अप्रतिम पुरी सर गावठी आठवण झाली आपल्या कविता खुप छान आहे.
@rakeshchaudhari6149
2 ай бұрын
कवीता पण छान आहे...आणि चाल पण ....!❤
@amolgore1377
9 ай бұрын
..अप्रतिम आठवणी सरजी..बालपण आठवले...❤..गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...😊काटा..चोर की पोलीस 😂 बिब्याचा चटका..सर जुन्या आठवणीची शेवटची पिढी..😢
@suryakantgurav4948
Жыл бұрын
नवीन कविता सादर करा वाट पाहत आहे. 🙁
@janardhanshelar3164
Ай бұрын
Khup chhan sir
@dipakpawar5521
Жыл бұрын
सरांची कविता ऐकली आणी माला माझं बालपण आठवलं अगदी सर्व चित्र डोळ्यासमोर रंगीत झालं सरांची कविता अर्थ पूर्ण आहे जुन्या आठवणीना उजाळा आणून देणारी आशि हि कविता आहे
@ishwartajne7459
10 ай бұрын
खूप सुंदर सर.. लहाणपणी ची आठवण जागृत झाली. खरोखर काटा काढतांनाचं वर्णन छान केलं ..! आपले खूप खूप आभार!!
@chandrakantwakchaure9272
7 ай бұрын
❤😊
@sachingodse7147
Жыл бұрын
बालपणीचा खेळ😔
@RohidasMore-r1s
Жыл бұрын
Corporation cir apratim Kavita Maharashtra village Kavita dhanyvad
@navnathkumbhar258
11 ай бұрын
बरेच दिवस पायात काटा मोडलाच नाही. खूप सुंदर कविता 👌👌👌
@dnyneshwargiri1518
Ай бұрын
नारायण पुरी खूप छान अभिनंदन
@firstandlast6423
2 жыл бұрын
👍👍👍
@शुकलेश्वरगायकवाड-ट1झ
10 ай бұрын
थुका लावितो बोटन राणी काटा काढतो हातान
@jaymalarathi445
11 ай бұрын
शेवटची ओळ.. खूपच मार्मिक,...🙏🙏
@sanapvk8309
Жыл бұрын
खूपच सुंदर सर ...तेवढाच आवाज आणि चाल. पण खूपच अप्रतिम सर
Пікірлер: 46