भर दुपारी चिकन पार्टीचा प्लॅन - कौल फ्राय | संध्याकाळी भाताची पोती पोरांनी घरी आणली | Chicken Party | Konkan Village Video
गावाकडे आलो आणि पार्टी झाली नाही असे कधीच होत नाही. आज भर दुपारी पार्टीचा प्लॅन ठरला. पायरीकडे जाऊन पार्टी करायचे ठरले. झोपडीमध्ये मस्त चूल पेटवली. चिकनला थोडा मीठ मसाला लावून ठेवले. लगेच चुलीवर भट चढवला. तेवढ्यात थोडं कौल फ्राय चिकन पण केले. जेवण मस्त तैयार झाले.(नोट : जेवण जेवताना केलेला विडिओ क्लिप करप्ट झाला त्यामुळे तो पार्ट टाकू शकलो नाही.त्यासाठी क्षमस्व ) पार्टी करून आम्ही घरी आलो. संध्याकाळी बंटीच्या भातामध्ये जाऊन भाताची मोटकी घरी घेऊन आलो.
#chickenparty #villageparty #konkanvillage
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет भर दुपारी चिकन पार्टीचा प्लॅन - कौल फ्राय | संध्याकाळी भाताची पोती पोरांनी घरी आणली | Chicken Party
Пікірлер: 84