दम असेल तर EVM बंद करून दाखवा म्हणावं सरकार ला.... 🎉
@pratibhajawarepatil9205
Ай бұрын
मोबाईलाच बंद करा फार लोक बिघडले
@Yehpublicsabjantihai
Ай бұрын
बरोबर
@Bhavani5978
Ай бұрын
Whatsaap पाहिजे.. मोदी नको 😡
@manupatil9738
Ай бұрын
देश हिता करता whatsapp बंद झाल तरी चालेल
@Bhavani5978
Ай бұрын
@@manupatil9738 😂😂😂 हो का... चंदा दो धंदा लो... तुम्ही नका वापरू whatsaapp.. मोदी म्हणजे देश नव्हे... आणि देशाच हित मोदी हिटलरच्या पराभवाने होणार आहे.. देशाच हितासाठी नाही स्वतः ची कुर्सी जावू नये... लोक whatsapp वर BJP विरोधात बोलू नयेत.. मोदी कूठे कसा शेण खातो... मणिपूर ला का जात नाही... मोदीच्या जाण्याने जिंकणारा भारत फायनल मॅच हरतो म्हणजे मोदी पनवती... मोदी कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान करतो.. आणि दुबईतून कांदे मागवतो कारण तेथे त्याला पुरस्कार मिळालाय.. अग्निविर आणून तरुणांना बेकार करतो... लडाख मध्ये सोनम wangchuk ला धमक्या देतो... आणि अश्या अनेक चर्चा whatsapp वर होवू नयेत म्हणून मोदीचा प्रपंच...आणि केवळ स्वतः च चांगल चाललय म्हणून दुसऱ्याच्या दुःख कडे न बघनारे तुमच्या सारखे स्वार्थी लोक...एवढ देश हिताची काळजी आहे तर जावा सीमेवर कळेल चीन ने काय केलय ते... आंधळी भक्ति सोडा... जरा लोकांच्या व्यथा बघा... आणि गोमांस खाणाऱ्या लोकांना राम मंदिर सोहळ्यात बोलवणारा मोदी आणि गोमांस विक्री करणाऱ्या कंपनीकडून करोडो रुपये घेणारा मोदी... पापी आहेच अणि त्याला समर्थन देणारे तुम्ही.. तुमच्या खात्यात पण गोहत्येच पाप जमा झालय... कारण तुम्ही त्याला समर्थन देताय... अहो इथे मोदीची काही काळ डाळ शिजली.. पण वेळ आल्यावर शनी देवासमोर त्याचा हिशेब होइल... Whatsapp बंद करून अडाणी अंबानीच काहीतरी नवीन मोदीला आणायचं असेल... 😂😂😂... असो... जेव्हा पाप वाढत तेव्हा दुर्जनांचा नाश नक्की होतो..
@KM-xb9hi
Ай бұрын
@@manupatil9738देशाहिताकरीता मोबाईलंवरंच बंदी पाहीजे. कशाला फक्त वॉट्सअप वर तरी अन्याय
@swatiafre7862
Ай бұрын
डोक फिरल का? मुस्लिम राष्ट्र बनवायच आहे का? मोदी है तो मुमकिन है. त्याचा हिंदू राष्ट्र बनवण्यात मोठा हात आहे
@swatiafre7862
Ай бұрын
मोदी शिवाय दुसरा कुणी दुसरा नको.
@shrikantlahane1773
Ай бұрын
चुकीचे आहे सरकारला लोकांच्या privacy मध्ये यायच्या काही अधिकार नाही,यामागील सरकारचा हेतू वेगळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे
@ravikantjadhav8462
Ай бұрын
या सरकारला काय साधायचं आहे नेमक. 😡😡😡😡😡😡😡 जाहीर निषेध करतो आम्ही या वाक्याचा. सरकारचा.
@diwakartayade7227
Ай бұрын
P.m.केयरचा पैसा किती जमा झाला हे पहीले सरकारने जाहीर करावे.माहीतीच्या अधिकारात सुध्दा माहीती देत नाहीत.
