Kharech great ya vayamadhe suddha aavad juni lok ahet sugrani pana ahe mala mazya aai v aajichi aathavan zhali Tumhi tumcya aai che padartha che video kadhun saglyana pathavta aamhala khup chan vatate Tumhala aaila mazha namaskar Mi aaine kelela padartha mi karun baghate pn tyancya hatachi chav nahi yenar
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@vandanamarathe5613
2 жыл бұрын
Chan shikawl
@mrunalakolkar5855
2 жыл бұрын
Khupcha chan gharge jhalet nkki krnar
@vasudhaapte1301
2 жыл бұрын
छान वाटलं पाहून
@smitasonawane3555
2 жыл бұрын
@@vandanamarathe5613.
@manasimoghe8755
2 жыл бұрын
मस्त ,घारगे ,, वैशालीताई । आज्जी खूप क्युट आहेत । त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत ,,तुम्ही खूप लकी आहात । सांगा आज्जीला घारगे खूप छान ,गोड ,, खूप आवडले ।
@surekhaajjubhaimoviefreefi3536
2 жыл бұрын
T
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद मानसी ताई
@kaminigodbole3789
2 жыл бұрын
Agadi kharay
@neelimadadape168
2 жыл бұрын
ह्यात हरभरा डाळीचे पीठ घातले तर .
@asmitakarandikar9830
Жыл бұрын
तुमचं भाग्य खूप मोठ्ठं आहे .कारण मुलीला तिची आई सुगरण असण हे अभिमानाची गोष्ट असते. पण तिला हे सासरी काही वर्ष राहिल्या वरच लक्षत येत. त्यासाठी तिला बाल भाव सरून समज येण्याचीही गरज असते.आणि म्हातारं पाणीही आई इतकी कार्यरत असणे हे सोनेपे सुहागा .तुम्ही आणि आई असेच छान रहा. आई ना अशीच जुन्या पद्धतीचा रेसिपीज देण्याची परमेश्वराने ताकत देवो . तुमचे त्यांच्या बरोबरचे बोलणे खूप गोड , मधाळ असते.ऐकताना मन भरून येते.आणि त्यात थोरवी शयी आदब दिसते .दोघींनाही मायेचा नमस्कार.
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद अस्मिता ताई.
@ashasonar55
2 жыл бұрын
घारगे फार छान झाले आहेत.👌आजींना 🙏नमस्कार. अंगात उत्साह असेल तर वयाची मर्यादा लागत नाही.आजी खरच स्मार्ट आहेत.शांतपणे छान व्यवस्थित समजवून रेसिपी दाखवतात.खूप खूप धन्यवाद.पारंपारिक पदार्थांची रेसिपी नव्याने शिकायला आजिंमुळे नवीन शिकणाऱ्या मुलींना मिळते.आभारी आहोत.🙏☺️☺️
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@aartiutpat6626
2 жыл бұрын
आई किती गोड दिसतेय आज आणि घारगे तर उत्कृष्ट खुटखुटीत 😃माझ्याही आईचा शब्द आणि बारका हा शब्द पण तिला हा व्हिडीओ मी मोठ्या स्क्रीनवर टीव्ही वर दाखवला गालातल्या गालात हसू लागली हे शब्द ऐकून😃
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
किती छान. आईंना नमस्कार 🙏
@aartipanchal1132
9 ай бұрын
माझी आई कोल्हापुरची त्या मुळेच घारगे ती अप्रतिम अप्रतिम करायची ❤❤❤❤❤❤❤
@vaishalipawar5988
2 жыл бұрын
खूप छान टिप्स सहित घा र गे दाखवले नेहमी प्रमाणे आजी गोड दिसते राहतात पण किती टापटिपीत .👌👌👌👍☺️👌
@pranavbam4769
2 жыл бұрын
जुन्या पिढीच्या रेसिपी ची पद्धत आज च्या पेक्षा वेगळ्या आहे. आजी तुम्ही छान समजावून सांगितलेत . तुम्ही अश्याच रेसिपी करत रहा असाच तुमचा उत्साह राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@arunprabhune3836
2 жыл бұрын
Khup chan
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyafanse4582
Жыл бұрын
Vaishali hatts off to Yr mother Cooking &showing us all at this age 😊
आजी ,आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे घारगे करून पाहिले.खूप मस्त झाले.एकदम खुटखुटीत झाले. तुमच्या टीप्स खूप उपयोगी पडल्या.घरात खूप आवडले.तुम्ही खूप क्यूट आहात..
