ताई खूप छान. ताई आपली शेवटची जी तिहाईची उतरणी असते ती पण दाखवा प्लीज.
@जयहनुमानअतुलितबलधामा
4 жыл бұрын
दुसरा भाग पण छान आहे
@bhausahebdhivare2826
5 жыл бұрын
खुप खुप आभार ताई तुमचे, पण जेंव्हा अभंगला सुरुवात होते, तेव्हा टाळाची सुरुवात कशी करायची ,कुठून करायची ,याच पण काही गणित आहे का ,नवीण शिकणाऱ्या साठी हे खूप अवघड असते,याची महिती दिली तर खूप बर होईल, दूधात साखर पडल्या सारख होईल
@shailagavade6784
2 жыл бұрын
ताई मला खुप आवडली पध्तत खुप सोपी आहे पण आभंग म्हणताना मला तोडयच टाळ चुकतोवगोंदळ होतो टाळ चुकतो ममला खुप वाईट वाटते आपल चुकत म्हणून झोप येत नाहीमला टाळ शिकायचा आहे मी तुमचे व्हिडीओ लक्ष लावून पहाते पण टाळ तोडून उचलायच्यावेळेत चुकतो
@sukanyaskinandbeautyclinic5880
2 жыл бұрын
,खुपच सुंदर शिकवणे,वा थोडा वेळ लागेल आम्हाला शिकायला ।।।अभंगखुप छान घेतला🙏🙏🙏
@shailabirajdar7183
4 жыл бұрын
उत्तम ! ताई आपण करीत असलेल्या मार्गदर्शनचे कार्य अभिनंदनिय आहे.
@sureshkhair4710
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान सांगितले आपण धन्यवाद
@ramnathmedhane3310
3 жыл бұрын
Tai amhala laggicha tal ajzun samjun Santa. Jay hari
@santramwagh102
3 жыл бұрын
ताई, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.
@shantakhanvilkar1467
3 жыл бұрын
Khub sundor 👍
@sandipreddy9545
4 жыл бұрын
कोणती पद्धत कशी वाजवावी हे तर कळलं, पण कोणती पद्धत कुठे वापरावी हे थोड अवघड जातय, ते समजलं तर पूर्ण जमेल
@santoshvyawahare2996
4 жыл бұрын
खुपच छान राम कृष्ण हरी
@suvarnagaikwad6913
3 жыл бұрын
ताई पुण्यात तुमचे क्लास कुठे कुठे आहेत कृपया सांगावे.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shantaramjadhavja9128
10 ай бұрын
Very good shantaram Pabal Fouji
@smitabramhankar3385
2 күн бұрын
ताई तुम्ही खुप छान शिकवतात तुमचे व्हिडिओ पाहुन टाळ शिकावेसे वाटत एवढे छान शिकवतात धन्यवाद 🙏🏻
अभंग म्हणताना श्वास कधी घ्यायचा व कधी सोडायचा हे कळत नाही तर कृपया समजावून सांगितले तर आनंद वाटेल धन्यवाद
@jaywantshendage2601
3 жыл бұрын
छान माऊली 🙏
@dhanshrithergaonkar5475
3 жыл бұрын
खुप च छान मला जोड तोड.शिकायची आहे
@vitthalchavare3894
2 жыл бұрын
ताई एक व्हिडीओ असा बनवा त्यामध्य आठ मात्रा आणी उतरणी याच्यावर 20मिनिटाचा करावा सरावासाठी
@प्रयागबाईहारकळ
2 жыл бұрын
खुप खुप छान उतरणी टाळ🙏🙏🙏🙏🙏
@sunandasurve2671
Жыл бұрын
पुण्यात कधी घेणार असाल तर माहिती कळवा
@vishnupatil9508
10 ай бұрын
ताई खूप व्यवस्थित शीर टाळ कसा वाजवावा उतरणे कशी घ्यावी लगी कशी हे लक्षात आलं पण आपण टाळ व आपला शब्द कुठे कोणत्या बोलावर शब्द काढावा हे लक्षात नाही
@sureshkondhare3161
4 жыл бұрын
कृपया श्रीराम जयराम जयजय राम या जपासाठी एकदम साधे सोपे टाळ वादनाचा व्हीडीओ करा. जो ऐकता वृद्ध ही तल्लीन होतील व स्वतः टाळ वाजवण्यास प्रवृत होतील, तसेच त्या टाळ वादनाने पाळण्यातील बाळ ही तल्लीन होईल. खरच कृपया असा व्हीडीओ करा.
@dhanashreejoshi174
Жыл бұрын
सेमिनार आसेल मुंबई मध्ये तेव्हा सांगा आम्हाला यायचे आहे
@manjushriaglave-su1sv
9 ай бұрын
बीडमध्ये आपण शिकवु शकता का?
@ushaghayal6072
2 жыл бұрын
नमस्कार ताई उतरणी नंतर जोडतांना थोड स्लो समजुन सांगाल तर छान होईल धन्यवाद ताई
@arvindjangam298
Жыл бұрын
टाळ घेताना कोणत्या प्रकारचा बोलणे.