@kiranshelke4280
Ай бұрын
Disnari loot ahe pan andhbhakt ajun pan murkh ch ahe😢
@Democracy91648
Ай бұрын
भाई गेला तो पैसा RSS च्या गोदामात ✅पार्टीचे ऑफिस बनवण्यासाठी आणि पार्टिच्या अन् संस्थेच्या development साठी✅ तो पैसा जनतेन त्याच्यासाठी च तर दिला होता😂
@abasahebchavan5639
Ай бұрын
Pm ne batke khaya
@a.s.rajput8849
Ай бұрын
विकास के लिये 🙏, देश के लिये अगले 5 साल मोदीजी के लिये
@Democracy91648
Ай бұрын
@@a.s.rajput8849 आपका विकास आप ही ले लो 🤣हमे नहीं चाहिए 🤣अगले 50 साल में भी आपका विकास पैदा नहीं हो सकता है 😝 जो 10 साल में नही हुआ 😜ये सब जुमला है✅ जो जानता है और होशियार है वही समझ सकता है बाकी ब्रेन ब्रेनवाश हुए लोगों को गटार का पानी भी अच्छा लगता है 🤣
@ravikantjadhav8462
Ай бұрын
झुकेर बर्ग चे बरोबर आहे. संविधान चे हानन होत आहे, मूलभूत अधिकारावर गदा येत आहे हे दुसरे सांगतात. हि विचार करायची गोष्ट आहे. कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत भारत देशाला हे सरकार.?
@ashokjagtap6426
Ай бұрын
व्हाट्सअप कडून पैसा उकळविण्यासाठी हा सर्व खेळ मांडलाय . दारूवाले ,झुगार कंपनी ,बीफ कंपनी यांच्या कडून वसुली झाली ,आता मोर्चा इकडे वळविला आहे .
@suryakantnatkar9380
Ай бұрын
अस वाचता येत नाही. गोपनीयतेचे भंग होईल.
@suryakantnatkar9380
Ай бұрын
वाईट लागल तर लोक बोलणारच. चांगले वागा.. प्रश्न उदभवणार नाहीत. गरीबाचे काही नसते ते फक्त बडे लोकांचे असते.
@RamdasGaikwad-br7ih
Ай бұрын
जग कुठे चाललंय भारत कुठे चालला आहे.
@rushikeshkalamkar6645
Ай бұрын
सर, म्हणजे 'सरकार' right to privacy चा भंग करत आहे.
@Bhavani5978
Ай бұрын
मोदीच्या विरोधात कोणी बोलू नये असे मोदीला वाटते.. म्हणून तो हे सार खटाटोप करीत आहे... हा मोदी काल पर्यंत आधीच्या pm ची निंदा करत होता.. पण याला आता स्वतः चि निंदा सहन होत नाहीं
@SanviPatil2019
Ай бұрын
Whatsapp बंद केले तर बर होईल.. मग म्हणावं सरकारला करा चेक तुम्ही chatting
@user-no1qh4ly3r
Ай бұрын
व्हाटस अप अंकल लोकांना दहा वर्षे चे व्यसन सोडवण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्राभरती करावे लागेल 🤓🤓🤓🤓🤓🤓
@kisanpol7127
Ай бұрын
देश सुरक्षित तर जनता सुरक्षित राहू शकतो. If the country is safe, the people can be safe.
@dr.pradeepginimugewellness3626
Ай бұрын
Agadi barobar, great presentation 😊
@vilasshinde5234
Ай бұрын
खुप मुद्देसुद आणि महत्वाची सखोल माहिती आपण दिली सर..
@janrdankadukadu3912
Ай бұрын
आपण खूप मुद्देसूद मांडणी करून विचार व्यक्त करत आहात त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मी आपल्या अभिनंदन करतो.
@wadjenamdev3625
Ай бұрын
WhatsUp डाटा मागणे म्हणजे पायात चक्कर.
@narendragulsundare7837
Ай бұрын
😢😢😢😢😢😢
@shivajiraoarjunikar9450
Ай бұрын
छान माहिती सर
@sanjaymulik3082
Ай бұрын
E.vm. machine band kara hachavar bola
@AdityaJape
Ай бұрын
nahi
@rajbargaje1665
Ай бұрын
एक ॲप बंद झाला की लगेच दुसरं येत. या अगोदर पण असाच झालं होतं जेंव्हा tik tok बंद केलं होता
@aditisavrekar3657
Ай бұрын
अगदीं बरोबर आहे लोकं ह्या मोबाईल पाई आणि TV पाई आळशी झाली आहेत.
@hemant_1.4.3
Ай бұрын
*नमस्कार सर 🙏 तुम्ही मोलगी तेथे शिक्षक होते ना सर तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो आणि खुप छान पद्धतीने तुम्हीं प्रत्येक गोष्टी समजून जनतेला सांगता 👍👍👌👌*
@akumar42416
Ай бұрын
सुरत आणि इंदोर मध्ये जे झालं तसच यांनी महाराष्ट्र चा गेम केला.
