कराळे सर.. भरती प्रकियेत झालेलं घोटाळे समोर येत आहेत कृपया या बद्दल एक व्हिडीओ बनवावा अशी आपणांस विनंती 🙏🙏🙏
@manishraut4345
2 жыл бұрын
प्रत्येक परीक्षे मध्ये भोंगळ कारभार चालू आहे,गुरुजी काय करावं आम्ही🙄🙄
@Royal_kingg
2 жыл бұрын
Bjp la vot dya
@banduvyawhare8196
2 жыл бұрын
Jai hind sir
@sunilkhillare4287
2 жыл бұрын
Great information
@dhanrajsurwase.9249
2 жыл бұрын
डुकरे ek number शब्द II एक नंबर बे
@ajbhauwankhade3809
10 ай бұрын
अति उत्तम सर
@manishraut4345
2 жыл бұрын
आरोग्य सेवक,एमआयडीसी,म्हाडा,TET exam Kay chalu ahe ..😡😡प्रत्येक परीक्षे मध्ये भोंगळ कारभार
@aurabh2000
2 жыл бұрын
दादा हणमंत कार्ले याच सगळ्या अडचणी मूळे नांदेड ते मुंबई पायी निघाला आहे सरकारला हे सांगण्यसाठी की जर तुम्हाला पेपर घेता येत नसेल तर एमपीएससी ला पेपर घेण्यासाठी सांगा. plz. Support करा भाऊ ला भाऊ आपल्याच साठी निघाला आहे 🙏
@AshokMeshram-ii3ph
5 ай бұрын
Very nice sai.
@pravinkharat8141
Жыл бұрын
अप्रतिम सर
@deepashinde5134
9 ай бұрын
Khup chhan
@pujamoon836
2 жыл бұрын
Jay mharashtr sir 🇮🇳
@gautampachpor8427
2 жыл бұрын
👌👌👌
@prakashshinde9449
2 жыл бұрын
जबरदस्त
@shivrajbhise6331
2 жыл бұрын
Tet पेपरची ऐवढी बोंब झाली पण कराळे सर गप आहेत कडु साहेबांचं वार लागले वाटत कडु साहेब मंत्री नसताना खुप सिंह गर्जना करायचे आता त्यांच्याच खात्यात एवढा गोंधळ झाला पण एकदम शांत 🙏🙏
@Shreya1234-n8v
Жыл бұрын
Sir you are always best🙏
@dadasahebpatil9419
2 жыл бұрын
झेंड्याच्या बाबत छान रंग विश्लेषण दिले
@drzatka2250
2 жыл бұрын
तुमचा खूप मोठा फॅन आहे मास्तर, 🚩🔥🔥🔥
@mahadevyedake2494
2 жыл бұрын
जय तिरंगा जय संविधान जय भारत
@Tanaji_Sawale
2 жыл бұрын
Khup sundar sir
@dilipraogarje7895
2 жыл бұрын
आमच्या झेंड्यात च्यार रंग आहेत तुम्ही सुद्धा सर त्याला तिरंगा म्हणताय
@shyamkadam2254
2 жыл бұрын
सर माझा एक प्रश्न होता की पोलीस भरती मध्ये ews कॅटेगरी मधील मुलांना वयामध्ये इतर प्रवर्गा प्रमाणे सुट आहे का प्लीज रिप्लाय 🙏🙏
@suniltele
2 жыл бұрын
सर अटलबिहारी वाजपेयी यांच्या वर ल्केचर घ्या सर
@sarikachandanshive2639
2 жыл бұрын
🙏🙏🙏
@lokeshpatil6804
2 жыл бұрын
मास्तर आता विश्वास उडुन रायला हो परीक्षेवरून, करा एकादी पक्ष उभा येतो आम्ही पाठींबा द्याले..😁
@Rahulkhokale1134
2 жыл бұрын
Thank you Sir
@padmakarmandodhare7420
2 жыл бұрын
छान विवेचन सर
@ramwavhal7169
2 жыл бұрын
सर पांढरा रंग शांतीच प्रतीक आहे,हे मान्य आहे पण गांधीचा आणि पांढरा कलर चा काय संबंध कळलं नाही....
@kpggroup5036
2 жыл бұрын
राज्य घटनेचा विडिओ टाका ना हो सर
@sudirraut898
2 жыл бұрын
गोळ्या सिरीयल
@abhishekjambhulkar
2 жыл бұрын
Namaskar sir ji
@gauravkhakare5679
2 жыл бұрын
*अबे डोंबळो हो न्युज नाही आईकली का आता मागच्या वर्षी ची ओम बिर्ला ची पोरगी तर* *युपीएससी एका च प्रयत्नात पास झाली काय ची स्वायत्त संस्था आहे युपीएससी कशी* *स्वायत्त* *संस्था म्हणता तुम्ही*. *??????????????????*
@kamleshdahiwale8367
2 жыл бұрын
Sir charkha hota ka ji pahile
@tanmaydevne2711
2 жыл бұрын
Sir
@najukabhilave2740
2 жыл бұрын
Sir rashtrageet ani rastragaan madhe kay farak ahe..