@swatimajlekar3853
6 күн бұрын
आजी खूप क्यूट आहेत..मला माझ्या आईची आठवण झाली Gharage केले एकदम मस्त झाले..फक्त मी पीठ थोडी भाजून घेतली अणि थोड ओल खोबरे घातले.
@VaishaliDeshpande
4 күн бұрын
अरे व्वा ! मस्त
@maltishanbag
2 жыл бұрын
Ajji is cute and loving ❤️
@swatikirtane1112
2 жыл бұрын
सुंदर सादरीकरण आजी नमस्कार सर्वच receips सुंदर वैशाली ताई तुमचा आवाज madhur आहे
@manishavispute3838
2 жыл бұрын
मस्त घारगे👌वैशालीताई तुमचा आवाज खुपच गोड आहे… आवाजात नम्रता व मार्दव आहे
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@nilimamuley1845
Жыл бұрын
मारदव वगैरे काही नाही.. भयंकर नाटकी आणी चेलू बाई आहे.. डोक्यात जाते...
@sunitashinde6815
2 жыл бұрын
मस्तच 👌👌माहिती नसलेली नवीन एक रेसिपि कळाली आजींमुळे भोपळ्याच्या सालिंची नक्की बनून बघणार आहे, thank you 🙏🙏
@madhaviranade8847
2 жыл бұрын
वैशाली ताई.. खूप छान माहिती दिली आज्जींनी.. घारगे रेसिपी मस्त 👍
@singerravindraabhyankar5466
Жыл бұрын
खूपच छान झालेत घारगे. आणि आईच्या हातची तर चवच न्यारी. ह्या वयातही इतक्या उत्साहाने घारगे करतायत काकू, खरंच कौतुकास्पद आहे
@neelimabhatia3600
2 жыл бұрын
वैशाली ताई, किती छान! घारगे बघून तोंडाला पाणी सुटले. मस्तच 👌👌
@sadhanaambulkar5465
Жыл бұрын
खूप छान.आई नी छोट्या छोट्या टिप्स पण दिल्या.त्यामुळे घार्गे करायला काहीच problem yenar nahi.Thank you aai
@smitakher4181
2 жыл бұрын
Tumhi tighihi cute aahat, tumchi aai sasubai n tumhi ,love you all..
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@sujatamaske9063
Жыл бұрын
Khup chan dkhvla aji ne .ashe gharge chan lagate .ashi recipe kup divas shodat hoti
@madhuriperumandlla4872
2 жыл бұрын
धन्यवाद खुपच सुंदर रेसिपी सांगितली मी नक्की करून बघणार
अप्रतिम आणि साधी सोप्पी कृती. मला तुम्ही खूप आवडता ताई. मी घारगे तेलात न तळता त्याच्या पोळ्या करते. म्हणजे ज्यांना तेलकट पदार्थ चालत नाहीत त्यांनाही खाता येतात. त्याचेबरोबर शेंगदाण्याची चटणी. तिखट गोड असा प्रवासातील मस्त मेनू. आम्ही कायम करतो. पोळ्या ५-६ दिवस छान टिकतात.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
अरे व्वा ! मस्तच.
@amitajoshi2853
2 жыл бұрын
छान rcp मिळाली. आणि tips ही. अनेकदा तळून झाल्यावर दुसऱ्या दिवशी कडक होतात. लाटून ही घेतात खूप जणी.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
आईच्या पद्धतींनी केले तर नाही होत कडक.
@seemarajderkar3019
8 ай бұрын
आज्जीआणि वैशालीताई, तुम्ही आज्जीच्या उत्साहाची कमाल आहे!! खूप छान घारगे केले आणि शिकवले.आभार.
@ohmfischer2949
2 жыл бұрын
मस्तच 👌👌खुपचं छान 🙏🙏
@hrk3212
Жыл бұрын
आजींनी शिकवलेले सगळे पदार्थ मी करून बघते खूप inspiring आणि मस्त
@Mrs.ManishaSonone
2 жыл бұрын
बापरे कौतुक करावं तेवढं कमी आहे या वयात सुद्धा आजी एवढं सगळं करतात आणि तेही इतक्या छान पद्धतीने त्या सुद्धा इतक्या सारे टिप्स सांगून तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतक्या चांगल्या रेसिपीज आमच्याबरोबर शेअर करताय खरच थँक्यू आणि वैशाली ताई तुमचा आवाज खूपच छान आहे तुम्ही खूप प्रेमाने बोलता आजी बरोबर आजी तुम्हाला अजून उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो
@SwatisMejwani
Жыл бұрын
खरचं आजी खूप गोड आहेत मी त्यांच्या पदधतीप्रमाणे घारगे बनवले खूप सुंदर झालेत. खूप खूप धन्यवाद आजी तुम्हाला नमस्कार. ताई तुम्हीही सुगरण आहात.खूप गोड आहात तुम्हीपण.❤
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद स्वाती ताई
@meenaCholkar
Жыл бұрын
Mam tumchi aaji khoop great ahe tyanchyakadun amhala khoop khoop shikaila miltay.