@rameshpatange2922
Ай бұрын
सरकारने रमी गेम ऑनलाईन बंद करून टाकले पाहिजे
@SureshPandharkar-oe8ql
Ай бұрын
डेटा अमेरिकेने मागितला तर मिळेल
@AnilJagdale-oq5wd
Ай бұрын
माझं असं मत आहे सर्व मोबाईल टीव्ही हे बंद झालं पाहिजे त्याचे काही गरज नाही त्यापेक्षा घरातले फोन असले पाहिजेत त्यामुळे लोक वेडे होणार नाहीत
@user-pb5ce8nt9b
Ай бұрын
हे तर विपक्षना सोबत बदले घ्या भावनेने सध्या राज कारण चालू आहे
@bmukunds777
Ай бұрын
खरंच बंद झाले पाहिजे
@avinahgilche
Ай бұрын
Pahli Evm band kara mag whatsup bar nantar bolu
@Shubham.9359
Ай бұрын
Whatsapp तू पहेली फुरसत में निकल 😂😂😂
@rakeshpawara4004
Ай бұрын
Sahi hai
@bmukunds777
Ай бұрын
व्हॉट्सअँप मुळे वयेक्तिक जीवन नष्ट होईल राजकारणी लोकांन मुळे
@KrishnaPujari-ml3eo
Ай бұрын
बरोबर आहे दम असेल तर ई वी एम बंद करा सरकार ला, आणि मोबाईलच बंद करा smartphone
@taramarathe1635
Ай бұрын
चांगलं होईल...
@vivekawate6747
Ай бұрын
या नेत्यांची ची काही काळें धंदे उघड होतील म्हणून हे बंदी आहे
विकास के लिये 🙏, देश के लिये अगले 5 साल मोदीजी के लिये
@atulybharat1407
Ай бұрын
देश हित🇮🇳 साठी केंद्र सरकार चा योग्य निर्णय 🙏
@shubhamthakre8757
Ай бұрын
Tu det ja n information swatachya ghari kay kay bolt tr
@Bhavani5978
Ай бұрын
निर्लज्जम सदासुखी मोदी
@ashokganage8802
Ай бұрын
आता जेवयला सुद्धा बीजेपी सरकार ची परवानगी घ्यावी लागणार आहे.
@YogeshZendekar-nt3ok
Ай бұрын
Article 370 , , राममंदिर यावरून ठरवा की गद्दार कोण आता विपक्ष जे काही बडबडत ते फक्त राजकारण आहे. सावध व्हा मित्रहो भविष्यासाठी
@NileshGaroleNG
Ай бұрын
भाजप हटाव
@aYashGamer298
Ай бұрын
Ya whatsup मुळे च बेरोजगारी वाढत आहे...कारण यामुळे तरुण आडशी झालेले आहेत.. पण केंद्राला data देऊन watsup सुरू ठेवणे हे उल्लंघन आहे... हे whatsup च कायम बंद झाले पाहिजे...
@bmukunds777
Ай бұрын
WhatsApp मुळे नाते संबंध कमी होय आहे
@GorakhBhangre
Ай бұрын
पूर्वज काय व्हाटसप वाचून जगले नाही का. होऊ दे एकदाच बंद ह्याने माणसातली माणुसकीच घालवली
@nanapatil6125
Ай бұрын
म्हणजे जस मीडीया मधे न्यूज चॅनल विकले गेले व एकतर्फी बातम्या चालतात तस वॉटस ॲपवर चालत नाही त हे खूपत का ?
@Vijaynk-jx8et
Ай бұрын
EVM kara band pahile
@sinumadhale3759
Ай бұрын
Telegram chi mahiti ghyayla havi. WhatsApp chi nahi.
@krushnashirkepatil969
Ай бұрын
केंद्र सरकारला सरकारच्या विरोधातील आवाज संपवायचा आहे
@gurudevsupe6521
Ай бұрын
साहेब न्युज चॅनल पण एकच रहुदेया ? दूरदर्शन.
@Sandippatil-9999
Ай бұрын
Band houde, Vaitagloy watsup la
@priyankaganvir9286
Ай бұрын
Watsapp cha barobar ahe privacy pahije
@vishwarajkurudkar121
Ай бұрын
व्हाट्सअप नकोत आधी instagram बंद करा भारतातनं तरुण पिढी बरकत चालले आहे
@Chetanpatil24-dg9xp
Ай бұрын
कॅरेटलॉक
@mytrickstips5614
Ай бұрын
भाऊ यू ट्यूब चे काय करायच ते सांगा
@maheshkulkarni5808
Ай бұрын
4.03 ?
@SachinShinde-iw7ws
Ай бұрын
What's app mule kay nuksan ahe sarkar che te adhi sanga. EVM ghotala band hotay tyachi bhiti vattey.
