फक्त आदिवासी हृदयसम्राट वंदनीय मधुकरराव पिचड साहेब आणि वैभव भाऊ
@harichandragadtracksandnec4871
Ай бұрын
डॉ किरण लाहमटे साहेब 🙏
@AryanAgiwale
Ай бұрын
@@harichandragadtracksandnec4871🤔
@kavirajbhangare3970
Ай бұрын
Kay raw pinprknyacha pul kuni kela he jntela mahitiye
@dnyaneshwarbhangare8163
Ай бұрын
Welcome
@prof.babanpawar2227
Ай бұрын
अकोल्याच्या सह. साखर कारखान्याला राघोजी भांगरे नाव द्या, नाही तर बाजार तळाला द्या व तिथे क्रंतिविरांचा पुतळा बसवा. तहसील, पंचायत समिती, येथे पण राघोजींचा पुतळा बसवता येईल. फक्त त्याचा मालवण होऊ नये ही काळजी घ्या.
@harichandragadtracksandnec4871
Ай бұрын
बस स्टॉप जवळ राजूर अकोले संगमनेर रोडची चैफुली तयार होते तिथे राघोजी भांगरे पुतळा उभारण्यात यावा आणि अगस्ती कारखाना रोड देवठाण रोड येथे पण चैफुली तयार होते तिथे रायाठाकर यांचं पुतळा उभारण्यात यावा 🙏
Пікірлер: 9