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@shubhakhandekar4111
Жыл бұрын
Aai na baghun aanand jhala. Kaay energy mastch.
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@VirShri
2 жыл бұрын
धन्यवाद आज्जी
@madhurijoglekar9992
2 жыл бұрын
Thankyou 👌gharge recipi vasudha tai sangitehi chan
@sandhyafanse4855
Жыл бұрын
Yr mother is amazing 👌
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@meerabadame7678
6 ай бұрын
Vaishali tai gharge mast.
@rekharewalkar2364
2 жыл бұрын
खुप सुंदर तुम्हा दोघींचा संवाद ऐकतच रहावे वाटते.
@swatib4043
Жыл бұрын
खूप छान झाले gharge. Me काल केल्या तुम्ही सांगितले तसेच. Thank you very much vaishali ताई आणि मावशी.
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद स्वाती ताई
@asmitachavariya5848
Жыл бұрын
Aaji ni aani tai ni khup chan recipe dakhavli..me pan karte aaj Aajin sarkhi recipei...thank u..
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@vijayaketkar4133
2 жыл бұрын
खूपच छान झाले आहेत घारगे ..मस्तच
@truptikelkar
2 жыл бұрын
आजींच्या पद्धतीने घारगे करुन पाहिले. एकदम पर्फेक्ट झाले. त्यात मी एकच बदल केला. . . भोपळा फोडी करुन राइस कुकर मधे वाफवून crush करुन घेतला व पीठ भिजवताना चिमुटभर मेथी पावडर घातली. आजींना व तुम्हाला खुप खुप thanks 😊🙏
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
अरे व्वा ! खूप छान आणि धन्यवाद
@truptikelkar
2 ай бұрын
मी आजींच्या पद्धतीने आता ७-८ वेळा तरी भोपाळ घार्गे केले असतील. फारच परफेक्ट रेसिपी दिली आहे आजींनी. त्यांना माझा नमस्कार. ह्या व्हिडिओ मधे त्यांनी मधेमधे टिप्स दिल्या आहेत. त्यापण अगदी उपयुक्त आहेत.
@nehazope988
2 жыл бұрын
Aai khup god aahet tai kiti chan sangtat mastch recipy
@veenajoshi1831
2 жыл бұрын
Ur voice is soooo sweet and explained very well 👌👌👌👌
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@alkashinde8987
Жыл бұрын
Kuch chan thumchi ghargechi resipi good Belss you Aaji
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@revatinar7875
2 жыл бұрын
खरच आज्जी खूप गोड आहेत.त्या कित्ती सावकाश आणि समजावून सांगतात तुम्ही खूप भाग्यवान आहात
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@vasudhavlogs8017
2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आजी.👌👌माझा आवडीची रेसिपी दाखवली. आनी रेसिपी चा मधे जी चटणी सांगितली ती नक्की करुन बगेल. वैशाली ताई तुम्ही छान समजावून सांगता तुमचा गोड आवाजात.👍
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@archanajadhav2353
2 жыл бұрын
Kupech Chan recipe. Mi tumchypramane keli endemic tasty zaly.Tq Ma'am 🙏👍👌👌👌👌👌
@sunitalimaye9491
2 жыл бұрын
Mast gharge. Tumcha aai na ya vayat receipe kartana baghun khup chan vatle.nd Kandi nd dudhi bhoplyache pan asech chan hotat he eikun khup chan nd navin mahiti milali
@pallavikadlag4685
2 жыл бұрын
Khupch Chan Aai 🙏June Tye Sone ......parat nahi ase mans disnar .....man moklye, Nirmal manache...
@mayachodankar4457
2 жыл бұрын
मी आजच तुमच्या पद्धतीने घारगे करून पाहिले, फारच छान झाले, धन्यवाद!
@veenagadekar9982
2 жыл бұрын
Superb aajji, thank you 🙏🙏🙏🙏
@dreamchaser4765
2 жыл бұрын
I just lovvvvvvve Aai. She is soooo cuuuute. 😍😍 and super knowledgeable. तुमच्यापेक्षाही मी आईचा मोठा fan आहे.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@vineetakshirsagar5807
3 ай бұрын
घारगे मस्त ,आणि त्यापेक्षा आजी गोड,तुमचा आवाज पण खूप छान ..
