तुमच्या साठी जगद्गुरू नरेंद्र महारांचे प्रवचन, समस्या व मार्गदर्शन सोहळा व प्रेरणा दायी व्हिडिओ खाली दिलेल्या KZitem channel वर पाठवत असतो.
youtube channel वर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा दायी व्हिडिओ पाठवत असतो.🙏🙏🙏🙏🙏🙏
या youtube channel वरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास channel ला subscribe करायला विसरू नका व like करायला विसरू नका.🙏🙏🙏🙏
मी एक मराठी माणूस असून मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्या मध्ये राहतो.
मला असेच नव नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणी तो आशीर्वाद म्हणजेच तुम्ही केलेले subscibe आणी like.
मला कुठलेही timepass व्हिडिओ टाकायला आवडत नाही माझ्या channel वर तुम्हाला सर्व धार्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील.या मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते तुम्ही पण भक्ती मार्गाला लागावे हिच माझी इच्छा आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज काल लोकांना धार्मिक व्हिडिओ आवडत नाहीत.
पण तरीही मी धार्मिक व्हिडिओ टाकत असतो.
subscriber आणी like कमी मिळतात पण मनाला समाधान मिळते.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्याला व्हिडिओ आवडल्यास माझ्या youtube channel ला subscribe व like करायला विसरू नका.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
/ @swami_narendra_mauli
/ @shree_shivaji_maharaj
Негізгі бет भक्ती गीत /स्वामी नरेंद्र माऊली/जगद्गुरू नरेंद्र महाराज/नाणीजधाम🙏🙏
No video
Пікірлер: 33