खुसखुशीत, भरपूर पदर / लेयरस असलेली शंकरपाळी बनवायची असेल तर तुपाचे आणि साखरेचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
इथे आज आपण अर्धा किलो मैदा वापरून गोड शंकरपाळी बनणार आहोत. त्याचे योग्य प्रमाण इथे सांगितलेले आहे. तुम्हाला वाटीने मोजून सोयीस्कर वाटत्ये तर ते प्रमाण देखील खाली दिले आहे.
साहित्य / Ingredients :-
वजनी प्रमाण / gram measurements :-
Maida / मैदा - 500gms
Powdered sugar / पिठी साखर - 125 gms
Ghee /साजूक तूप - 110 gms - 125gms अंदाज़े ( थोडे कमी जास्त करु शकता)
Milk / दूध - 110ml - 120ml approx
वाटीने प्रमाण / cup measurement :-
Maida / मैदा - 4 cups
Sugar / साखर 1 cup
Ghee / साजूक तूप - 1/2 cup
Milk / दूध - 3/4 cup
Oil for frying / तळण्यासाठी तेल
#अर्ध्याकिलोमैद्याचीखुसखुशीतशंकरपाळी #पदरसुटलेलीखुसखुशीतगोडशंकरपाळी
#diwalispecialsweetshankarpali #godshankarpali
#mitheshakkarpare #shakkarpararecipe #diwalispevialsweet
#दिवाळीफराळ #diwalispecialrecipes #shankarpalirecipe #shankarpali #शंकरपाळीरेसिपी #shankarpalirecipeinmarathi #शंकरपाळी #शंकरपाळ्या #shankarpalya #cookwithnilamambre
Follow me on Instagram :
1) For Channel Related Updates: / cookwithnilamambre
2) My Personal Account: / nilam.ambre
Please do subscribe to our channel for more Quick and Easy yet Delicious Recipes here @thelifeineverybite
Thanks and Regards,
Cook with Nilam Ambre (Sizzle and Temper with Nilam)
Негізгі бет भरपूर पदर सुटलेली, बिस्किटांपेक्षा खुसखुशीत 1/2 किलो मैद्याची, तुपाचे योग्य प्रमाण घेऊन गोड शंकरपाळी
Пікірлер: 3