@क्षितेश्वरमहाराजभोसले
6 ай бұрын
ताई भजणात वाद्यान बरोबर टाळ कसा वाजवावा छान समजवले
@mathurapatil4368
Жыл бұрын
ताई मी तुमचे व्हिडिओ नेहमीच पाहते पण मला समजत नाही
@pratikdalvi237
2 жыл бұрын
टालांची सरपट कशी वाजवायची ताई????
@jyotigirhe5872
3 жыл бұрын
ताई ऑनलाइन हार्मोनियम शिकवता का
@sunilsky2904
3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली , धन्यवाद .
@kantabhondve6821
Жыл бұрын
खुप सुंदर
@bharatipujari2651
Жыл бұрын
Suppar Tai
@kishorijoshi8923
2 жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम वेगवेगळ्या चालीत कसे वाजवावे ? याचे मार्ग दर्शन करा . 🙏
@maulidevkate8415
2 жыл бұрын
पुर्ण एक अभंग वाजून दाखवा
@mayakarajgikar7547
11 ай бұрын
तुम्ही खूप छान छान टाळ वाजवताय
@alankarpawar3746
3 жыл бұрын
एकदम.छान
@vasudevchorlekar8989
4 жыл бұрын
Utarni mala khup problem hoto tai samjat Nahi punha charan kasa dharava
@mangalatupe1723
Жыл бұрын
सेमिनार कधी आहे ताई ।मी येईल बरं का ताई ते कळवा
@anilvadekar978
Жыл бұрын
🙏🙏 Jay Hari
@kantabhondve6821
Жыл бұрын
ताई तुम्ही पुन्यात नेमक कुठे त्याचा पत्ता सागा
@abhishekghodke7395
3 жыл бұрын
ताई ठायीच्या चालीचा टाळ कसा वाजवायचा सांगा प्लीज
@santoshgawade1400
4 жыл бұрын
Tai amhala pura abhang soda ha
@ajitsatpute8189
3 жыл бұрын
Khupach chan tai talachi mahiti deta tumhi mi chanala sub.v like kele
@saptshrungibhajnimahilaman9518
3 жыл бұрын
tai utrni nahi samjli part ekda sangil ka tai
@ramnathmedhane3310
2 жыл бұрын
Laggicha tal mala yet nahi samzun sangava
@gurumauli806
Жыл бұрын
Aapan amhala bhajan class sathi vel deu shakata ka
@shailajaghaisas5876
2 жыл бұрын
Aapn tyach speedne mhant rahayche ka
@haribhauphalke7888
3 жыл бұрын
मुंबईत क्लास नाही का?
@shailajaghaisas5876
2 жыл бұрын
Tai utaran samjli pn madhala tal samjat nahi tyasobat abhang mhantana tyachi gati slow hote ka
@sunandasurve2671
Жыл бұрын
खूप सुंदर शिकवला आता
@pradeepsatvekar6499
4 жыл бұрын
जस तुम्ही टाळे च सांगितलं तस तुम्ही हार्मोनियम च बेसिक विडिओ बनवला तर उत्तम म्हणजे ज्यांना हार्मोनियम शिकायची आहे
@parvatijagtap7494
2 жыл бұрын
Khupch chan mahiti milali mauli
@bharatilad6818
7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन🙏🙏
@ganeshkale3387
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shyampadadhune3187
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@popatdahifale1575
4 жыл бұрын
हरीपाठात टाळ कसा वाजवायचा
@sanjanrode7389
3 жыл бұрын
SanjivniRode
@शकुतलाबबनरावलोखंडेलोखंडे
Жыл бұрын
मला टाळ शिकायचं आहे
@sakalbhushandharmarao8040
4 жыл бұрын
खूपच सुंदर आहे , ताई
@dattatrayjagtap6828
Жыл бұрын
Very very nice🎉🎉🎉🎉🎉
@neelimahundekari8571
4 жыл бұрын
Far chaan
@rajuwadekarwadekar5630
3 жыл бұрын
ठाई चाली मधील टाळ कसा वाजवावा
@manjushriaglave-su1sv
9 ай бұрын
मला टाळ वाजवायला खुप आवडते पण शिकवणारं कोणी नाही तर मला मार्ग दर्षण करावे
@manjushriaglave-su1sv
9 ай бұрын
बीड येथे नाही का क्लास
@sangitkanherkar5035
4 жыл бұрын
जय हरी ताई
@ashokdukare09
2 жыл бұрын
जय हरी ताई
@mohitgavali6860
Жыл бұрын
ताई खूप छान 👌👌
@swargandharvsaregamaacadem68
2 жыл бұрын
Very good madam
@RamdasGavhane-x9b
8 ай бұрын
संपू्णपणे शिकवा
@alkabedge2685
4 жыл бұрын
धन्यवाद
@चलाअध्यात्माकडे
3 жыл бұрын
जय हरी
@MiraSabale-zy9sh
Ай бұрын
मला टाळ वाजवता येत नाही
@SWARGUNJANwarkari
4 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन आईसाहेब
@shubhangijohari7772
Жыл бұрын
Very nice 👌👌🙏🙏
@sunitakavade2490
4 жыл бұрын
पुढील टाळ अंभग व टाळाचे प्रकार किती ते यु ट्यूब वर टाका अशी विनंती
@meenakulkarni2452
2 жыл бұрын
chan sangitlat
@नीनाउवाच
4 жыл бұрын
खूप छान
@tanvivaidya9064
4 жыл бұрын
किती सहज सोप्या पद्धतीने शिकवलंत तुम्ही,, मनापासून धन्यवाद !! दोघीही ताई खूप गोड आहात😀👌🌹
@asawaribodhankarjoshi198
5 жыл бұрын
अप्रतिम खूप सोप्या आणि छान पध्दतीने सांगितले आहे धन्यवाद...
