😍भव्य रील्स स्पर्धा..साजन बेंद्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण 💐💐कॉलेजच्या मुलांना केले मार्गदर्शन🥰
माननीय कल्याणराव काळे साहेब यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त वाडी कुरवली पंढरपूर येथे झाली भव्य रिल्स स्पर्धा...
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांच्या हस्ते झाला पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे या सुद्धा उपस्थित होत्या.
Sajan Bendre
Komal Patole
Sajan Bendre komal Patole jugalbandi
कोमल पाटोळे
कल्याणराव काळे
Kalyan rav kale saheb
Негізгі бет 😍भव्य रील्स स्पर्धा..साजन बेंद्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण 💐💐कॉलेजच्या मुलांना केले मार्गदर्शन🥰
Пікірлер: 7