@Raghav0979
Ай бұрын
प्रायव्हसी नसेल तर कोणत्याही सोशल अॅपचा काहीच उपयोग नाही
@BabanMudhe-mi2ds
Ай бұрын
दम असेलतर डिझे6 , पेट्रोल वर GST लावा , अन्न पुरवठा वरचा GSTबंद करा बँकेत आमच्या खात्यावर पाठवनार होता ते पंधरा लाख पाठवा
@MLVPii-ol2fo
Ай бұрын
मोदी सरकार जाईल पण whatsapp नाही.
@yogeshmule4962
Ай бұрын
मधे मधे हा video पाहून खूप हसलो 😅
@Bharatbankar8888
Ай бұрын
whats up पेक्षा telegram मस्त आहे .
@VilasJadhav-lr3xo
Ай бұрын
reel bane करा
@RamdasGaikwad-br7ih
Ай бұрын
चांद्रयान कशाला सोडले
@pitambarmahajan5939
Ай бұрын
3:16
@rahulpatil3322
Ай бұрын
Kuu app, telegram he app aahet
@tanajinarute
Ай бұрын
Pegasus सुध्दा असच आहे
@ChetuMarbhal
Ай бұрын
अंबानी what s app चालू करतोय वाटत
@Raghav0979
Ай бұрын
शेंबड सुद्धा व्हाट्स ॲप वर काही पण पाठवत नाही विचार करूनच पाठवतो
@pravinsonawane6547
Ай бұрын
Bjp शासनाच धोरणच तस आहे.... लोकांना आपल्या दबावात ठेवायचं म्हणजे.. म्हणजे bjp ला प्रश्न पण केला तरी गुन्हा दाखल करतील लोकांवर... जाहीर निषध करतील लोक.
@sanjaybinjve2054
Ай бұрын
बेकार सरकार
@Yehpublicsabjantihai
Ай бұрын
हिंमत असेल तर केंद्र सरकारने स्वतःचे भारतीय WhatsApp चालू करावे काय जमेल ना मोदी जी आपणास😂😂😂
@manishadhobale9862
Ай бұрын
Whatsapp band zhalch pahije
@sambhajisalunkhe4964
Ай бұрын
Desh chainachya paddatich rajkarayach ahe
@quicklearn3929
Ай бұрын
Bhartach new whatsapp create krne grjeche ahe
@omkardeo3977
Ай бұрын
Kam Kel tr khuoop aahet
@user-iz4iu5rh6x
Ай бұрын
त्यांना म्हण कुणाचं काय आणि कशात पाय तुमची आय तिकडेच घाला
@pramodjagdhane3044
Ай бұрын
बरं होईल बंद झालं तर
@archanamodhave6770
Ай бұрын
Whatsapp बंद झाले तरी चालेल पण डेटा नको.
@PravinPatil-nn2sh
Ай бұрын
Aadhar card कडून सर्व माहिती मिळत आहे, अजून पण माहिती पाहिजे, व बोलतात हुकूमशाही आहे का
@minakolhe95073
Ай бұрын
Whatsaap band karnare sarkar kon evm tr band kele nahi hukumshahi chalu ahe aamchya adhikarach ullaghan hot ahe Ani band karaych asel tr sarkar band Kara .karaych asel tr band Kara whatsaap pn amhi aamcha data denar nahi
@KM-xb9hi
Ай бұрын
मी तर म्हणतो Android वरंच बंदी घाला
@Thankfulheartvlog81
Ай бұрын
Sagle ekch aahet .
@cineplextvtalkies6999
Ай бұрын
What's app band kara
@Thankfulheartvlog81
Ай бұрын
Lavkar band vhave
@tayakkamandekar5818
Ай бұрын
He fakt dhruv ratheene watsapp channel suru kelyamule hotay
@dharmvirshinde774
Ай бұрын
Kendra Sarkar HUKUMSHAHI aanat aahe he disun aale . Kiman 30 lakh karod rupaye jya 30 te 40 lokanche vyapari asalele tyanche karj bjp kendra sarkarane maf kele tyacha data sagalya bharatiya lokanna kendra Sarkar ka det nahi .
@hdkole7771
Ай бұрын
आतिरेकी पण काही माहिती एकमेकांना पाठवत आसातील
@ShubhamXRameshwar
Ай бұрын
😂😂😂are kay yudh vaylay
@Shivamshinde934
Ай бұрын
instagram Band Pahije whatsap nai
@KishorChumbale
Ай бұрын
G o tower band kara
@sureshkumbhalwar132
Ай бұрын
Stopping WhatsApp. why?
@Bhavani5978
Ай бұрын
Moodi dictator ship... New Hitler of new India मोडी
Пікірлер: 212