भरलेल्या चिंबोऱ्या कुठे आणि कशा भेटतील | बोस्की च्या Chimborya आणि म्हावरा | Best Dol Fishing
चिंबोरे आणि जीताडी साठी खालील नंबर वर call 🤙 करा
वैभव पाटील
9136862684
#fishing
#crab
#mumbai
नमस्कार मंडळी
आज आपण पाहणार आहोत बोसकी लावून केली जाणारी मासेमारी या मासेमारीची खासियत म्हणजे या मासेमारी ला भेटणारा म्हावरा म्हणजे चिंबोरी कोलंबी खरबी निवटी करपाली बोलला तर सगळा कॉलिटी मावरा या बोस्की मध्ये भेटतो
जर चिंबोऱ्यांचा विचार केलात तर भरलेल्या चिंबोऱ्या मोठ्या प्रमाणात भेटतात पर पीस 100 ते 120 रुपयाला दिला जातो पण प्रत्येक चिंबोरीची गॅरंटी असते जर रिकामी निघाली तर पैसे परत.
Негізгі бет भरलेल्या चिंबोऱ्या कुठे आणि कशा भेटतील | बोस्की च्या Chimborya आणि म्हावरा | Best Dol Fishing
Пікірлер: 53