@supriyasathe4116
2 жыл бұрын
आजी खूपच गोड आहेत. 😘मस्त recipe 👌👍 , खरंच great 🙏😊
@smitakhamkar2325
2 жыл бұрын
आजीनां माझा नमस्कार. या वयात सुद्धा आठवण एकदम व्यवस्थित आहे. वैशाली ताई संभाळा आजीनां.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
🙏
@chhayaguruba4393
Жыл бұрын
खूप छान घारगे मी बनवून बघेल
@sameerchahande4995
2 жыл бұрын
aaji khupach chhan g ya vayat recipee.khuo mothi gosht aahe g surekh aaji 👌👌👌
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
🙏
@malatinanal2527
2 жыл бұрын
आजि खरच खुप सुंदर बनवलेत घारगे👌👌🙏🙏
@anupamatondulkar5473
2 жыл бұрын
खूपच सुंदर दिसत आहे घारगे 👌👌😋🙏
@hrk3212
Жыл бұрын
आणि वैशाली tainmule हे सगळे पदार्थ बघायला मिळतात. Thanks to वैशाली ताई
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@jayshreegori140
2 жыл бұрын
Aj se pahele dekha nahi tha Kabhi esi recipe... Dhanyavad dadi or didi 🙏🙏 Jay hind🙏🇮🇳🇮🇳
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@sushamapathak6369
2 жыл бұрын
खूप छान धन्यवाद आजी
@Revati5070
Жыл бұрын
Kiti Chan aahet kaku ❤️🙏
@jyotsnasonar9315
2 жыл бұрын
घारगे खुपच छान झाले पण आजी खुपच सुंदर आहे very nice mast
@madhuritajoshi6948
2 жыл бұрын
बघुन लगेचच खावेसे वाटले. 👍😃 आजींनी खूप साध्यासोप्या पद्धतीनं घारगे करून दाखवले आणि त्यातील खाचोखोचाहि सांगितल्या. मनापासून धन्यवाद आजी आणि वैशालीताई। 🙏 🙏👍
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@anitajagasia5177
2 жыл бұрын
Liked the gharga n also skinbhopla chutney recipe thank u aahi
@sushantakavathankar5318
2 жыл бұрын
खूप छान मस्त उपक्रम कौतुक आईंचे
@jyotsnaalase3761
Жыл бұрын
आजच बनवले. अप्रतिम झाले. धन्यवाद तुम्हा दोघींनाही.
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
अरे व्वा ! खूप छान !
@sheetalyamkanmardi9913
2 жыл бұрын
आज मी आपण सांगीतले प्रमाणे भोपळ्याच्या घार्या केल्या. खूप खुसखुशीत झाल्या. वैशाली ताई तुमच्या आईंना पाहून मला माझ्या आईची आठवण आली, जी सध्या हयात नाही. मनापासून धन्यवाद
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@alkamanohar5035
2 жыл бұрын
खूप छान ! आजींचे खूप कौतुक वाटतं. मस्त आणि सोपी रेसिपी.
@anjalikalghatgi329
2 жыл бұрын
खूप छान घारगे झाले. मी बर्याच वेळेस करते पण ईतके छान पहिल्यांदाच झाले. तुम्हाला आणि आईंना धन्यवाद
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
अरे व्वा ! खूप छान ! धन्यवाद.
@triptikaralkar5999
Жыл бұрын
वैशाली, तुमच्या स्वतः च्या रेसिपी का ईतक्या छान असतात त्याचं रहस्य आज मला समजलं... तुम्ही आईला कॅमेरात आणून खूssप छान केलंत ❤ ह्या अमूल्य आठवणींची ठेव कायम तुमच्याकडे आईच्या आशिर्वादासारखी राहील ❤❤ रेसिपी तर मस्त आहेच, पण तुमची ही संकल्पना अजोड आहे. ❤❤❤ Keep it up sweetheart 😊
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sharmilabhuskute5710
2 жыл бұрын
खुप छान धन्यवाद
@anjalijoshi2904
2 жыл бұрын
तुमच्या Aaina नमस्कार अजूनही त्या खूप उत्साहाने पदार्थ करतात आणि योग्य सूचना पण देतात खूप छान वाटले
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@vaishalikokate2483
Жыл бұрын
आजी घारगे खूपच छान. आम्ही पण असेच घारगे करतो. मस्तच
@rajshrijadhav6582
Жыл бұрын
Thankiv.mam khuap chan.
