठेवा सर्व कामे होतील
@manojsapkal2627
5 ай бұрын
महाराज तुम्ही अंधश्रद्धा पसरवणे बंद करा आपण जे कर्म करू त्यांचे फऴ आपल्या ला मिळेल. ❤राम कृष्ण हरी ❤
@rameshlatthe5659
8 ай бұрын
सारखं अभ्यास काय सांगत आहे
@suniljadhav3824
6 ай бұрын
अभ्यास लक्षात राहण्यासाठी. उपाय काय आहे
@shrirammali3099
7 ай бұрын
माऊली अल्सर रोग बरा होण्यासाठी उपाय सांगा
@ravindranikam6026
8 ай бұрын
किती किलो कापुर जाळावा दर दिवशी महाराज
@DevidasJadhav-ri9ex
8 ай бұрын
खरंच प्रश्न सुटत असेल तर पैशाचा सांगा
@vinayaksurywanshi1606
8 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज हा कापूर जर आपण पाकिस्तान सीमेवर लावला तर ताण तणाव व आतंकवादी हमला. त्यामुळे थांबेल का??????
@krishnabhosale5179
8 ай бұрын
महाराज तुम्ही कोण्या कंपनीचा कापूर वापरतात 600 रुपये पर्यंत आहे 300 रुपये पाव पण आहे
@abaraoraut5137
8 ай бұрын
संत श्रेष्ठ तुकाराम महारजांनी अश्या तोटगे पासून समाजाला दूर नेण्यासाठी पूर्ण जीवन अर्पण केले व गाथा लिहिली त्यात असे काही सागितले नाही मग महाराज बणून अंद्धसर्धेत का लोटत आहात
@iwantsushant
8 ай бұрын
😂😂😂😂 तुकाराम महाराजांच्या फॅमिली चे चांगले कल्याण याचमुळे झाले...
@radhabharati7767
7 ай бұрын
@@iwantsushant😂
@prabhakarsawant7831
8 ай бұрын
अहो महाराज हे बंद करा. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील पण जेव्हा आपण दुसर्याला फसवतो तो आपोआप फसतो हे त्रिवार सत्य. पेराल तेच उगवणार.
@shobhapatil9758
5 ай бұрын
माहीती योग्य आहे.कोणाला करायची करा नसेल करायची सोडुन द्या.उगा वेगवेगळे अर्थ लाऊ नका.
Пікірлер: 183