Very nice bhajan and good saound aabha Jay hari aapka Subhash Golhar Fouji from hatola. Talka ASHTI beed
@BhikuJadhav-g7s
2 ай бұрын
आबासाहेब रामकृष्ण हरी
@jagganathkadnis5328
10 ай бұрын
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई भैरवी रागातील गवळणी श्री आबा काळे यांनी पहाडी सुरेल आवाजात गोड वादक यांचे मदतीने गायन केले ही विडिओ मार्फत दाखवली सुंदर सुरेल सुरेख आवाज चाल ताल लय संगीत उत्तम आहे आणि आनंदी होते अब्बो अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤
@PriyankaGawde-b3c
2 ай бұрын
Aaba khrch khup chhan
@bhaktigandh
10 ай бұрын
सगळ्याच गौळणी एकापेक्षा एक आहेत, आबा मस्तच गाता हो तुम्ही आणि वादकांची साथ खूप सुंदर आहे मला झाले मी बावरी ही गौळण ऐकून माझ्या आईची आठवण झाली ती नेहमी ही गौळण म्हणायची खूप सुंदर
@ChangdevDube
9 ай бұрын
रामकृष्ण हरी जय हरी 🚩🚩👌👌👌
@vitthalkale8866
11 ай бұрын
खुपच सुंदर गौळण सादर केली आबा. खरच सर्वच गौळणी खुपच सुंदर सादर केल्या आबा.राम कृष्ण हरी.महाराज. तबलावादक तात्या.पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद धन्यवाद. विठठल काळे नाना पुणे
Пікірлер: 13