PROUD OF YOU Aadarniya Gazal Nawaj Bhimrav Panchale sir ! 💖💖
@sagarmusale1179
7 ай бұрын
❤
@niteshd2
5 ай бұрын
अप्रतिम. फक्त background music अनावश्यक वाटली.
@bhagvangaikwad4664
2 ай бұрын
भिमराव पांचाळे, मी तुम्हाला 40 वर्षांपूर्वी शेवगाव कविसंमेलनात ऐकले होते. तेंव्हापासून मी तुमचा चाहता झालो. आता तुम्ही गझल गायकीतून निव्रुत्तीची इच्छा व्यक्त करता आहात. हे ऐकून वेदना होतात. माझ्याप्रमाणेच अनेकांच्या वेदनेवर तुमची गजल गायकी औषधाची ईलाज ठरली आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात हे मी जाणतो.तुमची प्रक्रुती जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत गात रहावे हीच अपेक्षाच
@santoshspawar3497
7 ай бұрын
मराठी गझल साम्राज्याचे नायक
@gurunathmungle4692
Жыл бұрын
ईश्वरानं फक्त आणि फक्त आपल्यालाच गजल गजल गजल साठी जन्म दिलंय हा पूर्व संकेत आहे कदाचित ईश्वर कृपा श्री गुरुवर्यांच्या गुरु प्रसन्नतेंच्या अभिष्टचिंतन आशिर्वादामुळे आपल्याला प्राप्त देणगीच स्वरांच्या सोनेरी तलवार म्यान नसतंना सहज आपण कुठेही कशीही अखंड प्रवाही घेऊन यशस्वी कित्येक गड किल्ले जिकंत आहात नव्हे अखंड यशवी भव्य दालन अविरत प्रवाही फलसृत होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ह्याच साठी एक आदरपूर्वक सन्मानित मनःपूर्वक मानाचा मुजरा दण्डवत प्रणाम.
दादा...आपण फारच अप्रतिम विश्लेषण केले आहे....आपणास सलाम
@dipalisushant9202
8 ай бұрын
क्या बात है दादा... अतिशय सुंदर मुलाखत..अगदी संपूच नये अशी...आ.भट साहेबांचे किस्से तर अफलातून... भिमराव दादा खरचं खूप खूप आणि खूप ग्रेट आहात तुम्ही.. काय गायकी आहे दादा आपली.. ऐकताना अंगावर काटा येतो.. ऐ....सनम..तर अप्रतिम, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम दादा...पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा...आपणास निरामय दीर्घायू चिंतते ... ग्रेट आहात खरचं ग्रेट!!!
Пікірлер: 14