भारंगी नदीला आलेल्या पुरामुळे शहापुर येथील कासार आळीतील शेतकरी किरण पारिंगे यांच्या शेतघरा सह पोर्ट्री फार्म चे मोठे नुकसान झाले. गोठ्यातील गाई, पोल्ट्री फार्म मधी कोंबड्या आणी बरच वाहुन गेले आहे. शहापुर नगर पंचायतीने बेकायदा बांधकाम करुन आनेकांचे संसार उघड्यावर आनले आहेत.
- Күн бұрын
भारंगी कोपली ; शहापुर नगरपंचायतीची अब्रु वेशीवर टांगली -शेतकरी किरण पारींगे याची व्यथा
- Рет қаралды 702
Пікірлер