साहित्य व प्रमाण
आळु वडी ची 10 पाने
15 टेबल स्पून चणाडाळीचे पीठ
दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ
एक चमचा लाल तिखट
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
एक चमचा धने-जिरे पावडर
अर्धा चमचा गरम मसाला पावडर
दोन टेबलस्पून चिंच गुळाचे पाणी
चवीपुरते मीठ
दोन चिमूट हिंग
#layardaluwadi
#aluwadi
#priyaskitchen
#saritaskitchen
#yourfoodlab
#madurasrecipemarathi
Негізгі бет भरपूर पदर सुटलेली 💯 % कुरकुरीत "आळु वडी" तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत ! aluwadi by easy method |
Пікірлер: 71