@shriram5176
2 жыл бұрын
Sir nakashawar lecture ghya
@Dr_Tushar_Rajput.
2 жыл бұрын
मास्तर क्लास वालेच लोक परिक्षा घोटाळ्यात सामील आहेत अश्या बातम्या येत आहेत यावर बोला
@sonuambhore3833
2 жыл бұрын
maharashtracha bhugol shikawa sir
@smitasharma6203
2 жыл бұрын
Namskar sir
@kunalgobade173
2 жыл бұрын
Hiiii
@kunalgobade173
2 жыл бұрын
Bolo
@harshalshendre3826
2 жыл бұрын
घटनेचा अंमल २६ जानेवारी,१९५० पासून सुरू झाला.( हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर , १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पुर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता...) हे कारण पुस्तकामध्ये देऊन आहे सर,आणि ( तुम्ही रावी नदीचा तसेच झेंडा फडकवल्याचा उल्लेख सांगत आहे)......
@ABLNEWSNETWORK
2 жыл бұрын
Sir bullet chalu ghadamodi pustak parsal kas milel please sanga
@NandakBagde
2 жыл бұрын
२२ जुलै १९४७ ले झंडा बनला आणि १९३० ले काँग्रस न तिरंगा कसा फडकवला ?????
@user-hw1te3eh4t
2 жыл бұрын
सर तुमी मस्त आहे पण तिरंगा झेंड्या वर तुम्ही लिवलं ते चांगल नाही दिसूनरायला
@user-RANI259
2 жыл бұрын
Sir tumhi comments wacht nhi ka ji, wacht jana
@dnyaneshwarborghare7613
2 жыл бұрын
आपल्या देशाचं राष्ट्रगीत च अर्थ बघा... इंग्रजना महान सांगते.. रवींद्र टागोर ने इंग्रज अधिकारी साठी गायले होते.
@RahulRathod-ij8ts
2 жыл бұрын
सर बांबू तोडणी कायदेशीर आहे की बेकायदेशीर असेल vdo कृपया लिंक पाठवा धन्यवाद !
@shivam19-m3l
2 жыл бұрын
Tumhi ekhda paksha sthapan kara sir.
@dharmarajnagrale7671
Жыл бұрын
आपण सांगीतले की. या देशात गंधिजिंनी अहिंसा सांगितली हे कितपत योग्य आहे?
@deepakshinde7957
2 жыл бұрын
Prabhakarn death sirlanka Ya var video banava
@dnyaneshwarborghare7613
2 жыл бұрын
Evm विरोधात OBC जातीनिहाय जनगणना 31 जानेवारी भारत बंद... वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ
@santoshnikumbhe3188
2 жыл бұрын
सर,,, भारतीय कसे लिहायचे
@dnyaneshwarborghare7613
2 жыл бұрын
काय
@santoshnikumbhe3188
2 жыл бұрын
Sir... तिरंग्याला.,'भारतीय'' शब्दाला पहिली विलांटी आहे दूसरी विलांटी द्या सर,,,
@dhanrajtimade7106
2 жыл бұрын
Sir vaidik etihas ghya sir
@tanmaydevne2711
2 жыл бұрын
Hii
@tanmaydevne2711
2 жыл бұрын
Mi unknown no nanded madla
@pravindahake9920
2 жыл бұрын
Sir panchayat raj cha next lecture gya
@rashmiranit6835
2 жыл бұрын
you r so funny😂
@dineshkhelbhade137
2 жыл бұрын
12/9 nahi ho sirrr,12/8pahije😂😂😂😂
@kirankalushe819
2 жыл бұрын
Tumchi ani Khan sir chi shikavnyachi style sarkhi ahe
@subhashbhiogade7219
2 жыл бұрын
अबे तू ले अब कल हाय का उल्टा सीधा काय एबी संगत रायते संविधान सभा बाबा साहेब का से गेले लेखा उल्टा पुल्टा सांगत फिरते अभ्यास बराबर कर आने मार्ग संगत जा उल्टा पुल्टा फेंका जाऊ नको
@gauravkhakare5679
2 жыл бұрын
*अबे डोंबळो हो न्युज नाही आईकली का आता मागच्या वर्षी ची ओम बिर्ला ची पोरगी तर* *युपीएससी एका च प्रयत्नात पास झाली काय ची स्वायत्त संस्था आहे युपीएससी कशी* *स्वायत्त* *संस्था म्हणता तुम्ही*. *??????????????????*
Пікірлер: 66