सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात असलेल्या धामापूर गावात ४९० वर्षा पूर्वीचे मंदिर III श्री भगवती व त्या बाजूस असलेले सिंधुदुर्गातील सर्वात मोठे तलाव खास तुमच्या साठी. आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी कुडाळ वरून १२ किलोमीटर व मालवण वरून १५ किलोमीटर अंतर आहे . कुडाळ रेल्वे स्टेशन वरून नेरूरपार मार्गे मालवण बस सेवा आहे. -
जर तुम्हाला आमचा हा विडिओ आवडला असेल तर नक्की खालील लिंक शेर, लाईक करा.
हा माहितीपट प्रदर्शित करण्यासाठी ज्या लोकांचे हातभार लागलेत त्यांचे सगळ्यांचे आभार,🙏🙏
#kokandarshan #kokanparyatn #traveltokokan #seaside #tourisum #kokan #raigad #maharashtradarshan #harihareshwar #beaches #tourisumplace #aplakokan #malvan #beachesinmaharashtra #hareshwar #temple #diveagarbeach #diveagar #shrivardhan #shriwardhanbeach #mandir #goa #shriwardhan #samudra #fishing #kokani #wearekokani #shrivardhanbeach #sunset #sunrise
Негізгі бет भगवती मंदिर, धामापूर | BHAGWATI MANDIR, DHAMAPUR | प्राचीन मंदिर | सिंधुदुर्गातील सर्वात मोठा तलाव||
Пікірлер