गुरुवर्य रामभाऊ बाबा राऊत यांच्या तालमीत जायची गरज आहे तुम्हाला नंतर कळेलच 🙏 क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏
@rohitsawant5534
Жыл бұрын
खरं आहे. परमार्थ करणारेच लौकिकाच्या मागे लागलेत.पण किर्तन ही साधना आहे कला नव्हे. आणि कीर्तन हे कलेचं साधन झालं तर मग कलियुगात परमार्थाचे साधनच उरणार नाही.मला येवढं समजलं की ज्यांनी परमार्थ दिला त्यांनी संसाराची होळी केली आणि ज्यांना मिळाला त्यांनी 10-12 अभांगवर संसार वाढवला.
@haridasgund3656
5 ай бұрын
प्रकाश महाराज साठेंनी पांडुरंगाची आरती स्वतः साठी करून घेतली, हे कस काय ?
@prameshwardahatonde3491
Жыл бұрын
आदरणीय जगदाळे बाबांचा कार्यक्रम पैठन येथे आयकला मी भरत महाराज पठाडे आण्णा जुका महाराज आदरणीय जगदाळे गुरुजिंचे चिरंजीव खुप गोड कार्यक्रम झाला नाथ बाभाचा शशिकला मि कार्यक्रमाचे व्हिडिओ सुध्दा काढले सर्वांचे खुप मनापासून आभार व्यक्त करतो सर्वाना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय शिवराय जय शंभुराजे
@sunilmalik7957
Жыл бұрын
आपले मानस मोठी झाली पाहिजे इतर जातीत पहा खुप आदर करतात .आपला धर्म मोठा झाला पाहिजे
@venkatsurnar4661
Жыл бұрын
भरतं पठडे फार मोठे वादक आहे
@jayshreeradhefilms9729
Жыл бұрын
सगळे कलाकार एकत्र आल्यावर होणारा आनंद वेगळाच 👌🏼
@mauli0621
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली..❤😊
@viraj542
9 ай бұрын
सहज मनात आलं... मी एक गोष्ट नीट पाहली ती म्हणजे आदरणीय जगदाळे गुरुजीना कधी कपाळाला गंध, टिळा, बुका नाही पाहिला.ते लावत असतील पण मला दिसले नाही...
@shivajibawaskar6868
Жыл бұрын
आदरणीय जगदाळे गुरुजी एक निर्भिड वेक्तीमहत्व आहे
@AniketPawar-rf2wp
4 ай бұрын
केशव जगदाळे गुरूजी
@sundardaspathade9961
Жыл бұрын
भरतभाऊ किर्तन करताऐत खुप खुप शुभेच्छा 💐 आता आनखि एऊकलागुण आपलेतुन जागृत झाला धन्यवाद 🙏🚩
@dattalagad1845
2 ай бұрын
Very very good very very nice very very faithful
@दामोधरथोराम
Жыл бұрын
वा छान श्री जगदाळे गुरुजी यांनी मार्गदर्शन केल आभिनंदन
@prashantkanade5607
Жыл бұрын
Bhart mharaj khup pragti keli mnun yevdhi sthuti keli guruji Yani🚩🚩🌹👏
@Jalindar.official
Жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर
@kishormhase7083
Ай бұрын
राम कृष्ण हरी
@sumeetpatil5391
Жыл бұрын
काही माणसं शुन्यातून पुढे जातात तर काही शुन्यातून मागे येतात चिंतन हे अध्यात्मिक ज्ञानाशिवाय नाही ज्यांच्या किर्तनात अध्यात्मिक ज्ञान नाही तो कुठला अभ्यासु आहे
@keshavmatttaljagdale3587
Жыл бұрын
Apan he konabaddal boltaay mag mi sangato konaacha abhyas aahe ka naahi tumhi jaynchya baddal boltaay te sadya abhyas karunach boltaay aapan aaikun sanga
माझे गुरुजी पंडित मृदंग सम्राट केशवजी जगदाळे गुरुजी 🙏
@mahadevjadhav1498
Жыл бұрын
माझे गुरूजी पं, म् दंग सम्राट, केशवजी जगदाळे ( गुरूजी ) विनोदी बोलणं, आणि त्यातील प्रेमाचा ओलावा 🙏🙏
@pratiklagad5955
Жыл бұрын
😊 mm😅😅😅😅😅😅😅😅
@pratiklagad5955
Жыл бұрын
.p😊😊😊😊👀👀❣️👀😊😊😊😊😊🥺😤🥺😊😊😊😊😊😤😪😊😊🤣😊😊😭😊😊😪⛰️🌻⛰️⛰️😊⛰️🌻😊😊
@vaibhavmaskar936
Жыл бұрын
🙇🙇 गुरुजी
@rajeshshevale4047
Жыл бұрын
छान 👍👍
@komalpatoleofficial
Жыл бұрын
खूप छान
@Gyaneshwargaikwad-t2l
7 ай бұрын
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
@shriramkhose1530
Жыл бұрын
महारांचा नंबर कमेंट मध्ये जरूर कळवा
@Bachaindil
Жыл бұрын
कीर्तन ही कला दाखवण्याची जागा झालीय आता ,,,😮
@SACHIN_DJ_ROCK_BEED_OFFICIAL
7 ай бұрын
जय हरी मला श्रवण महाराज जगताप यांचा मोबाईल no भेटू शकतो का
@SantoshJadhav-wj1on
8 ай бұрын
Sundar
@shivnathmarkad4221
Жыл бұрын
🙏❤❤🙏
@sanjaymaske6963
Жыл бұрын
51
@bhagwanpalve6845
Жыл бұрын
Nav sanga
@rameshwarpawar7722
Жыл бұрын
Prakash cha aabhyas khup motha aahe kiti ghyavi ani konti ghyavi ani tyat pani kiti takave 😂😂😂😂 Kay jadale guruji swatachi pn kimat hatane kmi karun gheu nka please 🙏🙏
Пікірлер: 49