उच्च दर्जाचे एसएम एन्क्युबेटर खरेदी करण्यासाठी दिलेल्या नंबर वरती कॉल करा मो नं - 7020525035
भाड्याने जमीन घेऊन केला कुकूटपालन त्याच्यातून कमवतोय महिन्याला 50 हजार रुपये:poultry farming
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गवळेवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेला अनोखा कुक्कुटपालन पाहणार आहोत. त्यांनी दहा गुंठे दुसऱ्याची भाड्याने जमीन घेऊन. सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय व अंडी विक्रीतून आणि पिल्ले विक्रीत तो कमावतोय महिन्याला 50 हजार रुपये, त्याचीच यशोगाथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
नवनाथ प्रभू वळसे मु.पो.गवळेवाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव
#poultry_farming #egg_incubator #kisan_agrotech #कुकूटपालन
Hello farmer friends, today through this video we are going to see the unique poultry farming done by the farmers of Gawalewadi. They took ten guntas of other's land on rent. He started a poultry business and by selling eggs and chicks he is earning 50 thousand rupees per month, today we are going to see his success story through this video.
Негізгі бет भाड्याने जमीन घेऊन केला कुकूटपालन त्याच्यातून कमवतोय महिन्याला 50 हजार रुपये:poultry farming:
Пікірлер: 121