@shankargawade9763
5 жыл бұрын
अति उत्तम
@prakashbapardekar.1759
4 жыл бұрын
अशीच व्यवस्थित माहिती सांगत रहा, खुप छान ताई!
@SagarMeher-n5i
2 ай бұрын
छान शीकवता ताई
@abhangdeepika8534
4 жыл бұрын
Wa tai wai tumchya sarkhe guru labhne nashib lagt mala hi khup avad ahe shiknya chi pan yogy marg darshn milat nahi
@hemantjagtap462
4 жыл бұрын
maz pn asech zale
@dagdukolte9532
4 жыл бұрын
अतिशय सुंदर
@mayatambat193
6 ай бұрын
ताई आॅनलाईन शिकवता का
@vashishthpanchal6791
11 ай бұрын
छान माऊली
@संगीताघारे-ल9च
3 жыл бұрын
छानच ताई
@ramkishanugalepatil5809
3 жыл бұрын
chan
@sadashivsamant2137
Жыл бұрын
खुप छान
@संगीताघारे-ल9च
3 жыл бұрын
छानच ता
@ravindraraikar6962
3 жыл бұрын
namaskar mala taal pahije kali1 kali2 pandri2 kali4 ase pahije kuthe melil?
@SaikedarBodhankar
3 жыл бұрын
Aaplya address var courier kele jatil Aaple nav address send kara
@sadanandghadi7888
4 жыл бұрын
मुळातच टाळ समजण्यास खुप अडचणी आहेत. प्रथम टाळाची सुरूवात कोठून करावी ? (१)खुला-बंद-खुला कि (२)बंद-खुला-खुला कि (३)खुला-खुला-बंद आणि चवथी मात्रा सोडायची ती कोणती म्हणजे ती चार मात्रांमध्ये कोणत्या स्थानावर आहे ? हे नीट समजत नाही. दुसरे म्हणजे वरील तीन प्रकारांपैकी जो कोणता बरोबर असेल तो तालातील नेमक्या कोणत्या मात्रेवर सुरूवात करावा ? समेवरच सुरूवात करावी कि समेपासून किंवा कालापासून कितव्या मात्रेवर सुरूवात करावी याचे नीट आकलन होत नाही. आमचेकडे कोकणात म्हणजे सिंधुदूर्ग जिल्ह्यात टाळाची सुरूवात खुला-बंद-खुला प्रकाराने समेवरून म्हणजेच तालाच्या सुरूवातीच्या मात्रेवर करतात. पुढे उतरनीला दुगन घेऊन समेवर येताना शेवटच्या आठ मात्रांपैकी पहिल्या मात्रेवर खुला, दुसरी मात्रा खाली, तिसर्या मात्रेवर खुला, चवथ्या मात्रेवर बंद, पांचव्या व सहाव्या मात्रेवर प्रत्येकी एक-एक खुला, सातव्या मात्रेवर अर्ध्या अंतराने दोनदा खुला आणि आठव्या मात्रेवर खुला घेऊन समेवर येतात. किंवा दुसरी पद्धत म्हणजे शेवटच्या आठ मात्रांपैकी पहिल्या, तिसर्या, पाचव्या आणि सातव्या मात्रेवर प्रत्येकी एकदा खुला घेऊन दमाने समेवर येतात.
@वागेश्वरीसंगीतविद्यालयलातूर
4 жыл бұрын
तुमचा नं.द्याल का! कृपया.🙏
@Linetruexxofficial
3 жыл бұрын
Mast
@samgamer7903
4 жыл бұрын
धन्यवाद ताई आम्ही पाच वर्षे झाली भजन क्लास शिकुन आस पहिल्यांदाच ऊतरनी आशी पद्धत आहे हे माहीत नव्हते अप्रतिम ताई🙏🙏🙏🙏
@mangalkulkarni5623
4 жыл бұрын
खूप छान सांगितले आजून नवीन टाळासोबत अभंग व्हिडीओ टाकावेत सरावासाठी
Пікірлер: 248