तुम्ही फक्त लाभार्थी आहे. चाळीस वर्ष झोपले होते आता डॉ. किरण लहामटे साहेब यांनी काम केल ते सुद्धा तुमचं आहे असं म्हणता तसं आहे तर दाखवा ना तुमची सिपारसपत्र
@satishchaskar7674
4 күн бұрын
यांना एज्युकेशन मधून बाजूला का केले mokkar भ्रष्टाचार एक शिक्षक भरीला 40 लाख s
@ganeshchaudhari2194
4 күн бұрын
Lahamte साहेबांनी केलेली कामे पहावत नाही बाकी काय
@sandipbhangare3261
4 күн бұрын
Kahi zala tari Dr. kiran lahamate ch amdar honar...
@Nilesh_phapale1920
4 күн бұрын
खावटी कमी पडली वाटतं यांना
@suryabhangorde4956
2 күн бұрын
आपन पिचड साहेबाचे चेले आहेत हे सर्व तालुक्यांमध्ये माहीत आहे
@premarote2337
4 күн бұрын
आपला प्रतिनिधी तर शरद पवारांचे पाय का धरायला गेले हे पण सांगावे
@RajendraBhangare
4 күн бұрын
आभाळे साहेब जेवढे उदघाटन होणार आहे तेवढे भुमिपुजन पिचड साहेब आणि वैभव भाऊ यांच्या काळात झालेले आहे नविन काही नाही
@dr.abhideshmukh6918
4 күн бұрын
निवडणुक होई पर्यंत तुम्ही भाजप मध्ये रहा बर
@Sunny-j-d
4 күн бұрын
अगस्तीच्या संचालक ला 5लाख रु दिवाळी बोसन देणार आहे म्हणे साहेब
@sunilugale4435
4 күн бұрын
इकडे महायुती सांगायची आणि तिकडे महाविकास आघाडीच्या शरद पवारांना भेटायचे.सगळे प्रयत्न करुन झाले पण यांना कोणीच कुठे घेईना..मग करायचं काय निराशेतून झिरोकडे आगमन..
@suryabhangorde4956
2 күн бұрын
भारतीय जनता पार्टी चे अगस्ती कारखान्याला योग दान काय
@kishorphaple5494
4 күн бұрын
दुहेरी बोलणाऱ्या आणि खुर्चीत बसून बोलणर्या नो तालुका यामागे राहिला हे बघा विकासात्मक कामे खूप चालू आहे भाजपात पिचड गेले तेव्हाही ते असंच म्हणत होते आणि आताही तसच त्यामुळे काय विश्वास ठेवायचां जनता सुज्ञ आहे आमदार विकास पुरुष कार्यसम्राट किरणजी लहामटे होतील
@shivnarayanabhale
4 күн бұрын
मोदी शहा यांचा भाजप आम्हाला मान्य नाही नवीन भाजपवाल्यांनी हे जुन्यांना शिकवू नये
@HotelVaibhav_o6g
4 күн бұрын
ईतक्या दिवस झोपेल होते का तुम्ही
@dgulve
4 күн бұрын
घान किती होती
@suryabhangorde4956
2 күн бұрын
जनता तुम्हाला स्विकारील का आता गेली 5 पंचवार्षिक जनतेला माहिती आहे
@dadasahebhase1863
4 күн бұрын
अकोले तालुक्यात भारतीय जनता पक्ष नाही
@narendrabhor2402
4 күн бұрын
अगस्ती कारखान्याची वाट कुणी लावली
@Sunny-j-d
4 күн бұрын
गायकर साहेब त्याची पिल्लावल 😅 नऱ्या
@Ekdarefanclubentartainers
4 күн бұрын
म्हणायचे काय अशी साहेबांना..😮😮
@gopinathmengal5881
2 күн бұрын
ईतक्या दिवस झोपला होता काय. तुम्हाला तालुक्याचा विकास पाहवत नाही.
@AnkushMahale-p7k
4 күн бұрын
पिचड अपक्ष लढल्यावर तुमचं काय नेते
@vishalvaidya4792
4 күн бұрын
25 varsha purvi ka zal nahi mg he kam sanga amhala
Пікірлер: 38