सरप्राईज देऊन मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल अचानक दिलेल्या सरप्राईजमुळे रोमेश याला त्याचाआनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता त्याचबरोबर त्याचे सर्व फॅमिली मेंबर्स यांनी यामध्ये सहभाग घेऊन खूप छान पद्धतीने रोमेश चा वाढदिवस साजरा केला याचेच काही क्षण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे.@castmaster
Негізгі бет भावाचा बर्थडे 🍫🎂 Angler romesh bagkar birthday party 💐
Пікірлер: 25