@swatikorulkar9995
2 жыл бұрын
मी पण तुमचे प्रमाण वापरून आज घारगे केले खूप छान झाले
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
अरे व्वा ! मस्त
@smitakorlekar8714
2 жыл бұрын
Resipe kupch Chan ajichi sagnyachi paddt sopi 👌👌
@darshanasukale8857
Жыл бұрын
Me aaj karun pahilya khup chan zhalya aahet
@sangitapawar1917
2 жыл бұрын
Hi Aai🙏Aaj me he recp try keli kharach khupach khuskhushit ghary zhale test tar apratimach 👌😋👍thx Aai and vaishu Tai🙏🌹😘💖🙋Aai masstach trick sangty. Ka and ka nahi sahi saangtey. Kashi recp hoty. mind madhey feet basstey
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@pratibhatryambake5153
7 ай бұрын
Wow wow wow very nice looking my favourite recipe 😊🙏🙏🌹🌹👍👍😊
@rajshreelele9189
11 ай бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणें घारगे केले खुप सुंदर झाले धन्यवाद आजींचा आवाज खुप गोड आहे
@VaishaliDeshpande
11 ай бұрын
धन्यवाद
@ubhagwat4306
Жыл бұрын
Aji kiti Chan sangitales g mi ase kele nahit kadhi.. pahate karun tuzya padhatine mi bhopala kisun Gul ghalun aat kadhate ata hya veli ase karun kalavate Tula... Tula ashich urja rahu de ishwar Tula sukhi theu de.🙏
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
धन्यवाद
@sujataghanekar6206
2 жыл бұрын
मस्तच घारगे . छान रेसिपी सांगता तुम्ही
@ShreyaTusharLaghate
Жыл бұрын
Aaji. Chhan tips dilya ahet
@sanjay6haudhury
Жыл бұрын
Aaji kiti Chan tips dilya tu .khupl khup dhanyawad 5:55
@pushpagadre9345
2 жыл бұрын
Chhan
@pratibhaparkar
2 жыл бұрын
Tumhi khup god bolata vaishalitai.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
तुम्ही सगळे अशा छान छान कमेन्ट्स लिहिता मग आम्हालाही नवीन काही करायला प्रोत्साहन मिळते.
@vinaybhagwat1526
2 жыл бұрын
अप्रतिम, आईंचे मनापासून आभार, खूपच छान
@foodfood9296
2 жыл бұрын
Me khup divas ya receipy chi vat baght hote.thank u.aani tumchya aai ni hi receipy dakhavali mhanjje ti perfect ch asanar.
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@shraddhachewoolkar7831
2 жыл бұрын
खूप छान झालेत घारगे.आईच्या हाताची गोडी, मार्गदर्शन मोलाचे असते ते आपल्यामुळे झाले.करुन पाहीन.
@ashwinijoshi639
2 жыл бұрын
मस्तच ...आजी तुम्ही अगदी सुगरण आहात. छान माहिती देता तुम्ही अगदी आपल्याच आजीशी बोलल्या सारखी जवळीक वाटली...असेच छान छान पदार्थ आम्हाला शिकवा आणि शतायुषी व्हा...🙏
@charudeshmukh6991
2 жыл бұрын
आजी आणि घारगे दोन्ही खूप गोड 🌹🙏
@payaskulkarni9673
Жыл бұрын
खूप छान माझ्या आईची, आजीची आठवण झाली. आजच करते. डोळ्यात पाणी आले
@VaishaliDeshpande
Жыл бұрын
🙏
@sushamakulkarni8335
2 жыл бұрын
वैशाली ताई आजी खुप गोड आहेत. सांगण्याची पध्दत पण छान, एका मध्ये दोन रेसिपी मिळाल्या,पूर्वी च्या लोकांचे हे वैशिष्ट्य आहे जे येत ते भरभरुन सांगणे,शिकविणे.मला माझ्या आईची आठवण झाली
@VaishaliDeshpande
2 жыл бұрын
धन्यवाद
@SK-ge3vi
2 жыл бұрын
Khoop chhan tips dilya.
@alkaadhikari6982
2 жыл бұрын
आज्जी घारगे छान झाले मी लगेच करून पहाते अभिनंदन
@anuradhakhodke7385
2 жыл бұрын
वैशालताई तुमची सांगण्याची बोलण्याची लकब तुम्ही बनवून दाखवता त्या पदार्थ सारखीच खूप गोड असते खूप छान
Пікірлер: 638