खूप अप्रतिम शब्द रचना आणि खूप सुंदर आवाजात गीत गायन...
@shahiruttamraomhaske4138
Ай бұрын
वा क्या बात है. प्रिय सुप्रसिद्ध गायक. सूनिल वानखेडे बंधू जी आपण खूपच अप्रतिम माझे गीत आपण गायले आहे आपले सहकार्य यांनी सूध्दा चांगली साथसंगित दिले आहे.मी आपले आणि आपले सर्व कलाकार बंधू जी चे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो.. कवि गायक शाहिर उत्तमराव म्हस्के औरंगाबाद
Пікірлер: 5